उत्तराखंड

भाग-2 आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

Submitted by अनया on 27 December, 2014 - 02:51

भाग-१ पूर्वतयारी http://www.maayboli.com/node/52024

भाग-2 आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)
पुणे-मुंबई सेंट्रल-दिल्ली-काठगोदाम (७ आणि ८ जून २०१४)

सात जूनला सर्व पुणेकर मंडळी स्वारगेटला जमली. प्रवासाला जाणारे जास्त आनंदात की सोडायला आलेले, ह्याचा निर्णय होत नव्हता!

प्रांत/गाव: 

भाग-१-आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

Submitted by अनया on 24 December, 2014 - 07:14

भाग-१-आलं मनात आणि गेलो हिमालयात (पिंढारी ट्रेक)

विषय: 

उत्तराखंड कॉलिंग — "ताल" से "ताल" मिला (भीमताल, सातताल, नौकुचियाताल)

Submitted by जिप्सी on 24 May, 2011 - 00:23

भाग १:
देवभूमी उत्तराखंड कॉलिंग — नानकमत्ता साहिब (खटिमा)
http://www.maayboli.com/node/25900

भाग २:
उत्तराखंड कॉलिंग — झील के उसपार "नैनिताल"
http://www.maayboli.com/node/25944

===============================================
===============================================
भीमताल

गुलमोहर: 

उत्तराखंड कॉलिंग — झील के उसपार "नैनिताल"

Submitted by जिप्सी on 22 May, 2011 - 08:59

भाग १:
देवभूमी उत्तराखंड कॉलिंग — नानकमत्ता साहिब (खटिमा)
http://www.maayboli.com/node/25900
===============================================
===============================================

गुलमोहर: 

देवभूमी उत्तराखंड कॉलिंग — नानकमत्ता साहिब (खटिमा)

Submitted by जिप्सी on 20 May, 2011 - 00:09

नमस्कार लोक्स Happy
देवभूमी उत्तरांचलमधील खटिमा, नैनिताल, राणीखेत, अल्मोरा, कौसानी या परीसराची भटकंती करून आलो. त्यातीलच काहि निवडक प्रचिंची चित्रसफर येथे प्रदर्शित करण्याचा मानस आहे. आशा आहे कि हि सफर तुम्हाला नक्कीच आवडेल. Happy चला तर पहिल्या भागाची सफर खटिमा येथील "नानकमत्ता साहिब" गुरूद्वाराने करूया. Happy

===============================================
===============================================
"उत्तरांचल (उत्तराखण्ड) " उत्तरप्रदेशमधून २००० साली वेगळे झालेले भारतातील २७वे राज्य. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले प्राकृतिक सुंदरता असलेले भारतातील एक राज्य.

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - उत्तराखंड