सदस्य प्रवेश |
संकीर्णकारवी चे फुलकारवी (कारव)ही ८ वर्षातुन येकदाच फुलते आणि त्यानंतर ही झुडपं मरतात. यानंतर नवीन कारवीची झुडपं वाढत राहतात आणि त्याना पुन्हा ८ वर्षानी फुलं येतात. या फुल येण्याच्या दिवसात डोंगर निळ्या जांभळ्या फुलानी बहरुन जातो.
6 ऑक्टोबर, 2008 - 00:37 ajai
कोसबाड हिलयेका आर्टिस्ट कँपच्या निमित्ताने कोसबाड ला गेलो होतो (बाकि सगळे आर्टिस्ट आणि मी गाड्याबरोबर नाळ्याची यात्रा म्हणतात तसं..). कोसबाड डहाणु जवळचे येक आदिवासी गाव. अनुताई वाघ यांची कर्मभुमी.
14 एप्रिल, 2008 - 05:14 ajai
भारतीय संघातले तरुण तुर्क ...निळा पोषाख घातला म्हणुन काय झाले ... शेपुट वाकडे ते वाकडेच
15 मार्च, 2008 - 16:46 mahaguru
....... झाडामागे चंद्र झोपला गं बाईVariegated Wash टेक्निक ने हे चित्र साधारण तीन ते चार मिनटात संपवलय. A3 च्या अर्ध्या साईझ चे हे चित्र वेगवेगळ्या वॉशेसच्या सरावाचा येक भाग म्हणुन केलय
24 फेब्रुवारी, 2008 - 06:47 ajai
माझं घरमाझ गावच घर , माध्यम जलरंग हॅन्ड्मेड पेपर, फोटो रेफरन्स पावसाळ्यातला फोटो वापरलाय
9 फेब्रुवारी, 2008 - 11:27 ajai
गगनी उगवला सायंताराआमच्या इथे एक 'ज्येष्ठ नागरिक संघ' आहे. म्हणजे साठीच्या पुढच्या व्यक्ती एकत्र येऊन तयार झालेला एक ग्रुप आहे. सदस्यत्त्वाची किमान पात्रता वयाची साठ वर्ष पूर्ण.
3 फेब्रुवारी, 2008 - 15:23 gajanandesai
जलरंगविकएन्ड (न्)कलाकाराचे जलरंगातले काही फटकारे, प्रतिक्रिया, सल्ला, मदत सगळं काही अपेक्षीत
1 फेब्रुवारी, 2008 - 22:20 ajai
जीवे अधिक तू माझ्या हृदयाला..जीवे अधिक तू माझ्या हृदयाला
22 डिसेंबर, 2007 - 00:55 gajanandesai
|
|