क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, योडीने लिहिलेले कार्टून कॅरॅक्टर आहे तसेच दिसणारे अजून एक पिवळे, उद्धट कार्टून कॅरॅक्टर आहे. त्याचे नाव हे तुमचे उत्तर. अजून मोठा क्लू: त्या कार्टून कुटुंबातल्या मुलाचे नाव हे उत्तर.

पंधरावी कूल आहे एकदम. लगेच होते.
२४व्यापाशी अडलेय मी मघापासून. म्हणजे मला केवळ शेवटचं उत्तर येत नाहीये. Sad

येस्स्स... सुटली २४वी. भारी लेव्हल. Happy

लेव्हल १५: ती जी कृती दिली आहे त्यातून काय तयार होईल? ते लक्षात घेतलं आणि सोर्स क्लूमध्ये पहिलं वाक्य वाचून तुम्हांला पहिल्यांदा काय आठवतं?

बुडणारी बोट वगैरे काहीतरी.. पण इतरत्र दिलेल्या क्लू मध्ये.. ३ बहिणी आणि एक जळणारा माणूस असे काहीसे आहे.. त्यावरून तर काहीच कळत नाहीये.

साजिरा, आठव्यावर कसा पोचलास ते सांग. श्रने एवढा मोठा क्लू दिलाय तरी काही उमगेना.

शैलजा, तर काय.. मी बॉसला पण खेळात सामिल करून घेतलंय. अख्खं ऑफिस क्लूलेस.. वेंडर्स गेले खड्ड्यात.

त्या बुडणार्‍या बोटीबद्दल बरच वाचून झालय पण काही समजे ना... न बुडलेल्या बोटीबद्दल काहीतरी असावे असे ही वाटते आहे.. पण खरच klueless झालोय.. जाऊ दे उद्याच बघावे.

सातवं उत्तर मी काल टाकलं तेव्हा घेतलं नाही. आज चाललं.:अओ:
की चुकून आठव्या लेव्हलचं पान आलं काय? Lol

२ तास डोकं लावलंय , आता काहीकळत नाहीये.. ऑब्वियस हिंट पाहीजे आता! Uhoh
आरसा रीफ्लेक्ट करतो, खरं सांगतो आणि काय करतो बरं!!
वैताग!

Pages