Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे बाप रे सुमंगलाताई! सगळं
अरे बाप रे सुमंगलाताई! सगळं पूर्ववत् होऊ दे लवकर.
सायो, एडिसनपेक्षा गर्दीचं
सायो,
एडिसनपेक्षा गर्दीचं ठिकाण दुसरं कोणतं असेल ह्याचा विचार करतेय >>>> जर्नल स्क्वेअर
..
..
एडिसनपेक्षा गर्दी म्हणजे
एडिसनपेक्षा गर्दी म्हणजे जर्सी सिटी.
सुमंगलताई, टेक केअर
पन्ना आणि सिन्ड्रेला यान्ना
पन्ना आणि सिन्ड्रेला यान्ना १००/१००!
अरे वा, आता उद्या पन्ना आणि
अरे वा, आता उद्या पन्ना आणि सिंड्रेलाकडून स्पेशल पार्टी.
टायपो होती. केलीये
टायपो होती. केलीये दुरुस्त.
पन्ना येतेस ना उद्या ?
रसमलाई कदाचित फुटबॉल
रसमलाई कदाचित फुटबॉल स्टेडियमच्या शेजारी रहायला जाणार असतील..
सिंडी, तुला लक्षात आलंय का?
सिंडी, तुला लक्षात आलंय का? पन्नाने जरी येणार्यांच्या यादीतून नाव काढलं असलं तरी चिकन करीतून नाव काढलेलं नाही अजून.
अरे वा वा पन्नाची चिकन करी
अरे वा वा पन्नाची चिकन करी येणार म्हणजे नॉन-व्हेजवाले व्हेजवर हात मारणार नाहीत. (आणखी २ बटाटे कमी करावे काय ? :फिदी:)
सिंडी
सिंडी
मानसिक आधाराबद्दल खुप आभार.
मानसिक आधाराबद्दल खुप आभार. येवू शकले नाही तर मला खुप वाईट वाटेल. अगदी पहिल्या दिवसापसुन तयारी करत होते. सगळ्यांना भेटायचे आहे. बघु.
अगं बायांनो, यायला नक्की
अगं बायांनो, यायला नक्की आवडलं असतं. पण खरच ह्या वेळेस जमत नाहीये
पण खरच ह्या वेळेस जमत नाहीये
पण खरच ह्या वेळेस जमत नाहीये << शेवटी फेडरर, नडाल यांच्यावर प्रेम म्हणुन काही आहे की नाही?
तुला जमणार नाही ह्याचं वाईट
तुला जमणार नाही ह्याचं वाईट वाटतंय पण मग चिकन करी पाठवणार आहेस का?
पण चिकन करी तरी पाठवणार का?
पण चिकन करी तरी पाठवणार का?
नुसती चिकन करी येऊन उपयोग
नुसती चिकन करी येऊन उपयोग नाही.. ती माझ्या हाताने सर्वांना वाढण्यातलं समाधान खर.. त्यामुळे नेस्क्ट टाईम.
सिंडी, बटाटे वाढव
फेडरर, नडाल यांच्यावर प्रेम
फेडरर, नडाल यांच्यावर प्रेम म्हणुन काही आहे की नाही >>> पन्ना, शोकगृहात डांबून घेतलं आहेस की काय स्वतःला ?
पन्ना, कांद्यात खपतील नॉन-व्हेजवाले
फेडरर, नडाल यांच्यावर प्रेम
फेडरर, नडाल यांच्यावर प्रेम म्हणुन काही आहे की नाही >>> पन्ना, शोकगृहात डांबून घेतलं आहेस की काय स्वतःला ? >>> हो ना.. आणि आता जोको का मरे हा विचार करत्येय
आता जोको का मरे हा विचार
आता जोको का मरे हा विचार करत्येय >>>> अरे देवा
जोको का मरे हा विचार करत्येय
जोको का मरे हा विचार करत्येय >>>
जोकोच्या का जिवावर उठली आहेस?
(No subject)
बराच वाहिला की बाफ.... आम्ही
बराच वाहिला की बाफ....
आम्ही काहीतरी स्टार्टर आणणार आहोत ..
की
सद्य पारिस्थिती पर नजर रखते हुए .. काही गोड आणू ?
स्टार्टर बरे..
स्टार्टर बरे..
सद्य परिस्थिती? ती काय बुवा?
सद्य परिस्थिती? ती काय बुवा? कुणाला गोड 'खावंसं' वाटतंय वगैरे कानावर आलेलं नाही
>>सद्य
>>सद्य परिस्थिती?
सुमंगलाताईंचे येणे बहुतेक cancle होतयं त्यामुळे 'जेवणानंतरचे गोड' ह्याबद्दल इतरांचा विचार करुन ते लिहले गं
सायो, बामा, व्हेज अॅपेटायझर
सायो,
बामा, व्हेज अॅपेटायझर आणा
कोणी पिक करेल का? मी तयार
कोणी पिक करेल का? मी तयार ठेवेन.
येतिल येतिल त्या. सगळ
येतिल येतिल त्या. सगळ व्यवस्थित होईल..
>>कोणी पिक करेल का भाई,
>>कोणी पिक करेल का
भाई, तुम्ही या इकडे पाय पिक करायला
वेट, हेवी स्नोमुळे बरीच झाडं पडलीत..
Pages