Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोडं ९७: मिशन इम्पॉसिबल २
कोडं ९७:
मिशन इम्पॉसिबल २ मध्ये शेवटी Sean Ambrose Ethan Hunt ला गोळ्या घालतो. पण बोटावरची जखम बघताच त्याला तो Ethan नसून Hugh आहे हे कळतं. दु:खाने तो कोणतं गाणं म्हणेल?
<<<<<
हमसे भूल हो गई, हमका माफी दई दो.. ? (हे चुकीचं असणार बहुधा, पण डोक्यात आधी हेच आलं. :-))
monalip, श्रद्धा
monalip, श्रद्धा
स्वप्ना, दिनेशदा, क्लु
स्वप्ना, दिनेशदा, क्लु
माझ्या गाण्याचा क्लू म्हणजे
माझ्या गाण्याचा क्लू म्हणजे ना हे गाणे अनुपमचे ना किरणचे !
जिप्सी, MI2 मधे एक अजब
जिप्सी, MI2 मधे एक अजब अतर्क्य गोष्ट दाखवली होती. तोच आहे कोड्याचा क्लू.
दिनेशदा, क्लू द्या.
स्वप्ना, एक खडा मारुन
स्वप्ना, एक खडा मारुन बघतो,
एक चेहरे पे कई चेहरे, लगा लेते है लोग !!
बिंगो दिनेशदा कोडं ९७: मिशन
बिंगो दिनेशदा
कोडं ९७:
मिशन इम्पॉसिबल २ मध्ये शेवटी Sean Ambrose Ethan Hunt ला गोळ्या घालतो. पण बोटावरची जखम बघताच त्याला तो Ethan नसून Hugh आहे हे कळतं. दु:खाने तो कोणतं गाणं म्हणेल?
उत्तरः जब भी जी चाहे नयी दुनिया बसा लेते है लोग
एक चेहेरेपे कई चेहेरे लगा लेते है लोग
स्वप्ना, मला अजिबात अपेक्षा
स्वप्ना, मला अजिबात अपेक्षा नव्हती.. माझ्या गाण्याचा क्लू म्हणजे हे गाणे जर मी लिहिले, तर सगळेच ते गाणे गुणगुणून बघतील.
कोडं ९८ अनुपम ख्रेर आणि किरण
कोडं ९८
अनुपम ख्रेर आणि किरण खेर रोज वेगवेगळ्या गाड्यांतून शूटींगला जातात. अनुपमचा चालक जूना असल्याने नेहमीच वेळेवर येतो. किरण ला मात्र रोज चालकाची वाट बघावी लागते.
तिला गाडी चालवता येत नाही, आणि अनुपमच्या पुढे जायची तिची कामना तशीच राहते. तिची इच्छा असते निदान एक दिवस तरी आपल्या चालकाने वेळेवर यावे. पण तिला रोज अनुपम पाठ दाखवत निघून जातो. त्याच्याकडे बघत पण चालकाला उद्देशून, किरण कुठले जाणे म्हणेल ?
उत्तर :
चाँद फिर निकला, मगर तूम न आये
जला फिर मेरा दिल, करु क्या मै हाये
मामी बरोबर ९२ तुम्हाला
मामी बरोबर
९२ तुम्हाला माहितीय का? किशोरकुमारने स्वतःच्या पत्नीला उद्देशूनच हे गाणं म्हटलं.
कोणतं?
उत्तर : लीना ओ लीना दिल तूने छीना
सारे शहर में नही
तुझसी कोई हसीना
दिनेशद चांद फिर निकला मस्तच.
दिनेशदा, चाँद मस्त ....
दिनेशदा, चाँद मस्त ....
सुप्रभात मंडळी. ९९ एका
सुप्रभात मंडळी.
९९ एका विभागात चाललेल्या साखळीचोर्यांच्या संबंधात पोलिसांना सानिका नावाच्या तरुणीबद्दल संशय असतो. ते चौकशीसाठी सानिकाच्या घरी जातात , तेव्हा त्यांना तिची आई भेटते. तिला बघून पोलिस कोणतं गाणं म्हणतील?
कोडं १००: तो व्यापारी कालिकत
कोडं १००:
तो व्यापारी कालिकत बंदरात उतरला तेव्हा बंदरावर शुकशुकाट होता. चिटपाखरूही नाही. तो आश्चर्यचकित झाला. नेहमी किती गजबजलेलं असायचं बंदर. तो विचारात असताना त्याला एक माणूस दिसला. त्याने त्या माणसाला हटकलं आणि विचारलं की शहरातले लोक गेलेत तरी कुठे? तो माणूस म्हणाला की काही वेळापूर्वी युरोपवरून जहाजातून काही माणसं आली आहेत. व्यापारी अजून गोंधळला. 'त्याचा काय संबंध?" त्याने त्या माणसाला विचारलं. काय सांगेल तो माणूस?
१०० : परदेसियों से ना अंखियां
१०० : परदेसियों से ना अंखियां मिलाना?
आता शंभरातली किती कोडी सुटायची आहेत? त्यांच्या त्यांच्या मालकांनी आपला माल पुढे आणावा
९९: मीत ना मिला रे मनका, कोई
९९:
मीत ना मिला रे मनका,
कोई तो मिलन का करो रे उपाय
चैन नही बाहर, ..... ?????
कोडं १०० उत्तरः गोरे गोरे
कोडं १००
उत्तरः
गोरे गोरे गोरे गोरे
भोले भोले नये नये कोरे कोरे?
सुप्रभात ९९: चैन चुराये,
सुप्रभात
९९: चैन चुराये, डाका डाले तेरी बन्सी ?????
१००: परदेसी आया, देसमें, देससे मेरे गांवमें ??
दोन्ही चुकतायंत, पण ........
अरे जिप्सी ,पण चैन चुराये...
अरे जिप्सी ,पण चैन चुराये... हे गाणं फिमेल सिंगरचं आहे ना?
अरे जिप्सी ,पण चैन चुराये...
अरे जिप्सी ,पण चैन चुराये... हे गाणं फिमेल सिंगरचं आहे ना>>>>अरे हो
नाही मंडळी.
नाही मंडळी.
भरत, स्वप्ना क्लु प्लीज
भरत, स्वप्ना क्लु प्लीज
१००: वहाँ कौन है तेरा,
१००:
वहाँ कौन है तेरा, मुसाफ़िर, जायेगा कहाँ
दम लेले घड़ी भर, ये छैयां, पायेगा कहाँ
वहां हौन है तेरा ...???
जिप्सी बरोबर. ९९ एका विभागात
जिप्सी बरोबर.
९९ एका विभागात चाललेल्या साखळीचोर्यांच्या संबंधात पोलिसांना सानिका नावाच्या तरुणीबद्दल संशय असतो. ते चौकशीसाठी सानिकाच्या घरी जातात , तेव्हा त्यांना तिची आई भेटते. तिला बघून पोलिस कोणतं गाणं म्हणतील?
उत्तर :
नींद चुराए, चैन (चेन?) चुराए डाका डाले तरी बन्सी (सानिका=बासुरी)
आर्या स्त्री गुन्हेगाराला पकडायला लेडि पोलीस जातात हो.
'सानिका=बासुरी' हे आज कळतंय.
'सानिका=बासुरी' हे आज कळतंय. मंडळी, त्या जहाजातून कालिकतला आलेले युरोपियन कोण होते ते शोधा. २ मिनिटात उत्तर मिळेल.
हुर्रे!!!!!
हुर्रे!!!!!
कोडं १००: तो व्यापारी कालिकत
कोडं १००:
तो व्यापारी कालिकत बंदरात उतरला तेव्हा बंदरावर शुकशुकाट होता. चिटपाखरूही नाही. तो आश्चर्यचकित झाला. नेहमी किती गजबजलेलं असायचं बंदर. तो विचारात असताना त्याला एक माणूस दिसला. त्याने त्या माणसाला हटकलं आणि विचारलं की शहरातले लोक गेलेत तरी कुठे? तो माणूस म्हणाला की काही वेळापूर्वी युरोपवरून जहाजातून काही माणसं आली आहेत. व्यापारी अजून गोंधळला. 'त्याचा काय संबंध?" त्याने त्या माणसाला विचारलं. काय सांगेल तो माणूस?
<<<<
सारे के सारे गामा को लेकर गाते चलें..
<<आर्या स्त्री गुन्हेगाराला
<<आर्या स्त्री गुन्हेगाराला पकडायला लेडि पोलीस जातात हो.<<
हम्म! अगदी पहिल्यांदा हेच गाणं आलं डोक्यात! पण याच गोंधळाने लिहिलं नव्हतं!
माझा क्लू ११:५४ आणि
माझा क्लू ११:५४ आणि श्र्ध्दाचं उत्तर ११:५६. म्हटलं नव्हतं २ मिनिटात उत्तर मिळेल?
कोडं १००:
तो व्यापारी कालिकत बंदरात उतरला तेव्हा बंदरावर शुकशुकाट होता. चिटपाखरूही नाही. तो आश्चर्यचकित झाला. नेहमी किती गजबजलेलं असायचं बंदर. तो विचारात असताना त्याला एक माणूस दिसला. त्याने त्या माणसाला हटकलं आणि विचारलं की शहरातले लोक गेलेत तरी कुठे? तो माणूस म्हणाला की काही वेळापूर्वी युरोपवरून जहाजातून काही माणसं आली आहेत. व्यापारी अजून गोंधळला. 'त्याचा काय संबंध?" त्याने त्या माणसाला विचारलं. काय सांगेल तो माणूस?
उत्तर: सारेके सारे गामाको लेकर गाते चले
वास्को द गामा जहाजातून कालिकत बंदरात उतरणारा युरोपियन
सह्हीये श्रद्धा
सह्हीये श्रद्धा
श्रद्धा द ग्रेट! ___/\___
श्रद्धा द ग्रेट! ___/\___ दंडवत!
Pages