Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02
आयफोनवर वापरता येणार्या वेगवेगळ्या अॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्या अॅप्सबद्दल लवकरच लिहीन.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्म्म्म ... itunes मधे sync
ह्म्म्म ... itunes मधे sync साठी availabe options मधे Windows Address Book लिहीलं होतं त्यामुळे मी विंडोज ७ च्या नादी न लागता माझ्या जुन्या डेस्कटॉपवरुन sync केलं, ज्यावर विंडोज xp आहे. माझा आधीचा फोन नोकीआ N72 होता, त्यातून contacts windows address book मधे घ्यायला पण सोपं गेलं.
आजच 'mapquest 4 mobile'
आजच 'mapquest 4 mobile' नावाचे app download केले. मला गुगल पेक्षा खुप चांगले वाटले. व्हाईस गाईडेड नॅव्हीगेशन आहे. मॅपवर POI दाखवतो. आणि मॅपची क्लॅरीटी आणि सोबत दिसणारे text direction हे खुप उपयोगी वाटले. अर्थात हे फ्री अॅप आहे.
अरे कोणी "वोनेज मोबाइल फॉर
अरे कोणी "वोनेज मोबाइल फॉर फेसबुक" वापरलं आहे कां? असल्यास, कृपया अनुभव शेअर करा.
http://apps.facebook.com/vonage-talkfree/
केदार >> डोक्यालिटी मी पण
केदार >> डोक्यालिटी
मी पण रेगुलर सिम कात्री ने कापुन माय्क्रोसिम म्हणुन आयफोन मधे टाकले, आणि ते वर्क झाले.
सर्व कॉन्ट्याक्टस एका मिनिटात कॉपी झाले.
रंगाधळेपणावर मात करण्यासाठी
रंगाधळेपणावर मात करण्यासाठी आयफोन अॅप
http://dankaminsky.com/2010/12/15/dankam/
देवनागरी लिहिण्यासाठी कुठले
देवनागरी लिहिण्यासाठी कुठले अॅप आहे का? मला तरी अजून सापडले नाही.
फोटोग्राफीची आवड असणार्या
फोटोग्राफीची आवड असणार्या आयफोन धारकांनी न्युयॉर्क टाईम्स मधील लेख जरुर वाचावा
आयफोन वर मराठी मधे टाईप
आयफोन वर मराठी मधे टाईप करण्यासाठी ‘मराठी editor’ असे अॅप आहे. त्यात टाईप करुन फेसबुक, इमेल किंवा क्लिपबोर्डवर पाठवता येते.
सेटींग --> जनरल --> इंटरनॅशनल --> रिजन फॉर्मॅट मधे जाउन मराठी सलेक्ट करा. आयफोन वरील आकडे, कॅलेंडर , घड्याळ वगैरे मराठीत दिसते.
मला टेंपररी इंटरनेट कनेक्शन
मला टेंपररी इंटरनेट कनेक्शन हवं होतं म्हणून मी आयफोन ४ थ्रु AT &T तर्फे tethering घेतलय. इंटरनेट चांगल चाललय ( टच वुड ) पण तेंव्हा पासुन मी जर कोणाला फोन केला तर माझं नाव त्या व्यक्तीला न दिसता तिथे blocked म्हणून येतं. तसच दुसर्या व्यक्तीला माझ्या साईड ने कायम स्टॅटिक आणी टायपिंग सारखा आवाज ऐकु येतो. मी तेन्व्हा इंटरनेट वर नसताना आणी computer पासुन खूप लांब असताना सुद्धा. तर कोणाकडे चौकशी करायची? AT&T कडे का apple store मधे का जिथून फोन विकत घेतला त्यांच्या कडे? कोणाला असा अनुभव आला आहे का?
@ महागुरु तु सांगितलेलं फ्री app mapquest 4 mobile खुप छान आहे. खुप उपयोग होतो.
धन्यवाद
तु नळी नाही चालत मझ्या फोन
तु नळी नाही चालत मझ्या फोन वर.
सेटींग --> जनरल --> इंटरनॅशनल
सेटींग --> जनरल --> इंटरनॅशनल --> रिजन फॉर्मॅट मधे जाउन मराठी सलेक्ट करा. आयफोन वरील आकडे, कॅलेंडर , घड्याळ वगैरे मराठीत दिसते. >>>>>>>> आजच चेक केलं. मस्त सोय आहे ही ................
अरुण, धन्यवाद.
अरुण, धन्यवाद.
आता आयफोन वर लिहा मराठीतून...
आता आयफोन वर लिहा मराठीतून... मराठी editor - भारी आहे..
फ्री फ्लॅशलाईट पण छान अॅप
फ्री फ्लॅशलाईट पण छान अॅप आहे. अगदी रेग्युलर फ्लॅश लाईट सारखा प्रकाश पडतो.
फ्लॅशलाईट डाऊनलोड केला खूप
फ्लॅशलाईट डाऊनलोड केला खूप आवडला
तु कुठला घेतलास ? मी " हेनरी
तु कुठला घेतलास ? मी " हेनरी असेली "हे घेतलं होतं आणी डोळे दिपावेत असा प्रकाश येतो.
आणखी काही अॅप्स --- रेडिओ १.
आणखी काही अॅप्स ---
रेडिओ
१. City 101.6 बॉलीवूड गाण्यांसाठी.
२. Pandora
लहान मुलांसाठी
१. Talking Tom दोन व्हर्जन्स आलेत. चिल्लेपिल्ले एक्दम खुश.
फाईल (फोटोज वगैरे) दोन मोबाईल मधे शेअर करण्यासाठी.
Bump नावाचे अॅप. फक्त हे अॅप सुरु करुन दोन मोबाईल एकमेकांना बंप करायचे की झाली फाईल ट्रान्स्फर.
बारकोड. एखाद्या वस्तुची माहीती ऑनलाईन पहता येते.
१. RedLaser
2. NeoReader
संगीत.
१. Drum kit ---
2. Ocarina --- अगदी मस्त अॅप. अक्षरशः मा.फोन मधे फूंकर मारुन वाजवावे लागते.
३. Virtuoso --- छोटासा पियानो.
आयफोन हरवल्यास लो़केट करता यावा म्हणुन
Find My iPhone वापरता येईल.
गेम्स.
१. Beyond Ynth माझा आवडता.
२. Cat Physics
३. NinJump -- (time pass)
४. Fragger
५. paper Toss -- (time pass)
@निराली: मी जॉन हेनी चा
@निराली: मी जॉन हेनी चा फ्लॅशलाईट डाऊनलोड केलाय त्यात भरपूर ऑप्शन आहेत. डिस्को लाईट्सारखे किंवा ग्लो लाईट, ६०+ असे काय काय आहे अजून नीट बघितले नाही
माझ्या मुलीचे आवडते अॅप्स
टॉकींग टॉम, जिना, कुकी/सँडविच/पिझ्झा/डोनट मेकर
स्पाँजबॉब लाईट
रेडिओ
धिंगाणा
देसी रेडिओ
ट्च आयपॉडवर देवनागरी लिहीणे
ट्च आयपॉडवर देवनागरी लिहीणे खुपच त्रासाचे आणि पेशन्सचे काम आहे. कुणाकडे यासाठी काही उपाय आहे का?
5 best apps for business
5 best apps for business
मराठी एडिटर सापडला नाही. फक्त
मराठी एडिटर सापडला नाही. फक्त अमेरिकेत वगैरे असे आहे का?
मी काल yupp tv download केला.
मी काल yupp tv download केला. हिन्दी आणी इन्ग्लिश चॅनल्स पण आहेत. मूव्हीज वगैरे पण दाखवतात.
साऊथ इंडियन चॅनल्स जास्ती आहेत जर त्या पण भाषा येत असतील तर.
फ्री अॅप आहे.
आय पॅड साठी मराठी अॅप्स
आय पॅड साठी मराठी अॅप्स कुठले आहेत? स्पेशली लहान मुलांसाठी .
Songify by khush inc हे एक
Songify by khush inc हे एक खुप छान फ्री अॅप आहे.
आपण जे काही बोलु त्याचं ते साँग मधे कन्वर्ट होतं.
इंग्लिश मधे बोललं पाहिजे असं पण नाही, कुठ्ल्या ही भाषेत बोललं तरी चालतं. अर्थात इंग्लिश च जास्ती छान होतं. फक्त बोलताना एक काळजी घ्यायची कि जरा सावकाश बोलायचं. ऐकताना खुप मजा येते.
(एस्पेशली दुसर्याचं
तीन ट्युन्स फ्री आहेत. टीपी ला मस्त आहे हे अॅप.
माझ्या स्वतःच्या कंपनीचे अॅप
माझ्या स्वतःच्या कंपनीचे अॅप -
संपूर्ण सत्यनारायण पूजा मराठी -
http://itunes.apple.com/us/app/ipooja-satyanarayan-marathi/id355258730?mt=8
इतर पण बरीच आहेत. सांगा कशी वाटतात ..
अरे वा मस्तच. ट्राय करुन
अरे वा मस्तच. ट्राय करुन बघतो.
तुम्ही दिलेली अॅप फक्त
तुम्ही दिलेली अॅप फक्त अमेरिकेतच चालतात का? भारतात चालणारी अॅप सांगा ना. माझ्याकडे आयफोन ४ग आहे. पण बहुतेक सगळी अॅप विकत घ्यायला लागत असल्याने काहीच विकत घेतलं नाहिये अजून.
4GS मधे siri नावाचे अॅप
4GS मधे siri नावाचे अॅप आहे. पण 4G मधे siri सारखे एक चकटफु अॅप आहे. देशी उच्चार पण कळतात. Vlingo असे त्या अॅपचे नाव आहे. वापरुन बघा .. चकटफु आहे आणि उपयोगी पण
मृदुला, मराठी एडिटर :
मृदुला, मराठी एडिटर : http://itunes.apple.com/us/app/marathi/id427123779?mt=8
मिनू : आयट्यून्स वर फ्री
मिनू : आयट्यून्स वर फ्री अॅप्स म्हणून एक सेक्षन आहे, तिथे तुम्हाला बरेच फ्री अॅप्स मिळतील.
Pages