बालगणेश

Submitted by विनार्च on 25 August, 2011 - 11:50

GANESH.jpg
हे अनन्याचे (वय-७ वर्ष) नवे चित्र. हे हि तीने कुठेहि न पाहता स्वतःच्या मनाने काढले आहे.

गुलमोहर: 

स्मरणशक्ती ग्रेट आहे अनन्याची.
आवडलं चित्र. सरावाने ती आणखी सुंदर चित्रे काढू शकेल.

अनन्या ७ वर्षांची आहे. तीला कुठलेहि चित्र कॉपि करायला आवडत नाही. चित्रापासून रंगापर्यंत सगळ तीच तीलाच ठरवायच असत.

पायाची बोटे किती सुबक काढली आहेत! रंगसंगती, गणपतीबाप्पाच्या चेहर्‍याचे भाव, त्याची मुद्रा, हातातील कमळे छानच आहे! शाब्बास अनन्या!