क्लूलेस - ६

Submitted by गजानन on 16 February, 2011 - 04:13

http://ahvan.in/ahvan10/klueless6/
हे सोडवण्यासाठी हा धागा.

(आता हे कंसातले वाक्य वाचू नका. दहा शब्द भरण्यासाठी ठेवलेय-
The मजकूर of your लेखनाचा धागा is too short.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता लेव्हल ३ चं उत्तरच मला कोणीतरी समस करा...

मग थोड्या वेळाने ४ चं...

मग थोड्या वेळाने ५ चं...

बाकीची उद्या... Proud

मी पण दहाव्या लेव्हलला अडकलेय. Sad

योडी, क्लूलेसमध्ये प्रत्येक लेव्हलला सोर्स, यूआरएल सर्व एकदा तपासावे. Happy

नूतनजे, त्यातला शब्द कळला का? आणि सोर्स काय सांगतो? दोन्हींचा एकत्र विचार करा.

चिनूक्स.. सुटलेल्या लेव्हल्सचे क्लू इथे देऊन ठेव.. म्हणजे नव्याने सुरु करणार्‍याला फार शोधा शोध करावी लागणार नाही..

.

हिम्या,
पक्षी शोध. एका प्रसिद्ध पुस्तकातला. पक्ष्याच्या नावाचं गाव. त्या गावात राहणारे.

नूतन, चिनूक्स जे सांगतोय तेच... जे दिसतंय ते लिही.

४ थ्या लेव्हलचं कोडं सोडवल्यावर काय करायचं?

Pages