क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंजू,
ते जिगसॉ सोडवण्याची गरज नाही. त्या जागा बघ, सोर्स बघ. म्हातारबाबांचं स्मरण करून त्यांच्या पावलांवर पाऊल ठेव.
देव, वेग.

ते कोडं सोडवण्याची गरज नाही>>>>>>> भ्याSSSSSSSSSSSSSSSSss

योडे, खेळ सुरू करताना तिथे खेळाचे उत्तर देण्याबाबत नियम दिलेत, दुसर्‍या लेव्हलच्या पेजटायटलमधे जो क्लू आहे त्याप्रमाणे उत्तर मिळव, सोपं आहे.

अपुने लेव्हल ११ पे पहुच गया है...

प्राची डायरेक्ट URL पण बदलून बघ.. जस कुठलाच text box नसेल तर मग URL बदलून बघणे उत्तम.

लेव्हल ६ - उत्तर आकड्यात आहे..आणि लेव्हल ५ चा काही भाग वापरावा लागतो.. एक गणित पण करायचे आहे त्यात.

माधव, तिथे काय दाखवले आहे चित्रात? आता जे दाखवले आहे त्याचे दोन अर्थ होतात. सोर्स काय सांगतो? मग सोर्समध्ये जे सांगितले आहे त्याच्याशी संबंधित अर्थ घ्या आणि गणित करा. Happy

जर तुझ्याकडे कॉम्पवर साठवलेली jpg इमेज असेल आणि बाकी कुठलेही कन्व्हर्जन टूल नसेल तर तिला टेक्स्ट बनवायचा सगळ्यांत सोपा मार्ग कुठला? तोच मार्ग ऑनलाईन वापर. यूआरएल काही कामी येते का बघ.

त्यात तुला एकच शब्द व्यवस्थित दिसेल. तो कुठे दिसेल त्याची हिंट त्या इमेजवरच लिहिली आहे. तिथे पहा. मूळ पानावर ये आणि उत्तर एन्टर कर.

सुटलो! हुश्श!

आता सातव्यावर.

नी, पानावर राईट क्लिक करून view source कर. मग एक टेक्ट फाईल उघडेल. तो सोर्स. त्यात
All that matters begins here
All that matters ends here

या दोन ओळींमध्ये क्लू दिलेला असतो.

Pages