मागोवा

मुंबईतली म्युझिअम आणी त्यांच्या (आपल्याला असलेल्या???) आठवणी....

Submitted by प्र-साद on 6 November, 2009 - 02:09

मुंबईतली म्युझिअम आठवायला सुरुवात झाली की, गेट वे ऑफ इंडियाजवळचं छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय म्हणजे पूवीर्चं प्रिन्स ऑफ वेल्स डोळ्यासमोर येतं. पण, सात बेटांपासून र्वल्डसिटी झालेल्या या शहरात वेगवेगळ्या विषयाला वाहिलेली अनेक म्युझिअम्स आहेत. इतिहासाचं दर्शन घडवणाऱ्या मुंबईतल्याच काही म्युझिअम्सची मुंबई टाइम्सने घडवलेली ही स्पेशल टूर...
........

धावत्या चाकांचा साक्षीदार :

गुलमोहर: 

आपलं आयुष्य चालवणारा रनिंग स्टाफ

Submitted by प्र-साद on 5 November, 2009 - 06:22

लोकलने वेग घेतल्यावर मोटरमनचे लक्ष प्रत्येक चारशे मिटरवर असलेल्या सिग्नलकडे असते. त्याचबरोबर कॉशन ऑर्डरवर लक्ष ठेवावे लागते. मधूनच ओव्हरहेड वायर व रुळांकडे लक्ष द्यावे लागते. रुळ ओलांडणाऱ्याकडे तर सतत लक्ष ठेवावे लागते. दोन डोळे एकाचवेळेस अनेक कामे करीत असतात. मुंबईत रुळ ओलांडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
....................

गुलमोहर: 

जननायक प्रभू राम - अभ्युदय कादंबरीचे महानायक

Submitted by शशिकांत ओक on 7 October, 2009 - 02:38

जननायक प्रभू राम

शतकानुशतके रामकथा भारतीय समाजाला प्रेरणा देत आली आहे. विविध कालखंडात, वेगवेगळ्या प्रांतात राम कथेची विविध रूपे लोककलेतून, काव्यातून, नाटकातून, नृत्यातून, प्रकट केली गेली. महाराष्ट्रात गीत रामायणाच्या रूपाने राम कथा तेजाळली. मराठी भाषेला धन्यता लाभली असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. सन 2005 मधे गीत रामायणाला 50 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने गीत रामायणाच्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

गुलमोहर: 

असा वसला महाराष्ट्र! महाराष्ट्राचा आदिम इतिहास

Submitted by वरदा on 24 September, 2009 - 04:31

jorwe pot.jpg(छायाचित्र प्रताधिकारः श्री पद्माकर प्रभुणे)

गुलमोहर: 

'ऋतू गझलांचे' सी. डी. प्रकाशन सोहळा संपन्न

Submitted by मानस६ on 5 August, 2009 - 14:00

मराठी संकेत-स्थळांवर सातत्याने होणाऱ्या साहित्यनिर्मीतीने गेल्या चार-पाच वर्षात मराठी साहित्य-विश्वात अतिशय महत्वाचे स्थान मिळवले आहे. त्याला खरे तर एक- ’सायलेंट रिव्होल्युशन’ हे नाव यथार्थ ठरेल. परंतु प्रिंट मिडीया अथवा आपल्या आजुबाजुला असलेल्या प्रस्थापित साहित्य-विश्वाने त्याची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही.

गुलमोहर: 

एड्स - एक आवाहन

Submitted by manojprabhakar999 on 23 July, 2009 - 01:34

मित्र हो, नमस्कार. इतके दिवस फक्त वाचन करत होतो, पण आज प्रथमच मायबोलीकरांना आवाहन करावेसे वाटते म्हणून हा प्रयत्न.

गुलमोहर: 

मला तत्काळ ऑनलाईन मते हवी आहेत

Submitted by limbutimbu on 15 July, 2009 - 23:29

सॉरी, धिस पोस्ट वॉज नॉट वर्थलेस, १९८ पिपल व्होटेड, थॅन्क्स फॉर देम
बट इन्व्हन, नाऊ इट इज वर्थलेस

गुलमोहर: 

माझी लव स्टोरी....

Submitted by sagar.2108 on 13 July, 2009 - 05:51

Khar tar hya marathi website var Marathitach type karayala hav pan mala Marathi typing jamat nasalyamule me mazi pudhil 'Love Story' English madhe type karat ahe pan ucchar matra marathi ahe...

Aaj asach pustak wachta wachta mala tya divsachi aathvan zali.....

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मागोवा