हस्तलेखन स्पर्धा - मोठा गट - जरबेरा

Submitted by जरबेरा on 10 September, 2022 - 05:29

रवींद्रनाथ ठाकूर ह्यांच्या गीतांजली काव्यसंग्रहातील 'व्हेर माईंड इस विदाउट फेअर' ह्या कवितेचा राजेश्व्ररी पांढरीपांडे ह्यांनी केलेला अनुवाद.

Better pic quality here: https://imgur.com/a/C7HNgnx

Source: https://publish.illinois.edu/tagoreintranslation-uiuc/marathi/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर अक्षर.
ही इंग्लिश कविता आम्हाला दहावीला होती.
'Into that heaven of freedom, my Father, let my country awake'

सुंदर अक्षर !
मला तो शाईचा रंगही फार आवडला. त्यामुळे एक छापील लूक आलाय अक्षराला.

छान ठसठशीत अक्षर. मूळ कविता आवडती आहेच. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचं मिमित्त साधत सगळीकडे डीपीला ठेवली आहे.
शाळेत शिकायला असताना जेवढी कळली, त्यापेक्षा आता जास्त कळते आणि झिरपते आहे.

सुंदर अक्षर आणि छान निवड.

गुरुदेवांची where the mind is without fear ही कविता शाळेत असताना होती. त्याचं मराठीत भाषांतर ' मन जिथे भयमुक्त, उंच जिथे माथा, ज्ञान जिथे ...' हे पूर्वी वाचलं होतं (कदाचित पुलं किंवा त्यांच्या आजोबांनी केलं होतं). पण हे वरचं भाषांतर माहीत नव्हतं. त्याची ओळख करून दिल्याबद्दल आभार.