साहित्य पुरस्कार : राष्ट्र आणि राष्ट्रवाद
Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
20
माझ्या वडिलांच्या 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' ह्या पुस्तकाला फेब्रुवारी२०१० मधे महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. काल 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' तर्फे ह्या पुस्तकाला शं.ना. जोशी पुरस्कार देण्यात आला.
सविस्तर वृत्तांतः
http://72.78.249.124/esakal/20100506/5026293736196480666.htm
सकाळ पुणे आवृत्ती (दि. ७ मे २०१० मधे आलेला फोटो)
प्रकार:
शेअर करा
वा ! सहीच.
वा ! सहीच. अभिनंदन.
राष्ट्राच्या बॉन्ड्र्या असतातच. !
महागुरू, तुमचे आणि तुमच्या
महागुरू, तुमचे आणि तुमच्या वडिलांचे अभिनंदन.
अरे अभिनंदन प्रसाद!
अरे अभिनंदन प्रसाद!
अरे मस्तच. बाबांचे अभिनंदन.
अरे मस्तच. बाबांचे अभिनंदन.
काकांचे आभिनंदन
काकांचे आभिनंदन
अभिनंदन. पुस्तकाचे
अभिनंदन. पुस्तकाचे प्रास्तावीक किंवा तत्सम काही इथे टाकणार का?
मी हे पुस्तक विकत घेतले
मी हे पुस्तक विकत घेतले होते.. १ महीना झाला, पण वाचायला काढले नव्हते.. आता जाऊन ते वाचतो...
अभिनंदन
अभिनंदन
मस्तच! हा विषयच आमच्या
मस्तच!
हा विषयच आमच्या जिव्हाळ्याचा!
अभिनंदन...
अभिनंदन...
मस्तच! हा विषयच आमच्या
मस्तच! हा विषयच आमच्या जिव्हाळ्याचा!

>>
पण तुमच्या बाजूचाच असेल याची गॅरन्ती नाही. मागाहून बोम्बलत बसाल!
शरद पवार देखील 'राष्ट्रवादी' आहेत मग त्यांची आणि तुमची पंगत एकच काय?
सर्वांना प्रतिसादाबद्दल आणि
सर्वांना प्रतिसादाबद्दल आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद.
लवकर लिहुन पुर्ण करायचा प्रयत्न करतो.
aschig : लिहायला घेतले होते पण आळस
आनंदः आपला अभिप्राय जरुर कळवा.
अभिनंदन...
अभिनंदन...:)
अभिनंदन विकत घेईन या
अभिनंदन
विकत घेईन या ट्रिपमधे.....
*जमल्यस शिर्षकात बदल करा. पुरस्काराबद्दल बातमी आहे हे समजत नाहीये....
चंपक, ऋयाम ::
चंपक, ऋयाम :: धन्यवाद.
आपल्या सुचने प्रमाणे शिर्षकात बदल केला आहे.
महागुरू तुमच्या वडिलांचे
महागुरू तुमच्या वडिलांचे अभिनंदन!
मस्तच,अभिनंदन! विषय आमच्याही
मस्तच,अभिनंदन!
विषय आमच्याही जिव्हाळ्याचा,आणि आमच्या बाजूचा नसेल तर अजूनच उत्तम!
अरे वा महागुरु , अभिनंदन
अरे वा महागुरु , अभिनंदन बाबांचे.
महागुरु - तुमच्या वडिलांचे
महागुरु - तुमच्या वडिलांचे अभिनंदन. येथे आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करेन. माझ्या to do list मधे.
महागुरु - तुमच्या वडिलांचे
महागुरु - तुमच्या वडिलांचे अभिनंदन. येथे आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मी पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करेन. माझ्या to do list मधे.