Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोडे १५०. एका जोडप्याला लवकरच
कोडे १५०.
एका जोडप्याला लवकरच बाळ होणार असतं. ती मुलगीच आहे हे ही त्यांना माहित असतं. ऐन पावसाळ्यात होणार असल्याने ते तिचं नाव पावसावरून ठेवायचं ठरवतात. डिलिव्हरीच्या वेळी तो माणूस नेमका ऑफीसच्या कामाकरता बाहेरगावी गेलेला असतो. मुलगी झाल्याझाल्या बायको खुश होऊन नवर्याला फोन लावून ही गोड बातमी देते. कोणतं गाणं म्हणेल?
भरत : "त्या आजच्या दिनी'च्या
भरत :
"त्या आजच्या दिनी'च्या क्ल्यू वरून एक गाणे नजरेसमोर आले आहे :
"आया हूँ मैं तुझ को ले जाऊँगा
अपने साथ तेरा हाथ थाम के
नहीं रे नहीं मैं नहीं जाऊँगी
तेरे साथ तेरा हाथ थाम के..."
हे ?
प्रतीक हेच लिहायला आलो होतो
प्रतीक हेच लिहायला आलो होतो
चित्रपट: मनोरंजन
कोडे १५०. एका जोडप्याला लवकरच
कोडे १५०.
एका जोडप्याला लवकरच बाळ होणार असतं. ती मुलगीच आहे हे ही त्यांना माहित असतं. ऐन पावसाळ्यात होणार असल्याने ते तिचं नाव पावसावरून ठेवायचं ठरवतात. डिलिव्हरीच्या वेळी तो माणूस नेमका ऑफीसच्या कामाकरता बाहेरगावी गेलेला असतो. मुलगी झाल्याझाल्या बायको खुश होऊन नवर्याला फोन लावून ही गोड बातमी देते. कोणतं गाणं म्हणेल?
>>>>
ओ सजना, बरखा बहार आई...
मामी....कोक्र. १५० ट्रींग
मामी....कोक्र. १५०
ट्रींग ट्रींग....
"ओ सजना, बरखा बहार आई
रस की फुहार लाई, अँखियों मे प्यार लाई...."
कोडं १५० उत्तर : ओ सजना बरखा
कोडं १५० उत्तर :
ओ सजना बरखा बहार आई.. :हाहा:...
मामी, बरखा बहार
मामी, बरखा बहार आयी................?
आज आपन इंटरव्ह्यू ले रहेला
आज आपन इंटरव्ह्यू ले रहेला है. १ बजे के बाद आयेगा
प्रतीक पर्फेक्ट. आज तुम्हाला
प्रतीक पर्फेक्ट.
आज तुम्हाला इंदूरची छोले टिकिया. सराफ्यातली हवी की छप्पन दुकानची हवी?
१४८ : रोशन सातारकर यांचं 'येउ कशी तशी मी नांदायला' हे गाणं सगळ्यांनीच ऐकलं असेल. असाच प्रसंग आभास आणि आशा यांच्या संसारातही आला. आशा एकदा रागावून माहेरी जाऊन बसली. आभासने काही दिवस वाट पाहिली; मग तिला न्यायला आला. पण तिची विनवणी वगैरे करण्याऐवजी सरळ तिचा हात धरून तिला नेउ लागला. तीही येत नाही म्हणून अडू लागली. पण हे सगळं गाण्यात. कसं?
उत्तर : आया हूं मैं तुझको ले जाउंगा मेरे साथ तेरा हाथ थामके
नहीं रे नहीं मैं नहीं आउंगी तेरे साथ तेरा हाथ थामके.
ओये श्रद्धा.....दोघांचे
ओये श्रद्धा.....दोघांचे टायमिंग बघ वर....एक्झॅटली....१५.५३....त्यामुळे मामीने तुला हापूस आंबे दिले डझनभर तर त्यातील ५ माझे हे लक्षात ठेव.
बरखा बहार आई...>>>>
बरखा बहार आई...>>>>:हहगलो:
प्रतीक, माझं पण सेम टायमिंग
प्रतीक, माझं पण सेम टायमिंग हाय...
"सराफ्यातली हवी की छप्पन
"सराफ्यातली हवी की छप्पन दुकानची हवी?...."
ग्रेट..... कॉलिंग जिप्सी फॉर हिज एक्स्पर्ट कॉमेन्ट्स.
@ श्रद्धा....गंमतच...अक्षरी आणि स्निग्धा यांचीही १५.५३ चीच टायमिंग ???
आता....३-३ आंबे येणार काय वाट्याला ?
प्रतीक, माझं पण सेम टायमिंग
प्रतीक, माझं पण सेम टायमिंग हाय...>>>>स्निग्धाचे पण
आता डझनभर आंब्याचा आमरस करा. 
भरत तुम्ही इन्दौर ला आहत का?
भरत तुम्ही इन्दौर ला आहत का?
आता नाही पण ५+ वर्षे होतो.
आता नाही पण ५+ वर्षे होतो.
बरखा बाहर आई.___/\___ ..
बरखा बाहर आई.___/\___
.. हसवु नका रे सिरीअस मिटींग चालु आहे.. 
हसवु नका रे सिरीअस मिटींग
हसवु नका रे सिरीअस मिटींग चालु आहे.. >>>>राम, टैम्प्लीज घ्या.
भरत, १४९ प्लीज हिंटवा
जिप्सी १४९ दिनेशदांचे आहे.
जिप्सी १४९ दिनेशदांचे आहे.
अरे हो दिनेशदा, क्लु प्लीज
अरे हो

दिनेशदा, क्लु प्लीज
दिनेशदा, तुम्ही नवी गाणी देत
दिनेशदा, तुम्ही नवी गाणी देत नाही म्हणून नाहीतर बिच्छू (२००० साल) मधलं हे गाणं परफेक्ट होतं
सानु एक वारी एक वारी तक माहिया वे सानु एक वारी तक बस रे
तू कुडिया ताक्या लख माहिया वे सानु एक वारी तक बस रे
१४९ दिनेशदा थोड्या जुन्या
१४९
दिनेशदा
थोड्या जुन्या गाण्यातल चालू शकेल
कभी तो नजर मिलाओ कभी तो करीब आओ
हम भी तो है तुम्हारे दिवाने हो दिवाने
पण तुझ गाण म्हणजे कोणीतरी अमीरबाई कर्णाटकी शमशाद बेगम सहगल वगैरे शोधायला हवे
बराच वेळ झाला, म्हणून आणखी एक
बराच वेळ झाला, म्हणून आणखी एक क्लू देतो. (तरीही हे गाणे आठवणे कठीण आहे. पण जवळपास पोहोचलात तरी चालवून घेईन.)
१) यातल्या नायकाने रेखाला अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ दिली. नायिकेने मात्र कुणालाच साथ दिली नाही. तिने गाण्यातही करियर केले नाही.
परत एक सांगतो, या चित्रपटातले एक गाणे, आजही तूमच्या ओठावर आहे. बहुतेक अंताक्षरीमधे हे गाणे गायले जातेच.
दिनेशदा तुला अपनापन मधल गाण
दिनेशदा तुला अपनापन मधल गाण म्हणायच
इस दुनिया में जीना है इस दुनिया में मरना है
तेरे दिल में जगह मिली स्वर्ग हमें क्या करना है
दुसरी दोन हीट गाणी
आदमी मुसाफिर है (भिकारीण निवेदीता जोशी)
सोमवार को हम मिले
छे सांगूनच टाकतो. किशोरचे,
छे सांगूनच टाकतो.
किशोरचे, रातकली इक ख्वाबमे आयी, और गलेका हार हुई...
आहे कि नाही, सगळ्या अंताक्षरी मधे गायले जाणारे गाणे ?
चित्रपट बुढ्ढा मिल गया.
यातली आणखी दोन सुंदर गाणी, भली भली सी एक सूरत, भला सा इक नाम (आशा, किशोर)
आणि मन्ना डे, आयो कहासे घनश्याम... या आयो कहासे घनश्याम च्या शेवटच्या दोन ओळीत चित्रपटाची नायिका, अर्चना ने साथ दिलीय. पण मग ती गायबच झाली.
मुख्य भुमिकेत (म्हणजे बुढ्ढा ) ओमप्रकाश होता. पण नायक नविन निश्चल होता (रेखासोबत सावन भादो ते आस्था, अशी साथ )
पण मी म्हणतोय ते गाणे, त्यातलेच पण लताचे
ओय बुढ्ढो, लंबो लंबो, ओय जादूवाला
मंतर ऐसा मार के चंगी हो जाऊ मै बाला..
अरे सही आज हेच गाण डोक्यात
अरे सही
आज हेच गाण डोक्यात घोळत होत आणि ते सुद्धा अमिताभच बुढ्ढा हो गा तेरा बाप च पोस्टर पाहून पण नेमक इथेच विसरलो.
यातल्या नायकाने रेखाला अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत साथ दिली या वाक्याने मला जितेंद्र वाटला. कारण नविन निश्चल सावन भादो च्या वेळेस बरेच नखरे करत होता. चक्क किसिंग सिन देणार नाही म्हणाला. त्यानंतर तो कधी दिसलाय रेखाबरोबर...
एकदम आस्था मधे तिच्यामुळे लालेलाल झालेला.
शिवाय नायिकेने गाण्यातही करीयर केल नाही... सुलक्षणा
ओय बुढ्ढो, लंबो लंबो, ओय
ओय बुढ्ढो, लंबो लंबो, ओय जादूवाला
मंतर ऐसा मार के चंगी हो जाऊ मै बाला..
दिनेशदा
या गाण्यात त्या डांबर हिरवीणी पेक्षा अरूणा ईराणी देखणी दिसते.
ती हिरॉईन डारेक्टरची मुलगी होती ना
कोडं १५१: सिंडरेला
कोडं १५१:
सिंडरेला राजपुत्रासोबत नाचत असली तरी तिचं घड्याळाकडे लक्ष असतं. तिच्या दुर्देवाने ते घड्याळ ५ मिनिटं मागे असतं. त्यामुळे त्यात १२ चे ठोके पडायच्या आतच तिच्या आलिशान रथाचा परत भोपळा होतो आणि तिच्या भरजरी कपड्यांची चिरगुटं होतात. आता राजपुत्राला काय तोंड दाखवायचं? तरी तिथून निघून जाण्यापूर्वी त्याची माफी मागावी म्हणून ती त्याच्याकडे वळते तो काय? राजपुत्राचा चक्क बेडूक झालेला असतो. दोघे जण हसायला लागतात. अश्या वेळी ती राजपुत्राला उद्देशून काय गाणं म्हणेल?
कोडे १५०. एका जोडप्याला लवकरच
कोडे १५०.
एका जोडप्याला लवकरच बाळ होणार असतं. ती मुलगीच आहे हे ही त्यांना माहित असतं. ऐन पावसाळ्यात होणार असल्याने ते तिचं नाव पावसावरून ठेवायचं ठरवतात. डिलिव्हरीच्या वेळी तो माणूस नेमका ऑफीसच्या कामाकरता बाहेरगावी गेलेला असतो. मुलगी झाल्याझाल्या बायको खुश होऊन नवर्याला फोन लावून ही गोड बातमी देते. कोणतं गाणं म्हणेल?
>>>>
उत्तर :
ओ सजना, बरखा बहार आई...
सगळेच हुश्शार बरं! त्यामुळे सगळ्यांना गरमागरम गाजरहलवा.
१५१ हमने तुमको देखा तुमने
१५१ हमने तुमको देखा तुमने हमको देखा ऐसे
Pages