Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरेरे, माझी ट्यूब पेटेपर्यंत
अरेरे, माझी ट्यूब पेटेपर्यंत लई उशीर झालेला
स्वप्ना बरोबर आहे पण गुगु
स्वप्ना बरोबर आहे पण गुगु केळी घेऊन गेला आधीच. आता दिनेश कधी बोलवताहेत त्याची वाट बघू आपण
कोडं ८१ आजोबा ओ आजोबा माझ्या
कोडं ८१
आजोबा ओ आजोबा
माझ्या मनाने तुमच्या नावाची साद घातली आणि लगेच वातावरणात हा कसला सुंदर बदल झाला?
अजुन एक कैच्याकै
आभार!!! माधव स्वप्ना काळजी
आभार!!! माधव
स्वप्ना काळजी करू नकोस स्प्लिट करून मी तुला जळक केळ करून देईन (बनाना फ्लाम्बे)
आता माझ कोड
८२: सकाळची वेळ आयाबाया किंवा साळकाया म्हाळकाया किंवा दिनेशदाच्या मैत्रीणींची लगबग चालू आहे. किती वेळ आवरायला आजही उशीर होतोय का मस्टर गाठायचय बस/ रिक्शा वेळेवर मिळेल का .... इत्यादी इत्यादी
तर त्या कोणत मराठी गाण म्हणतील.
खात्रीने ह्याच उत्तर त्याच देतिल
जिप्सी मेरे दिलने तडप के जब
जिप्सी
मेरे दिलने तडप के जब नाम तेरा पुकारा
जिप्सीला कुंकू आणि
जिप्सीला कुंकू आणि भाग्यलक्ष्मीबरोबर माप्रिप्रिक, आभास हा आणि पवित्र रिश्ता सगळे बॅकटूबॅक एपिसोडस बघायचे आहेत वाटतं
गुगु, आम्ही साळकाया म्हाळकाया काय रे? तुला माधवकडून मिळालेली सगळी केळी सुपरफ्लाम्बे होवोत!
खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!! स्वप
खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!
स्वप्ना
बनाना फ्लाम्बे हा खरच छान प्रकार आहे तुझ्या मित्राकडून शिकून घे. आणि जिप्सीच गाण मी ओळखलाय तेव्हा आता माझ गाण ओळख
गुगु ८२: नाचनाचुनी अति मी
गुगु ८२: नाचनाचुनी अति मी दमले थकले रे नंदलाला ?
आता एक कैच्या कै सोप्पं कोडं
आता एक कैच्या कै सोप्पं कोडं माझ्याकडून.
कोडं ८३:
मिटींगला उशीर होतोय म्हणून गुगु गडबडीत नाश्ता न करताच घरातून निघतो. त्यात त्याला घराजवळ टॅक्सी मिळत नाही. हात केला तरी ३-४ टॅक्सीवाले बघून न बघितल्यासारखं करून पुढे निघून जातात. गुगु शिव्यांची लाखोली वहातो पण करतो काय? त्यात एप्रिलचा महिना, रणरणतं उन्ह, घामाच्या धारा लागलेल्या, घशाला कोरड पडलेली,पोटात कावळे कोकलताहेत. मग एकदम त्याला आदल्या रात्री टीव्हीवर पाहिलेला 'हायवे ऑन माय प्लेट' चा पंजाबवरचा एपिसोड आठवतो. त्यातली ती पांढरीशुभ्र, दाट, मलईदार, थंडगार लस्सी आत्ता इथे मिळाली तर काय बहार येईल असा विचार करून तो एक गाणं म्हणायला लागतो. सांगा ते गाणं....
बडी देर भई नंदलाला?
बडी देर भई नंदलाला?
८४: मांत्रिक जादूटोणा करतोय.
८४: मांत्रिक जादूटोणा करतोय. एका विशिष्ट भुताला तो बोलावतो मग जायला सांगतो. चेटकीणीला मात्र जराही फिरकू नकोस असा दम भरतो
क्लू आवश्यक आहे
: स्मिता पाटील
गुगु, तुला जागूने दिलेल्या
गुगु, तुला जागूने दिलेल्या पापलेट रेसिपीतील तळलेल्या दोन तुकड्या
कोडं ८१
आजोबा ओ आजोबा
माझ्या मनाने तुमच्या नावाची साद घातली आणि लगेच वातावरणात हा कसला सुंदर बदल झाला?
उत्तर :

आजा ओ आजा
के मेरे दिलने तडप के जब नाम तेरा पुकारा
कहा से न जाने चला आया ये मौसम प्यार प्यार
नाही माधव मी केलेल सगळ वर्णन
नाही माधव मी केलेल सगळ वर्णन आहे त्या गाण्यात.
एका भटजीला पापलेटचे तुकडे हे बक्षिस की शिक्षा
और फिर औरत ने अपना बदला ले लिया.... खि!!!!खि!!!!खि!!!!खि!!!!
एका भटजीला पापलेटचे तुकडे हे
एका भटजीला पापलेटचे तुकडे हे बक्षिस की शिक्षा>>>>ओह्ह, सॉरी, सॉरी

या बदल्यात तुम्हाला १० नारळी वड्या
हा बीबी चवदार होत चाललाय का
हा बीबी चवदार होत चाललाय का !
आहे, मी काका आहे. पण पूतण्या मला काका म्हणत नाही, सरळ दिनू च म्हणतो !
माझ्या कोड्यावर विचार करा
माझ्या कोड्यावर विचार करा ना....माधव, चेटकीण आणि स्मिता पाटील हे काय अजब कॉम्बो आहे हो...
माझ्या कोड्यावर विचार करा
माझ्या कोड्यावर विचार करा ना....>>>>>>>:विचारात पडलेला बाहुला:
८४ मराठी कि हिंदी ???
८४ मराठी कि हिंदी ???
कोडं ८१ आजोबा ओ आजोबा माझ्या
कोडं ८१
आजोबा ओ आजोबा
माझ्या मनाने तुमच्या नावाची साद घातली आणि लगेच वातावरणात हा कसला सुंदर बदल झाला?
>>> आजा, ओ आजा ......
ओ मेरे दिल ने तडप के जब नाम तेरा पुकारा .........
८२ च उत्तर ही द्यायचय अजुन एक
८२ च उत्तर ही द्यायचय
अजुन एक क्लु : हे गाण लावल तर आता सगळे दणा दणा नाचायला लागतील.
काय हे दिनेशदा मला वाटलेल तुझ्याच मैत्रीणी लगेच सांगतील.
मराठी असावं बहुतेक. आणि हडळ
मराठी असावं बहुतेक. आणि हडळ आणि समंध ह्यांना डेडिकेट केलेलं एकमेव गाणं असावं.
८२: सकाळची वेळ आयाबाया किंवा
८२: सकाळची वेळ आयाबाया किंवा साळकाया म्हाळकाया किंवा दिनेशदाच्या मैत्रीणींची लगबग चालू आहे. किती वेळ आवरायला आजही उशीर होतोय का मस्टर गाठायचय बस/ रिक्शा वेळेवर मिळेल का .... इत्यादी इत्यादी
तर त्या कोणत मराठी गाण म्हणतील.>>>>
कामावर जायला उअशिर झायलाय
वाट माझी बघ्तोय रिक्षावाला ,,, हे आहे का गाण ?
दिनेश स्वप्ना, तिने
दिनेश
स्वप्ना, तिने चेटकिणीची भुमिका केली असती तरी ती पण अप्रतिमच झाली असती.
जिप्सी, स्वप्ना गाणे मराठी नाही. हिंदी असावे का? हिंदी चित्रपटात आहे. (क्लू २)
अरे हे उत्तर आधीच दिलय. जावान
अरे हे उत्तर आधीच दिलय. जावान दे! पुढच्या कोड्यांच्यावर विचार करते .......
नुतनच गाणं बरोबर वाटतंय
नुतनच गाणं बरोबर वाटतंय
नुतनला स्प्लिट बनाना आणि दहा
नुतनला
स्प्लिट बनाना आणि दहा रम बॉल्स
जिप्सी, स्वप्ना गाणे मराठी
जिप्सी, स्वप्ना गाणे मराठी नाही. हिंदी असावे का? हिंदी चित्रपटात आहे. (क्लू २)>>>>मला प्रकर्षाने "अशांती" मधलं गाणं आठवतंय, पण या सिच्युएशनला जुळत नाय
नुतन, स्प्लिट बनाना घे
नुतन, स्प्लिट बनाना घे हिसकावून त्या गुगुकडून आणि दहा रम बॉल्स त्याच्या डोक्यावर मार. इथल्या समस्त स्त्रियांना उद्देशून त्याने 'आयाबाया' आणि 'साळकाया म्हाळकाया' असे अपशब्द वापरलेत! त्याला जिप्सीसोबत ते बॅकटूबॅक एपिसोड्स बघायला (आणि ऐकायला!) खुर्चीला बांधून बसवणार आहे मी.
माझ्या कोड्यासाठी ५:३० पर्यंतचा वेळ आहे लोकहो.
हायला सगळेच फार्मात आहेत..
हायला सगळेच फार्मात आहेत.. एका पेक्षा एक कोडी आणी उत्तरे सुद्धा..:)
मला आता पुढचे दोन दिवस दहावीचा निकाल हातात येइस्तोपर्यंत काहीच सुचणार नाही .. :(त्यामुळे मी एकदम १७ तारखेला संध्याकाळी इथे डोकावतो तोपर्यंत हजारी पार करा ..
माझ्या कोड्यासाठी ५:३०
माझ्या कोड्यासाठी ५:३० पर्यंतचा वेळ आहे लोकहो. >> कोडं कैच्याकै असल्याने अगदी ३० नको तरी ५ क्लू देण्याचे करावे.
Pages