Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुन्या सुन्या मैफिलीत
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या,
तुझेच मी गीत गात आहे
सुन्या सुन्या मैफिलीत
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे.
जरा गुलाबरावांचं उत्तर हुडका
जरा गुलाबरावांचं उत्तर हुडका की.
अनिता, मामी येस्स....
अनिता, मामी येस्स....
गुलाबराव
१. 'गुलाब'राव आणि 'चंपा'कली
१. 'गुलाब'राव आणि 'चंपा'कली यांना मूल होत नसतं. म्हणून ते एका साधुबाबाकडे जातात. तो त्यांना एक पाव देऊन सांगतो की रोज या पावाला एकदा स्पर्श केला की लवकरच त्यांना 'कृपा' नावाची उर्दु मुलगी होईल. तर हे गाण्यात कसं सांगणार?
२. भारत-चीन युध्दात काही चिनी सैनिकांना पकडून भारतातल्या तुरुंगात टाकलेलं असतं. पण त्यातले काही जण तुरुंगातून पळून जातात. तर हे त्या तुरुंगाचा अधिकारी त्याच्या बॉसला जाऊन कसं सांगेल?
चीनी कम बातें हवा हैं, चीनी
चीनी कम
बातें हवा हैं, चीनी कम, सुनी सुनी, जाने दो ना
२. चीनी कम है, चीनी कम है
२. चीनी कम है, चीनी कम है ........
१. त्ये गुलाबराव तितं ताटकळून र्हायलेत, त्येंच्याकडं त्येवडं बगा म्हंजे झालं. त्यात वरती एक हिंटही अॅड केली आहे.
'गुलाब'राव आणि 'चंपा'कली
'गुलाब'राव आणि 'चंपा'कली यांना मूल होत नसतं. म्हणून ते एका साधुबाबाकडे जातात. तो त्यांना एक पाव देऊन सांगतो की रोज या पावाला एकदा स्पर्श केला की लवकरच त्यांना 'कृपा' नावाची उर्दु मुलगी होईल. तर हे गाण्यात कसं सांगणार?
>>>>>>> 'पांव' छू लेने दो फूलों को 'इनायत' होगी....
मामी... २न्ही पण ब्येसच
मामी... २न्ही पण ब्येसच
बरोबर चमकी. धन्स सांजसंध्या.
बरोबर चमकी.
धन्स सांजसंध्या.
ओटीत (OT) घातली मुलगी
ओटीत (OT) घातली मुलगी विहीणबाई
सांभाळ करावा हीच विनवणी बाई >>>>>>>>>>>>:हहगलो:
ओटीत.. ग्रेट ! गुलाबराव वरुन
ओटीत.. ग्रेट !
गुलाबराव वरुन मला रोज वगैरे वाटत होते.
गांधीजी आणि हरिलाल बसले आहेत. हरिलालची आई बाहेर गेलीत. तिला भेटायला तिचा एक मित्र येतो. पण ती घरी नाही म्हणून लगेच जायला निघतो. तर त्याला थांबवण्यासाठी हरीलाल कुठले गाणे म्हणेल ?
धन्स दिनेशदा. ठाडे रहियो ओ बा
धन्स दिनेशदा.
ठाडे रहियो ओ बा के यार रे ठाडे रहियो ...... मस्तच.
(तिथे स्वर्गात कस्तुरबांना काय वाटलं असेल नाही? )
एका माणसाने एक कुत्रा पाळलेला
एका माणसाने एक कुत्रा पाळलेला असतो. त्याचं नाव ठेवलेलं असतं - मन. एकदा त्या माणसाकडे त्याचा एक मित्र येतो. मित्राकरता पाणी आणायला म्हणून तो माणूस आत जातो तेवढ्यात त्याचा मित्र कुत्र्याला खोलीतून हाकलून द्यायला बघतो. माणूस हे पाहतो आणि बाहेर येऊन मित्राला या कृतीचा जाब विचारतो. तर तो कुठलं गाणं म्हणेल?
मामी बरोबर.
मामी बरोबर.
छुकर मेरे मन को, किया तूने
छुकर मेरे मन को, किया तूने क्या इशारा
बरोबर दिनेशदा. छू कर मेरे मन
बरोबर दिनेशदा.
छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा ....
एक आधी कधीतरी ऐकलेल्यातलं
एक आधी कधीतरी ऐकलेल्यातलं :
एक माणूस हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. उपचारादरम्यान त्याचं त्याच्या वॉर्डात काम करणार्या आयाशी प्रेम जमतं. तर तो कोणतं गाणं म्हणेल?
मामी, तेरा बिमार मेरा
मामी,
तेरा बिमार मेरा दिल...मेरा जिना हुआ मुश्किल बरोबर का?
कौन आया मेरे मन के
कौन आया मेरे मन के द्वारे
पायल कि झंकार लिये ... ?
डोळ्याच्या एका डाक्टरणीने एक
डोळ्याच्या एका डाक्टरणीने एक नवाच धंदा काढला. मरणोत्तर नेत्रदान केलेल्या मयताची ताबडतोब माहीती घेणारी यंत्रणा उभारली आणि ते डोळे गर्भश्रीमंत अंधांना देण्याचा घाट घातला. छान चाललं होतं, बडे बडे लोक येऊ लागले.. अॅड्व्हान्स तर घेतलेला असायचा.
मयताची माहीती मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. डेड बॉडी वेळेत मिळाली तर हायसं वाटायचं नाही मिळाली तर अस्वस्थ वाटायचं, भीती वाटायची..
सिनेमात डेड बॉडी ला उद्देशून नायिका (डाक्टरीण) कोणतं गाणं म्हणेल ?
हिंट देऊ का ? डोळे फसवूनच
हिंट देऊ का ?
डोळे फसवूनच काढण्यात येत होते. चोरीच ती
अखिया चुराऊ कभी अखिया मिलाऊ,
अखिया चुराऊ कभी अखिया मिलाऊ, क्या तूने किया जादू
कभी घबराऊ, कभी गले लग जाऊ, मेरा मुझपे नही काबू
बिना पायलके बजे घुंगरु ???
चालेल हे पण दिनेशदा... पण
चालेल हे पण दिनेशदा...:)
पण अचूक उत्तर नाही
मिलो ना तुम तो, हम
मिलो ना तुम तो, हम घबराये
मिलो तो आंख चुराये,
हमे क्या हो गया है ?
एक माणूस हॉस्पिटलमध्ये दाखल
एक माणूस हॉस्पिटलमध्ये दाखल होतो. उपचारादरम्यान त्याचं त्याच्या वॉर्डात काम करणार्या आयाशी प्रेम जमतं. तर तो कोणतं गाणं म्हणेल?
>>>>>> बहारो फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है |
anjali_12 >> तेरा बिमार मेरा दिल...मेरा जिना हुआ मुश्किल बरोबर का?
दिनेशदा >> कौन आया मेरे मन के द्वारे, पायल कि झंकार लिये ... ?
हे दोन्हीही फिट होतायत तसे.
किरण्यके ऊर्फ अल शेषन, मस्त.
किरण्यके ऊर्फ अल शेषन, मस्त.
श्रीयुत गोरे यांनी एका
श्रीयुत गोरे यांनी एका गुजराथी बाईशी लग्न केलं होतं. त्यांच्या मुलाच्या प्रेमात पडलेली मुलगी त्याला कसं बोलवेल?
गोरे गोरे ओ बांके छोरे कभी
गोरे गोरे ओ बांके छोरे
कभी मेरी गली आया करो
येस्स दिनेशदा.
येस्स दिनेशदा.
Pages