हे मी प्रियाच्या रंगीबेरंगी पानावर टाकलं होतं, पण आता इथेही टाकते आहे....
हे मी प्रियाच्या रंगीबेरंगी पानावर टाकलं होतं, पण आता इथेही टाकते आहे....
स्वीसमधे तीन भाषा बोलल्या जातात. ६०% जनता जर्मन बोलते. स्वीस जर्मन डायलेक्ट जर्मन बोलणार्या प्रांतात बोलली जाते.
अरे मला वाटलं की कशाला जर्मनीवर आपलं स्वीस पुराण लावायचं म्हणुन लिहित नव्हते.... चला सुरू करुया तू म्हणतोयस तर!
गेली बरीच वर्षे माझा मायबोलीकरांशी परिचय फक्त online आहे. जेव्हा भारतात पुतण्याच्या लग्नाचं आमंत्रण आलं, तिकिटं रिझर्व झाली आणि मी मुम्बईच्या मायबोलीकरांना भेटायचच असं पक्क ठरवून टाकलं.
इतकं प्रशस्त आवार असलेली ही मुंबईतील एकुलती एक शाळा असेल. Wilson College, Wilson High school ह्याच मिशनच्या दोनशे वर्षें जुन्या संस्था आहेत. माझी शाळा मुलींची होती.
ही माहिती मी 'आपली दाद, आपला संवाद'मध्ये दिली होती. वाहून जाऊ नये म्हणुन इथे टाकते आहे....
पहिल्यांदा आम्ही कांही आमच्या आधी स्थायीक झालेल्या भारतीय कुटुंबांना भेटलो तेव्हा जाणवलं की त्यांची मुलं मातृभाषा बोलतच नाहीत.
ऍडमिन, आभार मला रंगीबेरंगी घर दिल्याबद्दल, जिथे माझे वेगळे अनुभव आपल्या मायबोलीकरांना सांगण्याची संधी मिळते आहे....