क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल, सोर्स क्लू बघ. त्यावरून एका लईफ्येमस गोष्टीचे पान मिळते. मग तिथे असलेली गोष्ट अजून एका वेगळ्या क्षेत्रात पण आहे. ते कळाले की, शाळेत शिकतो ती पीटी कर. Happy मिळेल उत्तर.

श्रद्धा, नाही, सकाळपासून असा काही जुंपलोय कामाला... Sad
मला दोन नावं वाचता आली. त्यात दांपत्य दिसतंय. त्यांचं आडनाव घेऊन पाहिलं पण काही जमत नाही.

अवल, एक अधाशी क्लू देऊ का? पण अधाशीपणे वापरला तरच उपयोग होईल. Proud
त्या डायरीच्या पानावरच्या चहाच्या डागाचा आकार कसा आहे?

सुटलो . Happy
चौतीसावी वाईट्ट होती अगदी. Proud

श्रद्धा, चिनूक्स, भ्रमर, हिम्स, मामी आणि हिंटा, क्लू देणार्‍या सगळ्या मित्रांना धन्यवाद.
आता काही इच्छा नाही. Lol

हुश्श्!! सुटलो बुवा Happy
ईथे हिंटा आणि क्लु देणार्‍या सगळ्यांना धन्यवाद. खेळणार्‍या सर्वांना शुभेच्छा!
गजानन, तुझे आभार. हिंटा देण्याबद्दल आणि खरं तर मेंदुला लागलेला गंज काढण्याचे काम तू सुरु केलेल्या या धाग्याने केले.:-)

निलिमा, नोव्हेंबर मध्यावर यायची शक्यता आहे. आयआयएम, इंदोरची 'आव्हान-२०११' साईट तयार झालीये. तिथे आणि क्लूलेसच्या फेबु पानावरही माहिती मिळेल.

Pages