Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भन्नाट खेळतोय! बॅटला बॉल
भन्नाट खेळतोय! बॅटला बॉल लागला की चौका...
India 322/2 (40.5 ov)
India 322/2 (40.5 ov)
*Ravindra Jadeja (lhb) 1 1
Virender Sehwag (rhb) 187 133
India 323/2 (41.0
India 323/2 (41.0 ov)
*Ravindra Jadeja (lhb) 2 2 0 0
Virender Sehwag (rhb) 187 133
India 326/2 (41.2 ov)
India 326/2 (41.2 ov)
*Virender Sehwag (rhb) 187 133
Ravindra Jadeja (lhb) 5 4
India 330/2 (41.5 ov)
India 330/2 (41.5 ov)
*Ravindra Jadeja (lhb) 5 4
Virender Sehwag (rhb) 188 134
India 332/2 (42.0
India 332/2 (42.0 ov)
*Ravindra Jadeja (lhb) 8 6
Virender Sehwag (rhb) 190 135
काय भिकार प्रक्षेपण आहे नीओ
काय भिकार प्रक्षेपण आहे नीओ चे. ओव्हरनंतरचा ब्रेक सहसा संपतो तेव्हा जे रिप्ले दाखवतात ते मिस होत आहेत.
"ब्रेक मॅनेजमेंट" स्टार किंवा ईएसपीएन लाच जमते.
India 339/2 (42.4 ov)
India 339/2 (42.4 ov)
*Virender Sehwag (rhb) 195 137
Ravindra Jadeja (lhb) 10 8
India 340/2 (42.5 ov)
India 340/2 (42.5 ov)
*Ravindra Jadeja (lhb) 10 8
Virender Sehwag (rhb) 196 138
India 341/2 (43.1 ov)
India 341/2 (43.1 ov)
*Ravindra Jadeja (lhb) 10 9
Virender Sehwag (rhb) 197 139
India 341/3 (43.2
India 341/3 (43.2 ov)
Virender Sehwag (rhb) 197 139
सहमत आहे फारेण्ड. बाकी
सहमत आहे फारेण्ड.
बाकी बीसीसीआयच्या वेबसाईटसारखी लाईव्ह स्ट्रीमिंगची क्वालिटी कुठेही नाही!
India 345/3 (43.3 ov)
India 345/3 (43.3 ov)
*Virender Sehwag (rhb) 201 140
Rohit Sharma (rhb) 0 0
२००! सचिनचे रेकॉर्ड मोडले! ते
२००! सचिनचे रेकॉर्ड मोडले! ते मोडायला सर्वात लायक असलेल्या माणसाने
काय ३८६ का ३८७ चा रेकॉर्ड
काय ३८६ का ३८७ चा रेकॉर्ड ब्रेक होणार का? एक दिवशीय सामन्यात द्विशतक करणारे बहाद्दर फलंदाज किती आहेत? कोण कोण? त्यात हि जास्तीत जास्त धावा करण्याचा विक्रम सेहवाग मोडणार का? त्याला शुभेच्छा.
आणि सेहवागने सचिनचा २००*
आणि सेहवागने सचिनचा २००* record मागे टाकला आहे.
India 355/3 (44.1 ov) *Rohit
India 355/3 (44.1 ov)
*Rohit Sharma (rhb) 3 2
Virender Sehwag (rhb) 208 142
काय ३८६ का ३८७ चा रेकॉर्ड
काय ३८६ का ३८७ चा रेकॉर्ड ब्रेक होणार का? >> ४१३ चा आहे हो.
दोनशे वाले फक्त दोघेच आहेत
४१३ ही फक्त भारताचे आहे.
४१३ ही फक्त भारताचे आहे. बहुधा ४३८ - द आफ्रिका.
येस फारेंडा. जियो सेहेवाग.
येस फारेंडा.
जियो सेहेवाग. पुढच्या ६ ओव्हर राहीला तर भयंकर रेकॉर्ड होईल ते पण आऊट न होता. सचिन बहूतेक आऊट झाला होता ना? १४७ बॉलमधे २०० होत्या.
करेक्शन - लंका
करेक्शन - लंका ४४३
http://stats.espncricinfo.com/ci/content/records/211599.html
कापो - सचिनही नाबाद होता.
सर्वाधिक स्कोअर ४४३ आहे
सर्वाधिक स्कोअर ४४३ आहे लंका.. द. आफ्रिका-ऑस्ट्रेलिया च्या ऐतिहासिक ४३८ मॅचच्याच महिन्यात बहुतेक.
आमचा एक कलिग मला म्हणे "सचिन विल क्राय नाउ दॅट हिज रेकॉर्ड इज ब्रोकन." मी म्हटलं खुळाय्स गड्या.. "ही विल बी द फर्स्ट पर्सन टू काँग्रॅज्युलेट हिम इन्स्टेड!"
"ही विल द फर्स्ट पर्सन टू
"ही विल द फर्स्ट पर्सन टू काँग्रॅज्युलेट हिम इन्स्टेड!"
अगदी
विशेष म्हणजे दोन्ही द्विशतके
विशेष म्हणजे दोन्ही द्विशतके मध्य प्रदेशात. सचिन "शिंदे" तर सेहवाग "होळकर"
४३८ विसरलोच रणजित सिग चौहान
४३८ विसरलोच
रणजित सिग चौहान कोण आहे ? त्याच्या SMS ने सेहवागने स्फुर्ती घेतली म्हणे. मी त्याचे टेलीफोन बिल सेहवाग retire होइतो भरायला तयार आहे असे कळवा. Let more SMSs flow. :ड
क्रिकइन्फो वरची एक कमेंट -
क्रिकइन्फो वरची एक कमेंट - "सो सचिन होल्ड्स द रेकॉर्ड फॉर द स्लोएस्ट डबल सेंचुरी इन ओडीआय्स नाऊ!"
क्लास!
असामी, देवचार
असामी, देवचार
JABARDAST KHELALAA.... PAALA
JABARDAST KHELALAA....
PAALA PACHOLA KELAA...
LAAYAKI DAKHAVLI RAMPAUL CHI
>>रणजित सिग चौहान कोण आहे ?
>>रणजित सिग चौहान कोण आहे ? त्याच्या SMS ने सेहवागने स्फुर्ती घेतली म्हणे.
सेहवाग की मां ने फोन करणं बंद केलं का?
आज पहिल्यांदाच उठून क्रिकेट न
आज पहिल्यांदाच उठून क्रिकेट न पाहिल्याचा फटका बसला. तो ही मोठा. सेहवागचे २०० लाईव्ह नाही बघितले. ग्रेट सेहवाग !!
Pages