आर्किटेक्चर

श्रीलंका : लुनुगंगा इस्टेट : आर्किटेक्ट जेफ्री बावा यांचे विकांत घर

Submitted by अ'निरु'द्ध on 10 June, 2017 - 16:21
lunuganga estate

श्रीलंका : लुनुगंगा इस्टेट : आर्किटेक्ट जेफ्री बावा यांचे विकांत घर...
(Srilanka : Lunuganga Estate, The Weekend Cottage of Architect Geofferrey Bawa)

आमची काही व्यावसायिकांची एक study tour प्रथितशय श्रीलंकन आर्किटेक्ट जेफ्री बावा यांची कामे बघण्यासाठी श्रीलंकेला गेली होती.

त्यांनी बनवलेल्या वास्तु, हॉटेल्स हे पाहिल्यानंतर पुढचा टप्पा होता त्यांचे विकांत घर (Week End Cottage) पहाण्याचा ज्याचं नावं आहे "लुनुगंगा इस्टेट".

प्रचि -०१ : तिथे जाण्यापूर्वी ह्या एका छान हॉटेलमधे आम्ही पोटपूजा केली.

माझं दुसऱ्या डावातील शिक्षण...

Submitted by अनया on 3 April, 2017 - 20:48

काही तीन-चार वर्षांपूर्वी मी आणि माझी एक मैत्रीण वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये भरलेलं एक चित्रप्रदर्शन बघायला जात होतो. दादर स्टेशनपासून वरळीला जाणारी बस प्रभादेवी भागातून जाते. तिथल्याच आर्किटेक्चर कॉलेजात मी माझं पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं होतं. त्या गोष्टीला साधारण वीस वर्षे उलटून गेली होती. त्या एकेकाळी सुपरिचित असलेल्या रस्त्याकडेच्या बैठ्या चाळींच्या जागी आता उंचच उंच इमारती आल्या होत्या आणि माझ्या डोक्यावरच्या दाट, काळ्या केसांच्या जागी विरळ, पांढरे केस!. सगळा परिसर किती बदलून गेला होता. कितीतरी नवे फ्लायओव्हर, नवी दुकानं, सगळा रागरंगच नवीन होता.

विषय: 

भटकंती -८

Submitted by इन्ना on 26 June, 2015 - 09:11

भटकंती - ८ तदाओ आन्दो .

आर्किटेक्चरला असताना कॉलेज ला दांडी मारून केलेले उद्योग पण समृद्ध करणारे होते.

आर्किटेक्चर चे आर्किटेक्ट

Submitted by विनायक.रानडे on 17 December, 2011 - 21:30

१९६५ ते ७० दरम्यान माझा मोठा भाऊ आर्किटेक्चरच्या परीक्षा कॉलेजला न जाता बाहेरून देत होता. कुतूहलाने त्याच्या बरोबर बसून हा विषय समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो. ह्याचे मुख्य कारण म्हणजे आज आहेत अशी वेळ वाया घालवणारी साधने तेव्हा नव्हती. १९७७ ला मी भारत सोडून बाहेर बर्‍याच देशातून नोकरी निमित्ताने भटकलो. विविध क्षेत्रातील व्यावसायिकांशी फोटो - व्हिडिओ मायक्रोफिल्म कामामुळे ओळख झाली होती. त्या क्षेत्रांची माहिती मिळवत गेलो. त्यात आर्किटेक्ट मंडळी जास्त होती. महत्त्वाच्या बर्‍याच इमारतींचे जमिनीचे मोजमाप ते इमारत पूर्ण होइस्तोवर व्हिडिओ प्रोग्रेस रिपोर्टचे काम मी केले होते.

गुलमोहर: 
Subscribe to RSS - आर्किटेक्चर