मागोवा

मदत हवी आहे.

Submitted by ultimatebipin on 30 June, 2009 - 00:43

२ -४ दिवसांपुर्वी कोणीतरी वारीवरची प्रकाशचित्रं टाकली होती. त्याच्या सुरवातीला एक आर्टवर्क टाकले होते "विठ्ठ्ल" सुलेखन करुन ....
तो धागा कोणाचा आहे ? Sad आठवतच नाहीये !

गुलमोहर: 

ज्ञानाचे स्वरुप , पातळी व त्यानुसार सुचवलेले पाठ्यपुस्तकातील बदल

Submitted by मराठी शब्द on 20 June, 2009 - 14:05

लेखक: अजय भागवत. १२ जुन २००९ , पुणे

ajaybhagwat@marathishabda.com

हया लेखाचे उद्दीष्ट्य एक विचार मांडणे आहे . त्या विचारामागील भुमिका स्पष्ट व्हावी ह्या हेतूने सर्वप्रथम :

  • ज्ञान कशास म्हणता येईल ते विचार व्यक्त केले आहेत
गुलमोहर: 

आम्ही विदयार्थी वामन केंद्रे सरांचे

Submitted by वैभ्या on 16 June, 2009 - 05:28

नमस्कार मित्रांनो,
तुमच्या पैकी कोणी वामन केंद्रें सरांचे विदयार्थी असाल तर लिहा.

गुलमोहर: 

हातुन सुटलेल्या गोष्टी

Submitted by योडी on 15 June, 2009 - 04:42

कधी कधी शांतपणे विचार केला तर लक्षात येतं की बरीच वर्ष झाली अमुक एक गोष्ट करुन. अश्या खुप सार्‍या गोष्टी करायच्या करायच्या म्हणुन ठेवलेल्या.

गुलमोहर: 

गंमतशाळा आणि बालसाहित्य

Submitted by मराठी शब्द on 13 June, 2009 - 01:39

मराठीशब्दच्या उपक्रमामुळे शिक्षणक्षेत्रातील काही व्यक्तिशी संपर्क आला व त्याचर्चेतून असे वाटायला लागले की - मराठी शिक्षणासंबंधी व एकंदरीतच शिक्षणासंबंधी ज्या व्यक्ति मनापासून काही मुलभूत प्रयोग करत आहेत, त्यांनी एखाद्या

गुलमोहर: 

लहानपणीचे खेळ

Submitted by योडी on 3 June, 2009 - 01:41

खेळाशिवाय लहानपण?? कल्पनाच करवत नाही ना!! तर आपण लहानपणी जे खेळ खेळायचो ते इथे लिहा. शक्य असल्यास कसे खेळायचे ते लिहीलत तर उत्तमच.. Happy

आणखी एक नॉस्टॅल्जिया
http://www.maayboli.com/node/8242

गुलमोहर: 

मायबोलीकरांची हॉलंडमधील भेट.......

Submitted by प्रकाश काळेल on 25 May, 2009 - 10:39

स्थळ-जाईजुईचे निवासस्थान,युत्रेख्त,हॉलंड.

दिनांक-२२ ते २४ मे २००९

उपस्थित मायबोलीकर:

१.जाईजुई
२.समीर गर्दे(समिप)...आय_अ‍ॅम्_सॅम
३.प्रकाश काळेल

चला तर मंडळी, या वरच्या अनुक्रमाने वृत्तांत येउद्यात ! ........... Wink

गुलमोहर: 

दुबई मायबोलीकरांची परिचय भेट

Submitted by एम.कर्णिक on 23 May, 2009 - 05:41

शारजा आणि दुबई व परिसरातील मायबोलीकरांची एक परिचय भेट SRK म्हणजे श्रुती मोहन यांच्या सक्रीय पुढाकाराने घडली. आम्ही मोजकेच मायबोलीकर उपस्थित राहू शकल्याने मायबोलीतील प्रचलित लौकिकार्थाने ते 'गटग' अथवा GTG नव्हते.

गुलमोहर: 

मराठी भाषेवरील वर्तमानकालिक आक्रमणे

Submitted by limbutimbu on 22 May, 2009 - 03:56

सॉरी, धिस पोस्ट वॉज वर्थलेस, आय रियलाईज्ड इट टू लेटर Sad

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मागोवा