कॅलिफॉर्निया

अयोध्येचा राजा

तारीख/वेळ: 
26 March, 2011 - 16:00 - 18:00
ठिकाण/पत्ता: 
4450 McCoy Ave, San Jose, CA 95130

अयोध्येचा राजा - रामाच्या जिवनाची झलक भरतनाट्यम च्या माध्यमातुन.
आयोजक - शिल्पा तोरवी
नृत्यरचना - शिल्पा तोरवी

रामाचे आयुष्य म्हणजे एक विलक्षण कथा. क्षणार्धात राजगृहातुन पर्णकुटीत नेणारी, नऊ रसांनी न्हालेली, रोमहर्षी, खिळवुन ठेवणारी कथा. सहाजिकच, आम्हाला ती रंगमंचावर उभी कराविशी वाटली, पण थोड्या वेगळ्या स्वरुपात.
सुमारे ४० कलाकार मिळुन उभा करतील एक नृत्यमय देखावा...

अधिक माहिति साठी पहा :

अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावरिल लोकांचे स्नेहसंमेलन

तारीख/वेळ: 
16 January, 2011 - 14:30 - 21:00
ठिकाण/पत्ता: 
माझे घर - पत्ता नाव नोंदणी केलेल्यांना येत्या वीकेंडला पाथवणेत येईल.

महागुरुंच्या घरी गटग (१०-१०-१०) झाले तेव्हा जानेवारीमधे सर्व पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांचे संमेलन करावे असा बुट निघाला होता. बर्‍याच लोकांना मार्टिन ल्युथर किंग दिनाची सुट्टी असते म्हणुन मग त्या लंब सप्ताहांताला हा कार्यक्रमम ठेवावा असे लोकांनी सांगितल्यावरुन १५-१७ जानेवारी या तारखा निवडल्या आहेत.

पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांचे स्नेहसंमेलन असले तरी सर्व मायबोलीकरांना आग्रहाचे निमंत्रण स्मित

माहितीचा स्रोत: 
मायबोली
कॅलिफॉर्नियातले मायबोलीकर

कॅलिफॉर्नियातले मायबोलीकर