मायबोली गणेशोत्सव २०२२ - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट

हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - जरबेरा

Submitted by जरबेरा on 10 September, 2022 - 05:29

रवींद्रनाथ ठाकूर ह्यांच्या गीतांजली काव्यसंग्रहातील 'व्हेर माईंड इस विदाउट फेअर' ह्या कवितेचा राजेश्व्ररी पांढरीपांडे ह्यांनी केलेला अनुवाद.

Better pic quality here: https://imgur.com/a/C7HNgnx

Source: https://publish.illinois.edu/tagoreintranslation-uiuc/marathi/

विषय: 

हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - पल्लवी ०९

Submitted by पल्लवी ०९ on 5 September, 2022 - 00:54

कित्येक वर्षांनी मराठीतून लिखाण झाले. अक्षर फारच कसंतरी आहे पण मराठी लिहून मस्त वाटलं .
हस्तलेखन स्पर्धेसाठी मला ही कविता आठवली. मला वाटते बालभारतीच्या इयत्ता ८वी च्या पुस्तकात होती. श्री. सुरेश भट ह्यांनी लिहिलेली हे कविता बहुदा त्या वयातच योग्य होती. एरवी सुरेश भट हे माझे अत्यंत आवडते लेखक/कवी/गझलकार आहेत पण आज लिहिण्याच्या निमित्ताने पुन्हा नीट वाचली आणि जरा बळंच शब्दरचना आणि भावार्थ वाटला! असो!

हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - शंतनू

Submitted by शंतनू on 3 September, 2022 - 04:35

हस्तलेखन स्पर्धा- मोठा गट-अस्मिता.

Submitted by अस्मिता. on 2 September, 2022 - 19:50

'जयोस्तुते श्रीमहन्मंगले' हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रचलेले स्तोत्र माझे आवडते आहे. त्यातील पहिली दोन कडवी लिहिलीत. हातावर अजिबात नियंत्रण राहिलेले नाही. गोड मानून घ्या. Happy

Screenshot_20220902_184258.jpg

विषय: 
Subscribe to RSS - मायबोली गणेशोत्सव २०२२ - श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट