क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'आन्सर बार'मध्येच. ती मास्क असलेली लेव्हल ना?

हुश्श, आता एवढ्या वेळाने एकविसाव्या लेव्हलीला. सोप्या गोष्टी चटकन लक्षात येत नाहीत. Sad

मला देश आणि टायटल मिळालेय. सर्च करून काही घडत नाहीये. फिजिक्सचा क्लू मिळायला फिजिक्स तेवढं लक्षात नाही आणि बॅण्डचा क्लू लागायला त्यांच्याबद्दल काही माहीत नाही. हे ४थ्याबद्दलच.

नी, बँड वगैरेचा काही संबंध नाही. तुला देश किंवा तो भाग साधारण कुठे आहे ते लक्षात आलं ना?
पानाच्या नावात एक व्यक्तीचं नाव आहे बघ. आणि सोर्सातलं वाक्य काय अधोरेखित करतं? आणि ज्यांना फिजिक्साबद्दल फार माहीत नसेल त्यांनाही या गोष्टीबद्दल माहीत आहेच. बरीच चर्चा झाली होती त्यावर. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुपुवरच्या आद्य म्हातारबुवांचं स्मरण कर, चिनुक्साने सांगितलं तसं. Happy

मामी... in Asia lives Asians,,, हे लक्षात घ्या... पक्षावरुन पुढे काहीतरी शोधायचे आहे.

४थी लेवल . God particle/Peter higgs चा काही संबंध आहे का ?

लली आणि ललीलेककृपेने ४थी लेव्हल पार केली. जगाच्या अंतापर्यंत सुद्धा हे उत्तर मला आलं नसतं Happy

केदार गेल्यावर्षी पेपरमध्ये पण ही बातमी जोरात होती.. आणि त्यामुळे भरपूर काहीतरी हातात लागेल असे सगळ्या भौतिकशास्त्रातल्या लोकांना वाटत होते. पण घडले काहीच नाही.. आणि हो तिथे short form वापरा.

मामी/मंजू, शाबास! आगे बढो. Happy केदार जाधव, काय झालं? बरोबर ट्रॅकावर आहात की तुम्ही!

मी तेविसाव्या लेव्हलीला. बाविसावी लेव्हल बळंच आहे.

१२ व्या लेव्हलला काय कळत नाही.. ती अक्षर जी आहेत ती कलर कोड आहेत की गिटार स्ट्रींग ट्युनिंग आहे की काय आहे.. कुठला तरी बॅण्डचे नाव आणि गाण असे काही क्लूज आहेत..

अरे ते बिग बंगबद्दल काही आहे का ? चवथ्या लेव्हलला? पण त्या एक्स्परिमेंट्चे नावच आथवत नाहीये :बंद डोक्याची बाहुली :

Pages