Submitted by मामी on 6 May, 2011 - 11:31
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्राची तीर एकदम निशानेपे..
प्राची तीर एकदम निशानेपे.. दुनियामे कितना गम है..
मामी, भारीये धागा. मला ते
मामी, भारीये धागा. मला ते वरचं कोडं काय सुटत नाही पण कदाचित 'देवदास' मधलं असावं गाणं पण बोल आठवत नाहीत!
मोरे पिया डरता है देखो मोरा
मोरे पिया डरता है देखो मोरा जिया- हे गाणं म्हणायचंय का ट्यागो तुम्हांला?
किरण्यकेनी लिहीलंय की वर.
मामी, गम कि दवा तो प्यार
मामी,
गम कि दवा तो प्यार है,
गम कि दवा शराब नही
ठुकराओ ना हमारा प्यार
इतने तो हम खराब नही.
हे गाणे अपेक्षित होते. (अमानुष / आशा / प्रेमा नारायण आणि उत्तम कुमार )
दिनेशदा मी लिहिलय ते पण चालेल
दिनेशदा मी लिहिलय ते पण चालेल का? :वशिला लावणारी बाहुली:
बरं खास लोकाग्रहास्तव मी माझ्या त्या गाण्याचं उत्तर देते नाहीतर म्हणाल मामी जाम भाव खाते.
तर ते गाणं आहे.
आजा सनम मधुर चांदनी मे हम तुम मिले तो विराने भी आ जायेगी बहार
झूमने लगेगा आसमान....
(इथे तिला हार्ट ट्रबल सुरू होतो म्हणून ...)
कहता है दिल और मचलता है दिल
'मोरे' साजन ले चल मुझे 'तारों' के पास
लगता नही है दिल यहा ......
बात कुछ जमी नही मामी,
बात कुछ जमी नही मामी, सिच्वेशन तोकडी पडली.
आर्र.. हि हिंदी गाणी लय
आर्र..
हि हिंदी गाणी लय कन्फुज करतात.
खरंच का सिच्युएशन कमी पडली?
खरंच का सिच्युएशन कमी पडली? मला वाटलं पुरेशी आहे. तसं असेल तर स्वारी लोक्स.
त्याबदल्यात हे घ्या:
एका शेतकरणीचं शेत जोमच धरत नसतं. तिचा प्रियकर तिला फारेनहून अमेरीकन फर्टिलायझर पाठवतो. ते येतं त्यावेळी तिच्या हातात नेमके पाव असतात. ते कुठे ठेवावेत या विचारात तिचा पाय चुकून काहीतरी वस्तुवर पडतो. तर ती कुठलं गाणं म्हणेल?
अमेरीकन फर्टिलायझर >>> जल्ला
अमेरीकन फर्टिलायझर >>> :d जल्ला Gmailच्या जमान्यातलं गाण सांगा की वो...
(No subject)
तेरा खत लेके सनम पाँव कही
तेरा खत लेके सनम
पाँव कही रखते है हम
कही पडते है कदम.
मामी, हे माझ्या लहानपणीचं गाण. आजकालच्या मूलांना ठावकी नसणार !
कर्रेक्ट!
कर्रेक्ट!
एका स्त्री डॉक्टरला आपल्याच
एका स्त्री डॉक्टरला आपल्याच सुनेचं एक कठीण ऑपरेशन करायचं असतं. सुनेला ऑपरेशनला आत घेऊनही जातात. बाहेर तिची आई अत्यंत काळजीत उभी असते. तेवढ्यात तिच्या मुलीच्या सासुबाई तयारीत येताना दिसतात. सुनेची आई आपल्या मुलीच्या सासुकरता कोणतं गाणं म्हणेल?
मामी मस्तच धागा आता गाणं
मामी मस्तच धागा
आता गाणं शोधते/आठवते.
दिनेशदा ते गाणं तर मी एकलं ही नाही आहे.
सांसो कि जरूरत है जैसे जिंदगी
सांसो कि जरूरत है जैसे
जिंदगी के लिये
- आशिकी
ओटीत (OT) घातली मुलगी
ओटीत (OT) घातली मुलगी विहीणबाई
सांभाळ करावा हीच विनवणी बाई
येस्स सशल.
येस्स सशल.
'गुलाब'राव आणि 'चंपा'कली
'गुलाब'राव आणि 'चंपा'कली यांना मूल होत नसतं. म्हणून ते एका साधुबाबाकडे जातात. तो त्यांना एक पाव देऊन सांगतो की रोज या पावाला एकदा स्पर्श केला की लवकरच त्यांना 'कृपा' नावाची मुलगी होईल. तर हे गाण्यात कसं सांगणार?
एका मुलीला आपला प्रियकर मूर्ख
एका मुलीला आपला प्रियकर मूर्ख आहे असं वाटत असतं ( नव-याबद्दल वाटतंच म्हणा ). ती त्याला डाकमधून अक्कल पाठवते. पण त्याला राग येऊ नये म्हणून तू मूर्ख जरी असलास तरी माझ्या काळजाचा तुकडा आहेस या अर्थाची समजूतही काढते..
या सिच्युएशन ला फिट्ट गाणं कोणतं ?
जाऊ दे.. सांगून टाकतो ( बाहेर
जाऊ दे.. सांगून टाकतो ( बाहेर जायचय )
fool तुम्हे भेजा है खत मे
fool नही मेरा दिल है
.- सरस्वतीचंद्र
पतंगराव कदम मुख्यमंत्री
पतंगराव कदम मुख्यमंत्री होण्यासाठी नेहमी पळतात आणि थांबतात..
आता थांबले वाटतं असं वाटतानाच पुन्हा ते चालू लागतात....
हे गाण्यात कसं सांगाल ?
पतंगरावांना (कदमांना)
पतंगरावांना (कदमांना) त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं कि आपला वंश वाढवत ने. जसजसा आपला वंश वाढत जाईल तसतसे ढोल ताशे वाजवून गाणी म्हणत .रहा...
ही शिकवण गाण्यात कशी सांगाल ?
कदम कदम बढाए जा खुशी के गीत
कदम कदम बढाए जा
खुशी के गीत गाए जा !
चमकी सही है
चमकी
सही है
पतंगराव कदम मुख्यमंत्री
पतंगराव कदम मुख्यमंत्री होण्यासाठी नेहमी पळतात आणि थांबतात..
आता थांबले वाटतं असं वाटतानाच पुन्हा ते चालू लागतात....
कदमांच्या या चालीला काय म्हणाल गाण्यातून ?
हरलात ?
चला उत्तर देतो.. रूके रूके से
चला उत्तर देतो..
रूके रूके से कदम
रूक के बार बार चले
किरण्यके, जरा तरी वेळ द्याकी
किरण्यके, जरा तरी वेळ द्याकी आम्हाला.
दोन्ही कदमं ब्येश.
सुनील नावाचा शायर होता. ...ती
सुनील नावाचा शायर होता. ...ती पण मोठी गायिका होती. ती त्याला सुन्या म्हणत असे. तिच्या गाण्याचे कार्यक्रम होत. तिला प्रसिद्धी मिळाली याला काहीच नाही. एकदा सहज तो तिच्या कार्यक्रमाला गुपुचुप गेला. पाहतो तो काय....
ती त्याचीच गाणी म्हणून पैसे कमवत होती.. रागाने तो तिच्यापुढे उभा राहीला..
या सिच्युएशनला ती कोणतं गाणं म्हणेल ?
टिक टिक वन..
टिक टिक वन..
टिक टिक २
टिक टिक २
Pages