महागुरु यांचे रंगीबेरंगी पान

व्याख्यानमाला निमंत्रण

सर्वांना निमंत्रण !
जेष्ठ विचारवंत, थोर इतिहास तज्ञ आणि शिल्प व मूर्ती कलेचे जाणकारः
प्रा. डॉ. देगलूरकर यांची व्याख्याने:

letter3.jpg

साहित्य पुरस्कार : राष्ट्र आणि राष्ट्रवाद

माझ्या वडिलांच्या 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' ह्या पुस्तकाला फेब्रुवारी२०१० मधे महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. काल 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' तर्फे ह्या पुस्तकाला शं.ना. जोशी पुरस्कार देण्यात आला.
सविस्तर वृत्तांतः
http://72.78.249.124/esakal/20100506/5026293736196480666.htm

सकाळ पुणे आवृत्ती (दि. ७ मे २०१० मधे आलेला फोटो)
masaap_award.jpg

rr1.jpg rr4.jpg

पुस्तक परिचय : उदगीरचा इतिहास

माझ्या वडिल व्यवसायाने सर्जन. व्यवसायाव्यतिरीक्त प्रचंड वाचन आणि अधुन मधुन लिखाण.
महाराष्ट्र टाईम्स, सुधारक इ. मधुन त्यांचे लेख येत असतात. त्यांची काही पुस्तके पण प्रकशित झाली आहेत.

पहिले पुस्तक हे वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी होते. (Surgery for Undergraduate Students)
दुसरे पुस्तक हे हैद्राबाद मुक्ती संग्रामाच्या आठवणी वर आधारीत होते, त्यांनी फक्त संपादित केले.
मागच्या वर्षी 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याला राज्यशासनाच्या २००९ च्या उत्कृष्ठ वाडग्मय निर्मितीचा पुरस्कार पण मिळाला. ह्या पुस्तका बद्दल नंतर कधीतरी लिहीन.

भारतीय संघातले तरुण तुर्क ...

निळा पोषाख घातला म्हणुन काय झाले ... शेपुट वाकडे ते वाकडेच स्मित

india.jpg

एका ( न झालेल्या ) GTG चा वृत्तांत !

बे एरीया मधली मंडळी तशी थोडी उत्साहीच. त्यात सगळीच हाय-टेक वाली त्यामुळे Identity Theft ह्या बद्दल भलतीच जागरुक. (अगदी आपले नाव पण कळु देत नाहीत, सेलफोन देणॆ तर लांबच).