Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13
http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.
(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
केश्वे, १. आन्सर बार असेल तर
केश्वे,
१. आन्सर बार असेल तर तिथे उत्तर लिहून बघणे
२. यूआरएल बदलून बघणे
थँक्स मंजूडीनेपण समस
थँक्स
मंजूडीनेपण समस पाठवला.
आता ४थी लेव्हल.
पुढचं उद्या खेळायचं असेल तर
पुढचं उद्या खेळायचं असेल तर तो गेम सेव्ह करता येतो का?
हो. तू नेहमी वेबपेजांच्या
हो. तू नेहमी वेबपेजांच्या यूआरएल सेव्ह करत असशील ला 'फेवरिट्स'मध्ये? तसंच त्या पानाची यूआरएल साठवून ठेव. मग आहेच 'हाच खेळ उद्या पुन्हा'.
तो URL अॅड्रेस कॉपी करून ठेव
तो URL अॅड्रेस कॉपी करून ठेव कुठेतरी... नाहीतर पुनश्च हरी ओम!!
ओके. फेव्हरिट्समध्ये टाकते.
ओके. फेव्हरिट्समध्ये टाकते. ते मेलं जिगसॉ काय कळत नाहीये जोडल्यावर काय करायचं ते.
१२ लेव्हलला काहीतरी सॉलिड
१२ लेव्हलला काहीतरी सॉलिड क्लू द्या बर...
तु जोडलंस ते जिगसॉ??
तु जोडलंस ते जिगसॉ??
चकणी काय बघतेस? न सोडवायला
चकणी काय बघतेस? न सोडवायला काय झालं? ते सर्कल जुळेल असं बघायचं.
पण त्याचं पुढे काऽऽऽय?
अगं कसं जोडलंस ते??
अगं कसं जोडलंस ते?? माझ्याकडेतर ते तुकडे हलतच नाहीयत. मी पण तिथेच अडकलेय. मागच्या पानावरच्या चर्चेची टोटलच लागली नाहीय मला.
हलवायचे कशाला ते? मनातल्या
योडी, अश्विनी, मी पण तिथेच
योडी, अश्विनी, मी पण तिथेच अडकलेय. अगं तो एक प्रयोग झाला होता बघ, जमिनीच्या खुप खाली... दोन अणूंचा स्फोट घडवून नवविश्व निर्मितीचा.... त्याचं काही तरी नाव होतं बघ... ? मला जाम ते नावच आर्ठवत नहीये. पण बहुदा तेच उत्तर असावं
त्याचं काही तरी नाव होतं
त्याचं काही तरी नाव होतं बघ... ?
>>
ब्लॅक होल??
योडी, अश्विनी, आरती मी पण
योडी, अश्विनी, आरती मी पण तिथेच अडकलेय .
नाही ब्लॅक होल नाही.... काही
नाही ब्लॅक होल नाही.... काही तरी विश्वनिर्मिती संदर्भात होतं. आधी मला बिग बँग वातलं पण नाही काही तरी वेगळं होतं काही तरी
६व्या लेवल ला कमीत कमी ५०
६व्या लेवल ला कमीत कमी ५० आकडे घालून बघितले (विचार करूनच ;)) पण गणित काही सुटत नाहिये . तरी बर Max Attempt Cap नाहिये
केदार, हेल्प फोर फोर
केदार, हेल्प फोर फोर
तुम्ही सगळ्या अगदी योग्य
तुम्ही सगळ्या अगदी योग्य मार्गावर आहात.. पण नाव आठवा... इथेच एक म्हातारबाबा भरपूर बोलून गेलेत त्यावर..
आरती, मला आलं ते उत्तर. बिग
आरती, मला आलं ते उत्तर. बिग बँग वगैरे बरोबर आहे. त्यासाठी वापरलं जातंय ते मशिन आठव.
इथेच एक म्हातारबाबा भरपूर
इथेच एक म्हातारबाबा भरपूर बोलून गेलेत त्यावर..
>>
इथेच तर गाडं अडलंय माझं.
आलं मला उत्तर.
आलं मला उत्तर.
ओ आलं . मी आख्ख नाव देत होते
ओ आलं . मी आख्ख नाव देत होते
हुश्श !
Finally , ६ वी लेवल सुट्ली .
Finally , ६ वी लेवल सुट्ली . गुणाकार हाताने करायची सवय नाही राहीली . १ शून्य विसरत होतो
आता सहावीला अडलेय काही क्लू
आता सहावीला अडलेय
काही क्लू ? आधीच्या पानावरचं काही कळतच नाहीये
५व्या लेवलला काही क्लु??
५व्या लेवलला काही क्लु??
योडी आता कशासमोर बसली आहेस ?
योडी आता कशासमोर बसली आहेस ?
केदार गुणाकार ? कसला?
केदार गुणाकार ? कसला?
मी अडकलेय आता ६वी वर.
मी अडकलेय आता ६वी वर.
हे हे आलं !
हे हे आलं !
योडी गुणाकार ! जेपेग
योडी गुणाकार ! जेपेग
Pages