Submitted by केदार on 7 November, 2011 - 10:56
नवीन सिझन सुरू झालाय म्हणे. (संपला कधी होता? हा प्रश्न गैरलागू आहे.) कारण विंडिज भारतात आले आहे. ५ वनडे व ३ टेस्ट असा भरघोस की गच्च कार्यक्रम आहे. आज पहिल्या टेस्टचा दुसरा दिवस. एकुण २२ लोक बाद !
तर काय होणार.
१. भारत पहिली टेस्ट जिंकणार का?
२. सचिन १०० वे शतक करणार का?
३. भारत टेस्ट मालिका जिंकणार का?
तर हया व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे ह्या बाफ वरती सहज मिळतील. तर वाचताय काय? लिहायला सुरू करा.
(मला वाटतं आपण जिंकू)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<< विंडिज ची फिल्डिंग गलथान
<< विंडिज ची फिल्डिंग गलथान वाटली शेवटच्या ओव्हर्स मधे. >> 'गलथान'पेक्षां 'योजनाशून्य' म्हणणं अधीक शोभून दिसेल !
<< भारतावर पाकीस्तानने व चीनने युद्ध लादलेच आहे. >> खरंय. स्टेडियममधल्या 'सचिन' 'सचिन' आरोळ्यांचं 'चीन' 'चीन' अशा आक्रोशात कधीं रुपांतर होईल , कांही सांगता येत नाही !!!
3-2 NE JINKU...... KARAB
3-2 NE JINKU......
KARAB DONHI BAJU CHE...PEHALE AAP PEHALE AAP KARNARE CAPTAN AAHET...
तसे थोडेसे श्रेय त्या
तसे थोडेसे श्रेय त्या शेवट्च्या दोघा फलंदाजांनाहि द्यायला पाहिजे. नाहीतर विकेट फेकणारे लोक असतातच.
कटकच्या पहिल्या एकदिवसीय
कटकच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी वि़केट बनवली त्या श्री.पटनायक यांचं सामन्याआधीचं भाकीत आज सहज वाचनात आलं; हे क्यूरेटर म्हणाले होते कीं विकेट पूर्णपणे फलंदाजीला अनुकूल बनवली आहे व डावात ३००+ धांवा होणं अगदीं सहजसाध्य व अपेक्षित आहे !! मला वाटतं एका ठराविक मर्यादेपुढे तज्ञ क्यूरेटरदेखील विकेटच्या लहरीपणाचा अंदाज बांधू शकत नाही व त्यानी बांधूही नये !!
२३ रन्स.. २८ बॉल्स... कोहली
२३ रन्स.. २८ बॉल्स... कोहली जस्ट आऊट झाला.. ! काय होणार ?
>>> काय होणार ? भारत आरामात
>>> काय होणार ?
भारत आरामात जिंकणार!
जिंकलो !
जिंकलो !
आपण एकही सामना जिकूंच शकणार
आपण एकही सामना जिकूंच शकणार नाही अशाच मानसिकतेने वे. इंडीजचा संघ इथं आलेला दिसतोय ! इतका तरुण, गुणी संघ असूनही त्याला प्रेरीत करेल असा एखादा महान खेळाडू संघात नाही म्हणून तर त्यांची जिगर कमी पडत नसेल ? अर्थात, हे म्हणताना मला भारतीय गोलंदाजाना/फलंदाजाना नक्कीच कमी लेखायचं नाही .
विंडीजच्या संघात गेल, ड्वेन
विंडीजच्या संघात गेल, ड्वेन ब्राव्हो, चंद्रपाल व रामनरश सर्वन असते तर नक्कीच फरक पडला असता.
पण काही म्हणा, भारताला कोहली
पण काही म्हणा, भारताला कोहली नि रोहित शर्मा असे दोन चांगले फलंदाज सापडले. आश्विन गोलंदाज म्हणून चांगला आहे. आणि कोण नवीन खेळाडू ?
पुढच्या सामन्यात पार्थिव
पुढच्या सामन्यात पार्थिव पटेलऐवजी अजिंक्य रहाणेला संधी द्यावी. तो यष्टीरक्षण सुद्धा करतो (म्हणे).
कोहलीच्या कालच्या खेळाचे
कोहलीच्या कालच्या खेळाचे कौतुक करावे की एक दोन बाउन्सर्स तो ज्या पद्धतीने खेळला त्यावरून तो ऑस्ट्रेलियातील विकेट्सवर कसा खेळणार याची काळजी करावी कळत नाही
कोहली, शर्मा, रहाणे यांची बॅटिंग बघायलाही चांगली वाटते.
रहाणे बद्दल सहमत.
रहाणे मुंबईसाठी सुद्धा
रहाणे मुंबईसाठी सुद्धा क्वचितच किपिंग करतो. त्याचा धेडगुजरी किपर बनवण्यापेक्षा त्याला योग्य संधी द्यावी.
कोहलीच्या कालच्या खेळाचे कौतुक करावे की एक दोन बाउन्सर्स तो ज्या पद्धतीने खेळला त्यावरून तो ऑस्ट्रेलियातील विकेट्सवर कसा खेळणार याची काळजी करावी कळत नाही >> त्याचीच काय, शर्मा नि रैना ला पण अॅड कर त्यात
ह्यांना कोणीतरी ओल्या सिमेंटवर किंवा मॅटींगवर सेलोटेप गुंडाळलेल्या रबरी बॉलने प्रॅक्टिस करायला लावा रे ....
सेलोटेप गुंडाळलेल्या रबरी
सेलोटेप गुंडाळलेल्या रबरी बॉलने प्रॅक्टिस करायला लावा रे ... >> लोल. टेप बॉल ने नेपरव्हिल मध्ये खेळण्याचे दिवस आठवले.
मॅटींग ! शाळेत प्रथमच नेटमधे
मॅटींग ! शाळेत प्रथमच नेटमधे मॅटींगवर खेळलो आणि माझा नरि काँट्रॅक्टर व्हायचं थोडक्यांत बचावलं होतं. बहुतेक तेंव्हापासून मला मैदाना बाहेर राहूनच क्रिकेट तज्ञ व्हायचीं स्वप्न पडायला लागली असावीत !!
रॉबिन उत्तपावर खरंच अंतिम रोलर फिरवून झालाय का ? मला आवडायचा त्याचा खेळ. तोही यष्टीरक्षण करायचा वाटतं.
रॉबिन उत्तपावर खरंच अंतिम
रॉबिन उत्तपावर खरंच अंतिम रोलर फिरवून झालाय का ?
>>. तो स्वतःच रोलरखाली झोपला.
<< तो स्वतःच रोलरखाली झोपला.
<< तो स्वतःच रोलरखाली झोपला. >>
उथपा सुरूवातीला आवडायचा.
उथपा सुरूवातीला आवडायचा. सचिनची पाठदुखी निर्माण होईपर्यंत त्याच्या फटक्यात एक जसा "पंच" असायचा तसा याच्या दिसतो. पण २००७ च्या वर्ल्ड कप मधे मिळालेली सुवर्णसंधी त्याने वाया घालवली. नंतरही फार चमकला नाही तो.
असामी - सहमत. फक्त रोहित शर्मा बाउन्सर कसा खेळतो ते मी बघितले नाही अजून (फक्त ते इंग्लंड मधे यावर्षी पहिल्याच बॉलवर जखमी झाला तेवढे वगळले तर
). तो २००८ साली ऑस्ट्रेलियात बर्यापैकी खेळला होता, वन डेत.
GOOOOOOOOOOOOOOOOOOOD
GOOOOOOOOOOOOOOOOOOOD NEWS...
SACHIN LAST 2 ONE-DAY MADHE KHELNAAR....
हो उद्या कन्फर्म होईल पण तसे
हो उद्या कन्फर्म होईल पण तसे झाले आणि त्याचे शतक होउन गेले तर बरे होईल.
आज फारच वाट लागलीये. एकतर
आज फारच वाट लागलीये. एकतर शेवटच्या ७ षटकांत विंडीजला ९३ धावा करून दिल्या आणि नंतर फलंदाजीत पटेल व शर्मा सोडला तर बाकीचे सगळेच फाफलले. रैनाला खोटा बाद देऊन पंचांनी देखील भारताची परिस्थिती अजून वाईट केली. आज हरण्याची चिन्हे आहेत.
सध्या रोहित शर्मा विरुध्द
सध्या रोहित शर्मा विरुध्द वेस्ट ईंडीज ही मालिका सुरू आहे.....
baghavat nahi.....tv band
baghavat nahi.....tv band aahe...15 min ni online score baghtoy....
.....................
raina ani gautam he bahutek sehwag var naraz disat aahe... achanak kasa form gela yancha.. ?
सध्या रोहित शर्मा विरुध्द
सध्या रोहित शर्मा विरुध्द वेस्ट ईंडीज ही मालिका सुरू आहे. >>
तो स्वतःच रोलरखाली झोपला. >>+1. प्रत्येक बॉल front foot वर खेळायची सवय नडली. मधे तो back injury ने एखाद वर्ष बाहेरही होता.
ह्या वेळच्या IPL मधे १४०+ टाकणारे अजुन १-२ तरी निघतील अशी खात्री आहे. यादव नि अॅरॉन ह्यांच्यामधे ते वेगात टाकतात ह्यापेक्षा काहितरी special spark मला तरी दिसत नाहिये. (त्यांचा अनुभव पण कमी पडतोय हे मान्य करूनही) There can not be easier way to get in Indian team right now.
कर्नाटक नि तामिळनाडू वगळता बाकीच्या ठिकाणि क्रिकेट खेळले जाते हे श्रिकांतच्या निवडसमितीला माहित नाही. इरफान पठाण चा सध्याचा form बघता, मिथुनऐवजी (किंवा विनयकुमारऐवजी) तो तिसरा बॉलर म्हणून का नाहि हे श्रिकांतलाच माहित.
रोहित शर्मा - लढ बापू! रैनाचा
रोहित शर्मा - लढ बापू!
रैनाचा फॉर्म गेला का? ज्या पद्धतीने तो आउट होत आहे ते बघून शंका निर्माण झाली. पण नंतर लोकांनी झुंज मस्त दिली. शेवटचे लोकंच मस्त खेळत आहेत. अभिमन्युचे दोन्ही षटकार जबरी होते.
आज रैनाला ढापला.. त्यामुळे
आज रैनाला ढापला.. त्यामुळे आजच्या खेळावर बोलता येणार नाही. पण एकंदरीत ढेपाळलेला वाटतोय..
chalaa haarale ekda
chalaa haarale ekda che.....sehwag chya nashibat changle kahi nahi aahe...captan pad milale pan batting form gela..
baaba re...tu fakt batting kar...captan chya fandyat padu nakos...te dhoni ani gambhir nit sambhaltaat......
खाल्लं शेण शेवटी
खाल्लं शेण शेवटी
अतिशय छान खेळले आपली
अतिशय छान खेळले आपली लोक.......... आयला सेहवाग गंभीर आणि रैना काय फलंदाजी केली.... डोळ्याचे पारणे फिटले राव......... एकदम झकास... विंडीज च्या शेवटच्या ५ ओवर्स मधे काय गोलंदाजी केली.. एकदम जखडुनच टाकले की... सॉमी आणि कोचर यांचे पायच बांधुन टाकले... वावावाअ................ असेच खेळत जावा..........
२०० लूक्स व्हेरी मच ऑन द
२०० लूक्स व्हेरी मच ऑन द कार्ड्स! कमॉन वीरू!
Pages