स्कुबा डायविंग

स्कुबा डायविंग चा जामानिमा

Submitted by सोनू. on 23 October, 2021 - 14:37

मी स्कुबा डायविंग करत होते आणि ते कानाच्या इन्फेक्शन मुळे बारगळलं हे माझ्या बकेटलिस्टमधे लिहीलय

https://www.maayboli.com/node/80116

आता पर्यटन परत सुरू झाल्याने बऱ्याच लोकांनी स्कुबाबद्दल विचारायला सुरुवात केली, म्हणून ही नुसती तोंडओळख.

शब्दखुणा: 

माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - सोनू.

Submitted by सोनू. on 17 September, 2021 - 16:14

शिक्षण झाल्यानंतर मी जी नोकरीत चिकटले ती अक्षरशः चिकटूनच राहीले. लहानपणी व्हॉलीबॉल आणि मल्लखांबाचा सराव आणि स्पर्धा, गिर्यारोहण शिबीरे यांमधून कसाबसा अभ्यास सांभाळणारी मी, घाण्याच्या बैलासारखी नुसतं काम नी काम करत होते. सकाळी लवकर ऑफिसला जाऊन रात्री उशीरा परत यायचं, आठवड्याची राहिलेली झोप शनिवारी पूर्ण करायची आणि रविवारी घरातली कामं आवरायची, बस इतकच चाललं होतं. आणि मग एक दिवस चण्डिगढच्या ऑफिसला नेमणूक झाली. दुपारी २ ते रात्री ११ च फक्त काम असल्याने रोज झोप पूर्ण होत होती आणि शनिवार जागेपणात जात होता. ऑफीसने दिलेल्या गेस्टहाऊस मधे राहत असल्याने घरची कामं करायचा राविवारही मोकळाच.

प्रत्येक श्वास अनुभवावा - अर्थात माझे scuba diving अंतिम भाग

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 12 January, 2019 - 10:52

प्रत्येक श्वास अनुभवावा - अर्थात माझे scuba diving अंतिम भाग

———————————————————

प्रत्येक श्वास अनुभवावा - अर्थात माझे scuba diving भाग १

Submitted by हजारो ख्वाईशे ऐसी on 12 January, 2019 - 10:50

प्रत्येक श्वास अनुभवावा - अर्थात माझे scuba diving भाग १

———————————————————

पाण्याखालचे जग... (The Judgment Day)

Submitted by सॅम on 16 October, 2010 - 13:57

याआधीच्या भागात मी स्कुबा डायविंगची माहिती दिली. त्याचे प्रशिक्षण, वापरत येणारी उपकरणे, त्यातले मानसिक आव्हान हे सगळं सांगितलं. तोवर मी प्रत्यक्ष समुद्रात डुबकी मारली नव्हतीच. समुद्रातल्या डुबकीत मासे सोडुन दुसरं काही विशेष दिसेल असंही वाटलं नव्हतं. पण...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - स्कुबा डायविंग