नमस्कार
गुगलने गुजराती पासून कन्नड पर्यंत भाषांच्या भाषातराची सोय केली आहे पण त्यातून मराठीला वगळण्यात आले आहे. याविरुद्ध दाद मागण्यासाठी भरत गोठोसकर यांनी एक ऑनलाईन याचिका बनवली आहे. याद्वारे किमान काही आवाज तरी निर्माण होईल अशी आशा आहे.
आपल्या लेखात भरत म्हणतात, 'भारतीय भाषांमध्ये प्रथम हिंदीला २००८ साली या सेवेत समाविष्ट करण्यात आले. या देशातील अन्य भाषांना यासाठी तीन वर्षे वाट पाहावी लागली. आता गुगलने उर्दू, बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड व गुजराती या भाषांनाही सामील करून घेतले आहे. मराठी मात्र वळचणीला टाकली आहे!'
मायबोली अनेकांसाठी फक्त साहित्य वाचनाचे संकेतस्थळ नसून रोजच्या वापरातली एक उपयुक्त सुविधा(Utility) झाली आहे.
बरेच जण विविध धाग्यांवर वेगवेगळ्या विषयांवरील प्रश्न विचारतात. बरेच मायबोलीकर त्यांना योग्य उत्तरेही प्रतिसादामधे देतात. पण त्या एकंदर धाग्यामध्ये योग्य ते उत्तर सर्व प्रतिसादांमध्ये सापडणं कठीण होतं. जेंव्हा एकाच प्रश्नाला अनेक उत्तरे असू शकतात तेंव्हा त्यातले कुठले जास्त चपखल असेल हे ठरवणेही कठीण असते.
माझ्याकडे नोकियाचा ५२३३ हा टचस्क्रीनचा फोन आहे. यात सिम्बियन ओएस आहे. फर्मवेअर व्यवस्थित अपडेटेड आहे.
या फोनवर मला एसेमेस किन्वा नोट्समधे मराठीत कसे लिहीता येईल?
आयेमी वगैरे काही आहे का? माझ्या फोनला असलेल्या पूर्ण क्वर्टी कळफलकाचा उत्तम उपयोग करता येईल...
मदतीच्या अपेक्षेत.
ग्रामिण
हल्ली बरेच जण ऑनलाईन पुस्तकं वगैरे वाचतात. मला मात्र आजही पुस्तक हातात धरून वाचायला आवडतं. पुस्तक, मासिक असं काहीही. एक तर ते जवळ बाळगता येतं. डोळ्याला उजेडाचा त्रास नाही. लोळत वाचता येतं. सगळ्यातमहत्वाचां म्हणजे दीर्घ कथा असेल तर कुठपर्यंत आलीय कथा हे पान क्रमांक पाहून किंवा मार्कर, पेन, पेन्सिल असं काहीही ठेवून लक्षात ठेवता येतं. थोड्या वेळानं मग पुढची कथा कंटिन्यू करता येते.
मला चारचाकी जुनी घ्ययचे आहे. बजेत १.५ते२ लाख आहे.
क्रुपय मार्गदसन करावे.
देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग १)
दुसरा भाग लिहीण्यासाठी मी किरण फाॅण्ट वापरला आहे कारण लिपी वरील कोणतेही illustration Unicode च्या आवाक्याबाहेर आहे.
किरण फाॅण्ट http://www.kiranfont.com येथून मोफत मिळवा.
भाग दुसरा : सगळ्यात अपभ्रंशित झालेले देवनागरी अक्षर ‘र’







देवनागरी ‘लिपी’चा अपभ्रंश (भाग २)
नमस्कार! सर्वसाधारणपणे अापण नेहमी अमुक शब्दाचा ‘अपभ्रंश’ तमुक अाहे असे म्हणतो. जसे की अॉफिस चा अपभ्रंश होअुन हापिस हा शब्द. हॉस्पिटल चे अीस्पितळ, िअ. वरील अुदाहरणे िअंग्रजी शब्दांची अाहेत. मात्र मराठी शब्दांतही असे बदल घडुन येतात. जसेः जाहला – झाला. पण हे सर्व अपभ्रंश अुच्चाराबाबत अाहेत. अपभ्रंशाची सोपी व्याख्या म्हणजे ‘भ्रष्ट नक्कल’. भ्रष्ट म्हणजे जी मूळ प्रतिशी समरुप नाही अशी.
मायक्रोसॉफ्ट वर्ड वापरणार्या ऑटो करेक्ट म्हणजे काय हे नव्याने सांगायला नको. त्यात adn असे टंकित केले की आपोआप and असे होते. अशीच सुविधा ओपन ऑफिसमध्ये इंग्रजीसाठी देखील उपलब्ध आहे. मराठीत स्वयंसुधारणा (एटो करेक्ट) ही सुविधा ओपन ऑफिससाठी मोफत व मुक्त स्रोत पद्धतीने वितरीत करायचा माझा प्रयत्न आहे. हे सॉफ्टवेअर आता ८०% पूर्ण झाले असून मोफत उपलब्ध आहे.
http://extensions.services.openoffice.org/en/project/AutocorrectMarathi
वर दिलेल्या पत्त्यावरून acor_mr-IN.dat ही फाइल उतरवून घ्या. व ती खाली दिलेल्या फोल्डरमध्ये साठवून ठेवा. आणि रायटर पुन्हा चालू करा.
प्रत्येक पानावर दिसणार्या प्रतिसादाच्या खिडकीत (आणि नवीन लेखन करताना दिसणार्या खिडकीत) सुधारणा केल्या आहेत.
१. मॅक आणि लिनक्स (आणि क्रोम सारखे काही Browsers) वापरणार्या मायबोलीकराना थेट देवनागरीत लिहायला अडचण येत होती. त्यांच्यासाठी नवीन बटन दिले आहे. प्रश्नचिन्हाच्या अगोदर हे बटन आहे.
त्यावर टिचकी मारल्यावर जुन्या मायबोलीत असल्याप्रमाणे खिडकी उघडून एका भागात रोमनमधे लिहून दुसरीकडे देवनागरीत दिसेल. लेखन संपल्यावर "copy message" वर टिचकी मारली की देवनागरीत युनिकोड मधे असलेला मजकूर खाली असलेल्या मूळ खिडकीत स्थलांतरीत होईल.