मराठी भाषिक मंडळ, टोरांटो आणि मायबोली.कॉम यांनी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

Montreal Marathi Mandal • माँट्रियाल मराठी मंडळ
कॅनडातले मायबोलीकर
Marathi Bhashik Mandal Toronto
मराठी भाषिक मंडळ टोरोंटो
Marathi Society Of British Columbia,Canada.
(Vancouver, BC, Canada.)
मराठी सोसायटी ऑफ ब्रिटिश कोलंबीया