माझी कन्या - श्रावणीने काढलेली काही चित्रे

Submitted by मनस्विता on 12 September, 2011 - 10:26

मायबोली गणेशोत्सवासाठी श्रावणीने एक चित्र प्रवेशिका म्हणून पाठवले होते. परंतु पूर्वी सुद्धा तिने काही चित्रे काढलेली असल्याने म्हणाला की ती इथे अपलोड करावीत.

SHRAVANEE DRAWING 1.jpgSHRAVANEE DTAWING 12.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धन्यवाद लोकहो! सगळ्या कमेंट्स मी तिलासुद्धा दाखवल्या. खूष झाली एकदम.
@बिल्वा: श्रावणी आता तिसरीमध्ये आहे.
@नलिनी: हो, पाउस पडतोय.