Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जबरी सेहवाग! मी ३०
जबरी सेहवाग! मी ३० षटकापर्यंतच आपली फलंदाजी पाहिली. तेव्हा सेहवाग नाबाद १२८ होता. त्याला आज २०० करायची संधी आहे हे तेव्हाच लक्षात आले होते. सेहवाग, गंभीर अगदी वेळेवर फॉर्मात आलेत. आपण यावेळी ऑस्ट्रेलियाला एकदिवसीय मालिकेत, कसोटी मालिकेत व T20 मध्ये चारीमुंड्या चीत करणार.
वेस्ट इंडीजच्या या पोरांचं
वेस्ट इंडीजच्या या पोरांचं वैशिष्ट्य म्हणजे हल्ली व्यावसायिक खेळामुळं दुर्मिळ झालेली खिलाडू वृत्ती. मैदानावर प्रतिपक्षाशी हास्यविनोद करणं व प्रेमाने ढुसण्या देणं , भांडखोरपणा. चिडखोरपणा न करणं. त्यांचे मैदानावरचे आस्तित्व सुखदच असतं .सेहवाग रेकॉर्ड करून बाद होऊन परतत असताना सर्व क्षेत्ररक्षकानी आपापल्या जागा सोडून त्याच्या जवळ जाऊन त्याच्याशी हस्तांदोलन करून अभिनन्दन केले. भारताच्या चारशे धावा झाल्या तरी त्यांच्या चेहर्यावरचा चार्म गेला नव्हता. सगळ्या दौर्यात कुठेही कटु प्रसंग आलेला नाही. ते खरे कोणतेही दडपण न घेता खेळाचा आनन्द घेत आहेत....
भारतीय पण तसेच आहेत. इंग्लंड
भारतीय पण तसेच आहेत. इंग्लंड मध्ये कुठे काय झाले?
सा. अ, इंग्रज आणि ऑस्ट्रेलियन लोकच फक्त हिणकस शेरे जास्त मारतात, शतक झाले तरी टाळ्या वाजवत नाहीत.
आता सेहवागच्या नावावर
आता सेहवागच्या नावावर एकदिवसीय सामन्यात (विंडिजविरूद्ध २१९) व कसोटी सामन्यातही (पाकड्यांविरूद्ध ३१९) भारतातर्फे सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम लागला आहे.
टि २० मध्येही हायस्ट
टि २० मध्येही हायस्ट कराव्यात. आणि तो काहीही करू शकतो! पिरिएड!
आता सेहवागच्या नावावर
आता सेहवागच्या नावावर एकदिवसीय सामन्यात (विंडिजविरूद्ध २१९) व कसोटी सामन्यातही (पाकड्यांविरूद्ध ३१९) भारतातर्फे सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम लागला आहे.>> no offense, फक्त हे विक्रम अनुक्रमे तेंडल्या नि लक्ष्मण ह्यांच्या नावावरच (२००१) राहायला हवे होते अशी एक बारिकशी चूटपुट लागून गेली .... ह्यात सेहवागचे contribution कुठेही कमी लिहिण्याचा इरादा नाहि. He did what he does best
आज गंभीर नि सेहवाग ओपन करायला आले, ह्या शहाणपणाबद्दल कोणाचे तरी धन्यवाद.
आज गंभीर नि सेहवाग ओपन करायला
आज गंभीर नि सेहवाग ओपन करायला आले, ह्या शहाणपणाबद्दल कोणाचे तरी धन्यवाद. >>> खरंय त्यामुळेच (नेहमीच्या ओपनिंग पेअर मुळे) एकदम सर्व बदलले.
असाम्या २०० आज ना उद्या कोणीतरी तोडणारच होता. म्हणून मला तरी दुसर्या कोणा ऐवजी भारतीयाचे नाव पाहण्यात बरे वाटेल. खरेतर वल्डकप मध्ये १७५ ला तो आउट झाला तेंव्हा वाईट वाटले होते.
no offense, फक्त हे विक्रम
no offense, फक्त हे विक्रम अनुक्रमे तेंडल्या नि लक्ष्मण ह्यांच्या नावावरच (२००१) राहायला हवे होते अशी एक बारिकशी चूटपुट लागून गेली .... ह्यात सेहवागचे contribution कुठेही कमी लिहिण्याचा इरादा नाहि. He did what he does best स्मित
<<< LOL रेकॉर्ड्स बनते है तोडने के लिये :).
वेल डन वीरु !! :टाळ्या:
250 karayla have hote...
250 karayla have hote...
sachin cha fitness sarvat jabardast aahe...to 200 karun suddha filding la aalela...sehwag basun hota..:) sachin tyachya peksha vayaa ne jast suddha aahe...
http://www.crichotline.com/in
http://www.crichotline.com/india-vs-west-indies-4th-odi-highlights-indor...
इथे परत पाहाता येईल.
MURKH PANAA.......IRFAN
MURKH PANAA.......IRFAN PATHAN PANAVATI AAHE.....CHYA MAAYLAA...LAST. 5 OVER MADHE 25 RUNS FAKT...TYAT 1 MEDAN OVER....PATHAN CHYA @#$%& GHO....
GHATYACHA ALL-ROUNER PLAYER..
TYA PEKSHA JADEJA LA PATHAVLE ASATE TAR 300 TARI ZALE ASATE....
अहो उदयवन.. तुम्ही काय
अहो उदयवन.. तुम्ही काय म्हणताय काही कळलं नाही.
५० ओव्हर्समध्ये २५ रन कोणी केल्या / दिल्या?? पठाणने तर पहिल्या बॉलला विकेट काढली.
तसच तुम्ही कृपया संपूर्ण कॅपिटल मध्ये लिहायचं टाळलत तर तुमच्या पोस्ट वाचल्या जातील...
जडेजापेक्षा पठाण कधीही बरा
जडेजापेक्षा पठाण कधीही बरा आहे. मागे त्याने एकदिवसीय सामन्यात खूप चांगली कामगिरी केली आहे.
3 Wide 1 st over madhe pan
3 Wide 1 st over madhe pan dilele naa irfan ne..? tyache kay...?
अरे पुनरागमनात एक दोन संधी
अरे पुनरागमनात एक दोन संधी दिल्याशिवाय का मोडीत काढायचे? पेशन्स इज अ व्हर्च्यू.
टाकूदेत की. आत्ता त्याच्या
टाकूदेत की.
आत्ता त्याच्या बॉलिंगची ६-१-२२-२ अशी स्थिती आहे. २ वर्षांनंतर पुनरागमन केल्यावर हे काय वाईट आहे.
केदार म्हणतो असं पेशन्स ठेवा थोडा
gambhir la 16 vya over
gambhir la 16 vya over paryant powerplay ghetla nahi he mahitich navhate..
pollard che dhune chalu zale aahe aata...
पठाण ला ऑस्ट्रेलियाला न्यायला
पठाण ला ऑस्ट्रेलियाला न्यायला पाहिजे. आपल्या पेस बोलर्स च्या फिटनेस चा ट्रेन्ड पाहिला तर संधी असेलच
chukun jinkale ekda
chukun jinkale ekda che....... khar tar haa aapalaa vijay nasun ..anunbhavi windes cha parabhav aahe....pollard barobar ek jan tari urlaa asata...tar jinkale asate....
windes..khara vijetaa..pollard man of the match...
windes..khara
windes..khara vijetaa..pollard man of the match... >>>
थोड अवांतर सचिनने बर्याचदा सेंच्युरीज टाकून पण आपण मॅच हारली आहे. आज तसे झाले.
म्हणजे मागे सचिनसाठी मी लिहिल्यासारखे, आज ११ व्हर्सस एक अशी मॅच होती. (एक = पोलार्ड) काही वर्षांपूर्वी आपला एक (सचिन) व्हर्सेस दुसर्यांचे ११ असायचे. 
Pages