अंडर वॉटर क्रोकोडाईल पार्क @ राणीबाग - (विडिओसह)
ज्यांना लेख वाचायचा कंटाळा आहे ते थेट विडिओ बघू शकतात
विडिओ लिंक -
Under Water Crocodile Park - https://www.youtube.com/watch?v=Mrv2ZoEnPwY
------------------------------------------
ज्यांना लेख वाचायचा कंटाळा आहे ते थेट विडिओ बघू शकतात
विडिओ लिंक -
Under Water Crocodile Park - https://www.youtube.com/watch?v=Mrv2ZoEnPwY
------------------------------------------
--------------
मायबोलीवर एखादा लेख वा कथा प्रकाशित करताच लेखकाच्या मनात नकळत एक काऊंट सुरू होतो. आपले लिखाण किती लोकांनी वाचले, किती प्रतिसाद आले हे आपण मोजू लागतो. मग आपण कितीही स्वानंदासाठी लिहितो असे वरवर म्हटले तरी लिहिलेले चार लोकांनी, किंबहुना जास्तीत जास्त लोकांनी वाचावे अशी मनोमन ईच्छा असतेच.
विडिओ आधी बघितला तरी चालेल
Hippo at Ranibaug. राणीबागेतला पाणघोडा.
https://www.youtube.com/watch?v=zyqQPwG2HOo
........................
पूर्वी एकेकाळी नव्याने मुंबई बघायला येणार्यांच्या लिस्टमध्ये हमखास असलेले एक ठिकाण म्हणजे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीची बाग. आजसुद्धा आबालवृद्धांना तितकेच आकर्षित करणारे आणि कमी खर्चात सहज बघता येण्यासारखे मुंबईतील एक लोकप्रिय ठिकाण. "राणीची बाग" नावाने प्रसिद्ध असलेली हि बाग १८६२ साली राणी व्हिक्टोरीया यांच्या सन्मानार्थ मुंबईच्या नागरिकांना समर्पित करण्यात आली. त्यानंतर एक वर्षाने त्यात प्राणिसंग्रहालयाची स्थापना झाली.
मी ९ तारखेला मुंबईत येतोय, राणी बागेत भेटायचे का? दिनेशदांचा विपु आल्यापासुन मला राणीबागेत जायचे वेध लागले. कित्येक दिवसांची कित्येकांची इच्छा आहे दिनेशदांबरोबर राणीबागेत आणि माहिमच्या निसर्ग उद्यानात भटकायची. त्यातले एकतरी स्वप्न पुरे होतेय आणि तेही वर्षाच्या सुरवातीलाच....