मधमाशी

मधमाश्यांचे अद्भुत जग - ४

Submitted by साधना on 9 March, 2026 - 04:05

राणमाशीनंतर आपण आता कामकरी माशीबद्दल माहिती घेऊ. (Worker Bee).

पोळ्यात सगळे काम कामकरी माश्या करतात हे ऐकुन होते. पण नेमके काय काम करतात आणि त्यांचा जीवनक्रम कसा असतो हे कळल्यावर माझा जबडा द मास्कमधल्या जिम कॅरेसारखा जमिनीवर पडुन गडाबडा लोळायला लागला. Happy मुळात मधमाशी हे प्रकरणच थक्क करणारे आहे आणि त्यातल्या कामकरी माश्या तर एकदम जबडापाडू आहेत.

आपण या प्रचंड कामसु माशीचा जन्म कसा होतो ते आधी पाहुया.

शब्दखुणा: 

मधमाश्यांचे अद्भुत जग - ३

Submitted by साधना on 20 February, 2026 - 11:56

मधमाशीची शरीररचना आपण समजुन घेतली. आता मधमाशीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊया.

शब्दखुणा: 

मधमाश्यांचे अद्भुत जग - १

Submitted by साधना on 13 February, 2026 - 13:14
honey comb

मधमाशी हा किटक अखिल मानवजातीला लाभकारी आहे असे गेले कित्येक वर्षे ऐकत आहे. मधमाशी संपली तर चार वर्षात मानवही पृथ्वीवरुन संपेल असे एक वाक्य अल्बर्ट आईनस्टाईनच्या नावावर खपवले जाते. मला शेतीत रस असल्याने मधमाशीबद्दल आकर्षण होते पण ते सोडता बाकी काही माहिती नव्हती.

शब्दखुणा: 

मधमाशाचे पोळे झाले आहे?

Submitted by सुनिधी on 16 May, 2019 - 19:55

आजच व्हाट्सपवर एक संदेश आला की मधमाशांचे पोळे झाले असेल तर त्यांना न मारता कसे हलवावे?
तो अत्यंत उपयुक्त वाटला व मायबोलीवर असा काही धागा असल्याचे दिसले नाही म्हणुन जसाच्यातसा इथे देत आहे.

ही सिद्धी जाधव यांची पोस्ट आहे. ( धन्यवाद हर्पेन).
https://www.facebook.com/siddhi.jadhav.75/posts/2521131027898405

व्हाटसपवर संबंधीतांचा फोन नंबरपण आहे त्यामुळे इथेही तो आला तर हरकत नसावी. तरीही हरकत असल्यास काढता येईल.

>>>>

चतुर चिंगी आणि टारगट टिंगी

Submitted by शुभदा गद्रे on 10 August, 2011 - 20:32

gadreshubhada@gmail.com

चतुर चिंगी आणि टारगट टिंगी

मधाचे पोळं होतं. त्या पोळ्याच्या आत अनेक षट्‍कोनी खोल्या होत्या. त्यातल्या ब‍र्‍याच खोल्यात राणी मधमाशीने अंडी घातली होती. एका खोलीत पिटुकल्या बेबी मधमाश्या होत्या. त्यातल्या दोघीजणी एकमेकींशी बोलण्यात इतक्या रंगल्या होत्या की राणीमाशी त्या खोलीत आलेलीही त्यांना कळले नाही. बाकीच्या बेबीमाश्या मात्र राणीमाशीला पाहिल्यावर एकदम गप्प झाल्या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - मधमाशी