भटकंती

Diversity & Scotland of India

Submitted by Silent Banker on 7 February, 2020 - 12:40

सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे स्वागत करताना घडून गेलेल्या घडामोडींचा लेखाजोखा मांडणे अणि नविन वर्षाकडून असणाऱ्या अपेक्षांचे सुतोवाच करणे तसे आता नित्याचेच । कधी ते वेगवेगळ्या माध्यमांच्या "Annual Conclave" मध्ये चर्चिले जाते तर कधी ते घरबसल्या होणाऱ्या गप्पांच्या अड्ड्यात रंगते ।

विषय: 

कान्हा अभयअरण्य अनुभव\ माहिती हवी आहे

Submitted by नानुअण्णा on 5 February, 2020 - 12:23

कान्हा अभय अरण्य एप्रिल मध्ये भेट देण्याचा विचार आहे, काही सूचना, माहिती, अनुभव असतील कृपया प्रतिसाद द्या .
पुण्याहून ग्रुप, टूर बरोबर जाणार आहे .

मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील प्रदर्शने, कार्यक्रम - २०२०

Submitted by Srd on 29 January, 2020 - 23:15

मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरातील प्रदर्शने, कार्यक्रम - २०२०.

काही मोजकी प्रदर्शने आणि जागा पाहा.

लोकप्रिय प्रदर्शनांचा प्राईम टाईम हा फेब्रुवारी महिना असतो. मुलांच्या परीक्षेच्या अभ्यासाला जोर पकडलेला नसतो, वातावरण गार असते. मुख्य कार्यक्रम जानेवारीत महिन्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात होत असतात.

शब्दखुणा: 

कानाला खडा - अंगावर येऊन धडकणारा माणूस

Submitted by Dr Raju Kasambe on 28 January, 2020 - 10:21

अंगावर येऊन धडकणारा माणूस

औरंगाबादला होतो तेव्हाची गोष्ट. १९९५-९६ साल असावे. वैद्यकीय प्रतीनिधी म्हणून नोकरी करीत होतो. सकाळचे काम आटोपून झाल्यावर वैद्यकीय प्रतिनिधींसाठी असलेल्या गेस्ट हाऊसवर जाऊन जेवण करायचो आणि मग तेथून पायदळ माझ्या खोलीवर जायचो. सायंकाळी परत कामावर जाऊन रात्री जेवण झाले की परत पायदळ खोलीवर. असा दिनक्रम ठरलेला. रूम पार्टनरची भेट संध्याकाळीच व्हायची.

प्रवास सिडने .. मेलबोर्न

Submitted by मत on 27 January, 2020 - 15:42

आॅस्ट्रेलिया... आयलंड काॅंटिनेंट ची सफर (सिडने व मेलबोर्न)

जपान या आयलंड देशाला आणि हवाई या आयलंड स्टेट ला भेट देउन झाल्यावर आता आॅस्ट्रेलिया या आयलंड काॅंटिनेंट ला या वर्षी भेट देण्याचा योग आला. ईंडिअन ओशन, पॅसिफिक ओशन, साउथ सी, तास्मानिया, असे अनेक समुद्र इथे भेटू शकतात. मनात विचार येतो, ही एकाच पाण्याची वेगवेगळे रूपे आहत, नावे फक्त वेगळी, एरिया नुसार. आमची सुटी व बघण्याच्या गोष्टी यांचा विचार करता, सिडने १० दिवस, मेलबोर्न ५ दिवस व न्यूझीलॅड चे साउथ आयलंड ५-६ दिवस असा प्रोग्रॅम ठरला.

न्यूझीलंड-६ : किवी क्रिकेट ग्राऊंड्स

Submitted by ललिता-प्रीति on 27 January, 2020 - 01:17

न्यूझीलंड-१ : माओरी! माओरी!! - https://www.maayboli.com/node/65811

न्यूझीलंड-२ : Unique to NewZealand... हे फक्त इथेच! - https://www.maayboli.com/node/66047

न्यूझीलंड-3 : हा खेळ मिनरल्सचा - https://www.maayboli.com/node/66538

कोकण : सहज साध्य नंदनवन २

Submitted by पशुपत on 25 January, 2020 - 02:08

82008894_10218852660980458_7635090455029350400_o.jpgघाट उतरून मुंबई गोवा रस्त्याला लागलं कि कोकण आपले रूप दाखवू लागतं. गर्द हिरवाइतून वळणे घेत जाणारा रस्ता , मधूनच डावीकडे आणि उजवीकडे दिसणार्या डोंगर आणि दर्या.. आणि रंग फक्त दोनच. धरित्रीचा हिरवा आणि आकाषाचा निळा.. आणि हो.. मातीचा तांबडा. निसर्ग मनुष्यावर इतका खूष आहे इथला कि , तुम्ही कॅमेरा कसाही कुठेही धरून क्लिक करा , येणारा फोटो कुठल्याही स्पर्धेत सहज इतर फोटोंना मागे टाकेल.

शब्दखुणा: 

पत्ते पे पत्ता

Submitted by mi_anu on 21 January, 2020 - 09:34

"वो 'अरे पिटल' का बोर्ड है ना उसके बाद अंदर लेफ्ट मारो और सौ मीटर आवो.ब्लु और सिल्व्हर कलर का पाटी है उधर से अंदर आव.गेट पर फोटो निकालके लो"
"अरे पिटल क्या है? पिटला भाकरी का नया हॉटेल खुला है क्या?"
"नही वो मॅक्सकेअर हॉस्पिटल है.लेकीन उसका बहुत सारा अक्षर बुझ गया है ना, पुरा नाम बोलूंगा तो आपको समझ मे नही आयेगा."

शब्दखुणा: 

गिर्यारोही अरुण सावंत यांस श्रद्धांजली

Submitted by सुमित बागडी on 21 January, 2020 - 09:21

खरं म्हणजे हि पोस्ट लिहू कि नको लिहू हेच कळत नव्हतं पण शेवटी राहवलं नाही आणि म्हटलं लिहावं. नुकतीच अरुण सावंत यांच्या बद्दल बातमी ऐकली आणि काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या मृत्यू ने अवघा गिर्यारोही परिवार हळहळला आहे. माझी आणि अरुण सरांची ओळख तशी नाहीच पण एकदा जुन्नर जवळील देवदांडा परिसर फिरताना भेट झाली होती ती पण फक्त अर्ध्या तास साठी. नंतर मात्र त्यांची बातमी कळावी ती पण अशी.

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - भटकंती