महाराष्ट्र मंडळ

बृहन्महाराष्ट्र मंडळ- अध्यक्षीय: फेब्रुवारी, २०१२

0

मंडळी, नमस्कार!

महाराष्ट्राच्या तीन आठवड्याच्या socio-economic-cultural भेटीनंतर १८ जानेवारीला अमेरिकेत परतलो. मनापासून सांगायचं तर इथले उद्योग, मित्रपरिवार, स्पोर्टस् हे नाही म्हटलं तरी आपलं विश्व झालेलं असतं आणि २ आठवड्यानंतर started missing it. नाही म्हणायला east coast वरची थंडी आणि snow मात्र महाराष्ट्रात miss केलं नाही.

बृहन् महाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: जानेवारी २०१२

0

मंडळी, नमस्कार!

मुंबईच्या जानेवारीतल्या गुलाबी थंडीत बसून मी तुमच्याशी संवाद साधतोय. भारतभेटीला येऊन जवळ जवळ १० दिवस झाले. मित्र आणि आप्तेष्टांबरोबर अलिबागच्या किनाऱ्यावरुन २०११ला निरोप देताना सर्व वर्ष झर्रकन् डोळ्यासमोरून गेले. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने, आशिर्वादाने २०१२ तेवढेच यशस्वी आणि आनंददायी घालवू या.

बृहनमहाराष्ट्र मंडळ - अध्यक्षीय: नोव्हेंबर २०११

0

बृहनमहाराष्ट्र मंडळांचे अध्यक्ष श्री आशिष चौघुले यांनी नोव्हेंबर २०११ च्या बृहनमहाराष्ट्रवृत्तात लिहलेले हे अध्यक्षीय.

Presidential Nov 2011.pdf (397.76 KB)

-समस्त मराठीप्रेमींसाठी उत्तर अमेरिकेतले एकमेव मराठी मासिक, बृहनमहाराष्ट्रवृत्त.
वृत्ताचे वर्गणीदार व्हा !

२०१३ बॉस्टन अधिवेशनाचे घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा

0

२०१३च्या बॉस्टन येथे होणार्‍या BMM अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ च्या अधिवेशनात विनामूल्य प्रवेश दिला जाईल. तसेच अधिवेशन स्मरणिकेत विजेत्या स्पर्धकाचे छायाचित्र प्रकाशित केले जाईल. ही स्पर्धा उत्तर अमेरिकेतल्या(अमेरिका+कॅनडा) सर्व मराठी/ अमराठी व्यक्तींसाठी खुली आहे.

या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. एका व्यक्तीला दोन्हीतही भाग घेता येईल.

अधिक माहिती अधिवेशनाच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.
http://bmm2013boston.com/sloganlogo

टोरांटो मराठी भाषिक मंडळ, यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

मराठी भाषिक मंडळ, टोरांटो आणि मायबोली.कॉम यांनी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

MBM_Toronto2.jpg

diwali_ank_2011.jpg

ऑरलॅंडो मराठी मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

ऑरलॅंडो मराठी मंडळ आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

omm.jpg

diwali_ank_2011.jpg

अंकविक्रीच्या फायद्याचा काही भाग ऑरलॅंडो मराठी मंडळाला मिळणार आहे.

कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे दिवाळी अंक विक्री

कनेक्टिकट महाराष्ट्र मंडळ आणि मायबोली.कॉम यानी एकत्र येऊन परदेशस्थ मराठी रसिकांसाठी दिवाळी अंक विक्रीची योजना सुरू केली आहे. कमीतकमी वेळेत आणि वाजवी किंमतीत दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दीष्ट आहे.

ctmm.jpg


diwali_ank_2011.jpg

बृहन्महाराष्ट्र मंडळ - नवीन कार्यकारिणीचा परिचय

0

बृहन्महाराष्ट्र मंडळात दर दोन वर्षांनी अधिवेशनाच्या वेळेस खांदेपालट होतो. यंदाही नवीन कार्यकारिणीने सूत्रं हातात घेतली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेलावे‌अरचे श्री. आशिष चौघुले निवडून आले.

bmm2011karyakarnini.jpg
शिकागो येथील अधिवेशनात बृहन्महाराष्ट्र मंडळाचे बोर्ड ऑफ ट्र्‌स्टीजचे सदस्य व नवीन कार्यकारिणी: डावीकडून - श्री ठाणेदार, मोरेश्वर पुरंदरे, आनंद जोशी, आशिष चौघुले, नमिता दांडेकर, सुनील सूर्यवंशी, राहुल कर्णिक, सुचिता कुलकर्णी-लांबोरे व वसुधा पटवर्धन.

बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या बातम्या

बृहन्महाराष्ट्र मंडळांच्या बातम्या

गणपतीची मूर्ती

0

अमेरीकेत सुमा फूड व्यतिरीक्त पेणच्या गणेश मूर्ती कुठे मिळतील? काही वर्षांपूर्वी आमच्या मंडळासाठी मी ऑर्डर केली होती. सध्या सुमा फूडसकडे पेणच्या गणेश मूर्ती मिळत नाहीयेत. कृपया काही माहिती असल्यास सांगा.