..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग १)

Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय? Proud

दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही...

जहां मै जाती हूं वहीं चले आते हो
चोरी चोरी मेरे दिलमें समाते हो
ये तो बताओ के तुम मेरे कौन हो?

एकदा दोघे जण बँकेवर दरोडा घालतात. मुद्देमाल पहिल्याच्या गाडीत असतो. तो म्हणतो माल माझ्याच गाडीत राहू दे. गाडी जमिनीखालच्या बंकरमधे लपवता येईल. नंतर आपण दोघं येऊन माल अर्धा अर्धा करू..

दुसरा न्हणतो पण गॅरण्टी काय ?

पहिला म्हणतो.. माझी बायको जान वर माझं किती प्रेम आहे तुला माहीतेय ना ? तिची शपथ घेतो.

दुसरा म्हणतो.. चालेल. पण शपथ गाण्यातून घे...

तो कुठलं गाणं म्हणेल ?

संसदेच्या अधिवेशनात बजेट जाहीर झालं. अनेक गोष्टींच्या किंमती वाढल्या. त्यात दारूचाही समावेश होता.. अर्थमंत्री हे सांगताना कोणतं गाणं म्हणतील?

हिंट - तो पुढे म्हणतो.. तुझा अर्धा हिस्सा काहीही झालं तरी तुला मिळेलच. मग तिकडे दु:खाचे प्रसंग येवोत नाहीतर आनंदाची कारंजी उडोत...

एक मुलगा हॉटेलात मिसळ "पाव" मागवतो
वेटर येऊन ओर्देर देऊन जातो, तो सहज वर बघतो
तर वर "प्रेमाची सावली" असं लिहिलेलं असतं ,
तर त्याच्या खाली काय असेल?

दिलरूबा बारचं वैशिष्ट्यच असं होत कि एकदा तिथं आल कि ग्राहक कुठेच जायचं नाही. प्यायचं तर आहेच पण डोळ्याला पण चांगलं वाटेल असं ठिकाण मिळालं तर का नको ? एकदम नावाप्रमाणे देखणा बार होता. आत बसलं कि बघत रहावं..

त्यामुळं रांगा लागायच्या. कुरबुरी व्हायच्या. लोक दुसरीकडे जायची धमकी द्यायचे पण जायचे नाहीत. मालकालाही हे माहीत होतं. म्हणून रांगेत कुणी कुरबूर करायला लागला कि तो एक गाणं म्हणायचा. ते गाणं कुठलं ?

एक मुलगा हॉटेलात मिसळ "पाव" मागवतो
वेटर येऊन ओर्देर देऊन जातो, तो सहज वर बघतो
तर वर "प्रेमाची सावली" असं लिहिलेलं असतं ,
तर त्याच्या खाली काय असेल?

=====

जन्नत... कारण....

जिन की सिर हो "इश्क की छांव"
"पाव के नीचे" जन्नत होगी...:हाहा:

Rofl

Biggrin

खूप प्रयत्न करुन एक मुलगी सैन्यात भरती होते. त्या अत्यानंदात ती कुठले गाणे म्हणेल?

आनंदी व स्वानंदी अशा दोन मैत्रिणी असतात. वयात आल्यावर दोघींच्या लग्नाची बोलणी त्यांच्या घरात चालु होतात. दोघींनाही हे मान्य नसते. शेवटी आनंदी सर्जरी करुन मुलगा बनते व यथावकाश दोघी लग्न करतात. त्या दिवशी स्वानंदी कुठले गाणे म्हणेल?

एक मुलगा हॉटेलात मिसळ "पाव" मागवतो
वेटर येऊन ओर्देर देऊन जातो, तो सहज वर बघतो
तर वर "प्रेमाची सावली" असं लिहिलेलं असतं ,
तर त्याच्या खाली काय असेल?
>>>>>>
"जन्नत"
जिनके सर हो इश्क कि छांव
पाव के नीचे जन्नत होगी

आनंदी व स्वानंदी अशा दोन मैत्रिणी असतात. वयात आल्यावर दोघींच्या लग्नाची बोलणी त्यांच्या घरात चालु होतात. दोघींनाही हे मान्य नसते. शेवटी आनंदी सर्जरी करुन मुलगा बनते व यथावकाश दोघी लग्न करतात. त्या दिवशी स्वानंदी कुठले गाणे म्हणेल?

====
आज आनंदी आनंद झाला....:हहगलो:

Pages