हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - शंतनू

Submitted by शंतनू on 3 September, 2022 - 04:35

सुंदर!

सगळ्यांचे आभार.

स्वाती_आंबोळे, शाईपेनाने लिहायची इच्छा होती, पण बऱ्याच दिवसात वापरलं नाहीये, त्यामुळे शाई वाळून गेली आहे त्यातली. हे पायलट पेनाचं आहे.

खूप आवडले. प्रत्येक अक्षर ( अगदी शब्दाच्या शेवटीसुद्धा) शिरोरेखेने मंडित असलेले मला आवडते. आणि ' अ ', 'द ' चे गोलाकार आणि शेपटी हे छान जमले की अक्षर सुंदर दिसते. दोन अक्षरांमध्ये सारखे अंतर, दोन शब्दांमध्येही एकच अंतर हे आणखी काही दागिने. शिवाय साधे, अनलंकृत. मग अतिलपेटदार अन्य दागिने हवेतच कशाला?

सर्वांचे पुन्हा एकदा आभार. हीरा, खूप बारकावे सांगितले आहेत तुम्ही. विशेष आभार.

मध्यंतरी गणेशोत्सवात प्रतिसाद देणं जमलं नव्हतं.