Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वप्ना, क्लु प्लीज
स्वप्ना, क्लु प्लीज
प्रतीक लगेच ओळखलंत. तुम्हाला
प्रतीक लगेच ओळखलंत.
तुम्हाला इंदूरची आकाशची सोनपापडी.
मी लग्गेच ओळखल तर मला फक्त गुणेश बरोबर ... दिनेशदांच्या मैत्रीणीनो पहाताय ना!!!!!
मी लग्गेच ओळखल तर मला फक्त
मी लग्गेच ओळखल तर मला फक्त गुणेश बरोबर >>>>>>गुगु,
भरत, समोर भाभू होता, म्हणून
भरत, समोर भाभू होता, म्हणून तसे भाव असतील. पण त्यात ती सहनायिका होती (नायिका निम्मी).
मला त्या दोघींचे कर गया मुझपे जादू पण खुप आवडते (तूम जो कहो तो नाम बता दू, पत्थर के मूरत के दर्शन करा दू, अशा भाभू साठी चपखल ओळी आहेत.)
मला आवडायची कुमकुम. उत्तम कथ्थक नर्तिका होती ( तेरा तीर ओ बेपीर, मधुबन मे राधिका, दगा दगा वई वई वई, हो मोरा नादान बालमा, दिया ना बुझे रे आज हमारा.. सगळी तिचीच गाणी.)
मी बघितलेला तिचा शेवटचा. ललकार. त्यात धर्मेंद्र तिचा नायक होता. राकु आणि माला सिन्हा पण होते. पण बंबई रात कि बाहोमे अश्या काहिश्या नावाचा तिचा शेवटचा चित्रपट होता असे आठवतेय. मग बिचारी विस्मरणातच गेली.
माझ्या मागोमाग खाद्यपदार्थ
माझ्या मागोमाग खाद्यपदार्थ येतात काय ? नाहीतर या बीबीचा न खाण्याचा काय संबंध ?
तूला एक मधुबाला बक्षीस, तूला एक अमकी तमकी बक्षीस, तूला एक अलाणा फलाणा कुमार बक्षीस असे लिहित जा बरं.... बक्षीस म्हणजे फोटोतले !!!
दिनेशदा...
दिनेशदा...
तात्पर्य दिनेशदा ने कोड ओळखल
तात्पर्य
दिनेशदा ने कोड ओळखल तर त्याला मधुबाला द्यायची.
"...भरत, समोर भाभू होता,
"...भरत, समोर भाभू होता, म्हणून तसे भाव असतील. ..."
~ आपल्या "त्या" वादग्रस्त शब्द गाण्याच्या वेळी कुमकुमसमोर भाभू नसून चंद्रशेखर आहे.
कुमकुम संगीतप्रेमींच्या लक्षात राहिल ते 'मधुबन मे राधिका,,,,' या गाण्याबरोबर 'गंगा की लेहरे' मधील किशोरकुमारबरोबरीचे 'मचलती हुई हवा के संग संग...' याच्यासाठीही. ते 'दगा दगा,,,,' तर खासच आहे...वेगळी शब्दरचना आणि चालीसाठी.
'भोजपुरी' भाषेत चित्रपट तयार व्हावेत यासाठी त्यावेळेचे राष्ट्रपती डॉ.राजेन्द्र प्रसाद (जे मूळचे बिहारी होते) यानी निर्मात्याला प्रोत्साहन दिल्याने विश्वनाथ प्रसाद यानी साठच्या दशकात तयार केलेला "गंगा मैय्या तोहे पियरी चढाईबो" हा कुमकुमचा "नायिका" म्हणून सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट ठरला, आजही भोजपुरी भाषेतील तो सुपर हिट म्हणून गणला जातो. विशेष म्हणजे 'विधवा पुनर्विवाह' असा विषय असूनही उत्तर भारतातील अनेक हिंदी बेल्ट राज्यात तो गाजला.
प्रतीक : मचलती हुई.. खुप
प्रतीक :
मचलती हुई.. खुप सुंदर गाणे आहे. खुबरूरत हसीना, जानेजा जानेमन पण तिलाच उद्देशून आहे ना ?
आणि ओ गंगामैया तोहे पियरी चढैबे, सजनासे करदे मिलनवा हाये राम.. पण ऐकलेले आहे. (गायलय लता / उषा ? )
स्वप्नाने क्ल्यु नाही दिला का
स्वप्नाने क्ल्यु नाही दिला का अजुन?
१४७ दिवाना मुझको लोग कहे, मै
१४७
दिवाना मुझको लोग कहे,
मै समझू जग हे दिवाना ???
मी कुमकुमला आंखें मधे बघितलं.
मी कुमकुमला आंखें मधे बघितलं. धर्मेंद्र -माला सिन्हा .
त्यात तिने ललिता पवार बरोबर फाइट सीन केलाय !
कोडं १४७: इक बंजारा गाए, जीवन
कोडं १४७:
इक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए
हम सब जीनेवालो को जीने कि राह बताए ???
१४८ : रोशन सातारकर यांचं 'येउ
१४८ : रोशन सातारकर यांचं 'येउ कशी तशी मी नांदायला' हे गाणं सगळ्यांनीच ऐकलं असेल. असाच प्रसंग आभास आणि आशा यांच्या संसारातही आला. आशा एकदा रागावून माहेरी जाऊन बसली. आभासने काही दिवस वाट पाहिली; मग तिला न्यायला आला. पण तिची विनवणी वगैरे करण्याऐवजी सरळ तिचा हात धरून तिला नेउ लागला. तीही येत नाही म्हणून अडू लागली. पण हे सगळं गाण्यात. कसं?
गाण मराठीच असेल तर सांगते ऐका
गाण मराठीच असेल तर
सांगते ऐका मधल
सांगा ह्या येडीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलो मी सासुरवाडीला
वसंत शिंदे आणि बहुदा नीलम
हे गाण नवरा बायकोचा सवाल जवाबच आहे.
१४७:
१४७: मीइत्कमन्लावूनकोडसोडव्लपणकुणालाकौतुकनै.
स्वप्नाउत्तरबरोब्बरहैका?
दिनेश दा.... होय..."खूबसुरत
दिनेश दा....
होय..."खूबसुरत हसिना..." हे मि.एक्स इन बॉम्बे मधील किशोरकुमार अभिनित गाणे तिच्यावरच चित्रीत झाले आहे. "गंगा मैय्या..." मधील तुम्ही दिलेले ते गाणे अगदी हिंदी गाण्यांच्या धर्तीवर सर्वदूर पोचले होते.
[त्याच चित्रपटातील म.रफी यांचे
"सोनवा के पिंजरा में बंद भईल हाय राम,
चिरई के जियरा उदास
टूट गईल डालियाँ छितर गईल छोटबा
छूट गईल नील रे आकाश..." हे देखील लोकप्रिय ठरलेले आहे. शब्दातील 'भोजपुरी लेहजा' समजण्यास अजिबात अवघड वाटत नाही.....फक्त ते 'छितर- छोटबा' काय असावे काही समजत नाही.]
"गंगा मैय्या..." च्या यशाने प्रेरीत होऊन निघालेला दुसरा भोजपुरी चित्रपट "लागी नाही छुटे रामा" ही अगदी तसाच नसला तरीही बराचसा लोकप्रिय ठरला होता. कुमकुमवर चित्रीत झालेले "जा जा रे सुगना जा रे कहि दे सजनवा से, लागी नाहीं छूटे रामा चाहे जिया जाए"....हे लतादिदीनी गायिलेले शीर्षक गीत चांगलेच लक्षात राहिले.
आपल्या या चर्चेत 'राजा और रंक' चा उल्लेख आला आहे का ?
यातील कुमकुमचे "मेरा नाम है चमेली..." हे नृत्यप्रधान गीत त्या काळी सुपर हिट ठरले होते....विशेषतः यातील ढोलकीचा ठेका.
कोडं १४७: जिप्सी आणि त्याचे
कोडं १४७:
जिप्सी आणि त्याचे मित्र कॅलिफोर्नियाला गेले होते.
"अरे, इथे ना एक अफलातून घर आहे" एका मित्राने जिप्सीला सांगितलं.
"काय वेगळं आहे रे त्यात?" जिप्सीने विचारलं.
"अरे, एखाद्या चक्रव्यूहासारखं आहे बघ. तिथे काही दरवाजे इतके छोटे आहेत की माणसाला त्यातून जाताच यायचं नाही. काही खिडक्या घरातच उघडतात. एखादा दरवाजा उघडला तर त्यामागे भिंत असते भिंत" मित्राने माहिती दिली.
"चला, जाऊन बघू यात की" असं म्हणून सगळेजण सॅरा विन्चेस्टरचं ते घर बघायला गेले.
अर्धा-एक तास फिरून झाल्यावर सगळ्यांनी एक जिना चढायला सुरुवात केली. पण गंमत म्हणजे तो जिना अर्ध्यावरच संपत होता. आता आली का पंचाईत!
"कुठून रे आलो होतो आपण?" एका मित्राने विचारलं.
"तिथून" दुसर्याने डावीकडे बोट दाखवलं.
"हट, तिथून आलो होतो" तिसर्याने उजवीकडे बोट दाखवलं.
झालं! आधीच सगळे थकले होते त्यात ही भर. सगळ्यांनी जिन्यावरच बसून घेतलं.
"ए जिप्सी, तू भटकतोस एव्हढा. तुला तरी आठवतंय का आपण नक्की कुठून आलो ते?"
उत्तरादाखल जिप्सीमहाशय गायला लागले "जिंदगी ख्वाब है, ख्वाबमे झूट क्या?" मित्र टरकले. एखादं भूत-बित तर बसलं नाही ह्याच्या डोक्यावर? हे घर तसं हॉन्टेड म्हणूनच प्रसिध्द.
"ए वेड लागलं का काय तुला जिप्स्या? गातोस काय? ही काय Indian Idol चं Finale चाललीय काय?" एकाने आवाज चढवून विचारलं.
जिप्सीने उत्तर पुन्हा एका गाण्यातच दिलं. सांगा ते गाणं.
उत्तरः इक बंजारा गाए, जीवन के गीत सुनाए
हम सब जीनेवालो को जीने कि राह बताए
जिप्सी, तुला राघवदास लाडू....ताटभरून!
ग्रेट जिप्स्या!!! इथे
ग्रेट जिप्स्या!!! इथे धाग्यावर पण फिरव आता ताटं.. तुझं अभिनंदन केलं ना?
जिप्सीने जिन्यात बसून
जिप्सीने जिन्यात बसून सोडविलेले जिन्यावरील जिवंत कोडे सोडविले त्याबद्दल बंजारा काईंड अभिनंदन त्याचे....[बंजारा काईंड म्हणजे अरुणा ईराणी 'कारवा' मध्ये जितूच्या मागे कशी हात धुवून लागते तसे..].
बाय द वे, स्वप्ना ही "'राघवदास लाडू' कैच्या कैच डिश दिसत्ये !
>>बाय द वे, स्वप्ना ही
>>बाय द वे, स्वप्ना ही "'राघवदास लाडू' कैच्या कैच डिश दिसत्ये
कधी खाल्ले आहेस का असंच म्हणतोय्स? http://www.wellsphere.com/healthy-cooking-article/raghavdas-laddu-urad-laddu-dravya-maharashtrian-sweets/760045
गूणेश, सांगा या वेडीला, मधे
गूणेश, सांगा या वेडीला, मधे लिला गांधी आहे आणि सांगत्ये एका चे नृत्य दिग्दर्शन पण तिनेच केले होते आणि त्यामधे हंसाबाईंची नाचासाठी डुप्लिकेट म्हणूनही तिच नाचली होती.
प्रतिक, हो राजा और रंक मधे पण होतीच कि कुमकुम.
स्वप्ना, लाडू जिप्सीला नाही द्यायचेत, त्याच्याकडून घ्यायचेत !
थॅंक्यु थॅंक्यु थॅंक्यु
थॅंक्यु थॅंक्यु थॅंक्यु
:दिवसभरात एकतरी गाणं ओळखल्याने आनंदात इकडुन तिकडुन धावणारा बाहुला:
आर्या, प्रतीक, दिनेशदा
गुगु, गोड शिरा कम्स टु मी,
गुगु, गोड शिरा कम्स टु मी, बरं!
बरं मग वेलकम्स कधी करतेस
भरतचे उत्तर यायचेच ना अजून
भरतचे उत्तर यायचेच ना अजून ?
कोडे क्रमांक १४९
अमिनाभ आता ६५ कडे झुकला तरी प्रमुख भुमिकातून झळकतोय. रेखाला मात्र आपले सौंदर्य टिकवायला बरेच प्रयास करावे लागताहेत. पण त्या दोघातली केमिष्ट्री मात्र अजूनही तशीच आहे. आता जयाने पण हे सत्य स्वीकारले आहे. एका प्रिमियरला रेखा गेली, आणि तिने सरळ गातगात बच्चनला सांगायला सुरवात केली, कि माझ्याकडे फक्त एकवार प्रेमाने बघ. मी पण परत तरुण होईन.. (मग आपण परत एकत्र चित्रपट करु) तर ती कुठले गाणे म्हणेल. ?
क्लू : या चित्रपटात ना अमिताभ होता, ना रेखा होती.. पण यातली किमान दोन गाणी तूफान लोकप्रिय आहेत. एक तर बेहद्द !
१४९: अँखियों को रहने दे,
१४९: अँखियों को रहने दे, अँखियों के आस पास
दूर से दिल की बुझती रहे प्यास??
आर्या बॉबीतली सगळी गाणी
आर्या बॉबीतली सगळी गाणी लोकप्रिय होती.
१४८ साठी क्लु. आजच्या दिवशी या गाण्याच्या संगीतकाराची आठवण येतेच.
हम्म! म्हणजे १४८ चं उत्तर 'तु
हम्म! म्हणजे १४८ चं उत्तर 'तु मैके मत जैय्यो ' तर नाही?
ती तर मयक्यातच बसलीय. आता नको
ती तर मयक्यातच बसलीय. आता नको जाऊ म्हणून काय उपेग?
राम, माधव, जिप्सी, स्निग्धा,
राम, माधव, जिप्सी, स्निग्धा, मामी, स्वप्ना.गुगु चला या सगळ्यांनी.
कोणी राहिले असतील त्यांना घेऊन या
Pages