वारकरी

Submitted by कंसराज on 13 May, 2012 - 23:48

नवीन चित्र काढले आहे आवडल्यास जरूर प्रतीसाद द्या.

Warkari-1-2.JPG

गुलमोहर: 

सुरेख! चेहर्‍यावरच्या सुरकुत्या त्यामुळे तुटक दिसणार कपाळावरच गंध मस्तच तसेच पागोटे व डोळे अप्रतिम काढले आहेत.

सुरेख! चेहर्‍यावरच्या सुरकुत्या त्यामुळे तुटक दिसणार कपाळावरच गंध मस्तच तसेच पागोटे व डोळे अप्रतिम काढले आहेत. >>>> +१

फक्त दाढी नको होती का? मी अजुन पर्यंत अशी दाढीवाला वारकरी कधीच पाहिला नाही, त्यामुळे तो वारकरी म्हणुन आवडला नाही.

सुरेख! चेहर्‍यावरच्या सुरकुत्या त्यामुळे तुटक दिसणार कपाळावरच गंध मस्तच तसेच पागोटे व डोळे अप्रतिम काढले आहेत. >>>> +१

कंसराज छान आहे चित्र, डोळे पाणीदार पण भेदक वाटताहेत, साधरण त्यात करुणा यायला हवी होती.
एकंदर चित्र उत्तम जमलय Happy __/\__

छान आहे.

वारकरी फेट्यात न फिरता टोप्या घालुन फिरता. <<< असेच काही नाही. फेट्यातही भरपूर वारकरी असतात.

उत्तम. पागोटे,भेदक डोळे,चेहर्‍यावरच्या सुरकुत्यांमधुन उभरलेले लांब नाक खुपच छान जमले आहे.

जबरदस्त. अप्रतिम डीटेलिंग.
अभिनंदन.!!
चित्र काढत रहा, ईथे दाखवत रहा.

छान आहे Happy पागुटं जबरी जमलंय.

(दाढीच्या मुद्द्याला अनुमोदन. खुरटी दाढी सुयोग्य वाटली असती.)

मस्तच ... डोळे फार आवडले.. दाढी .. पागोटे .. चेहर्‍यावरच्या सुरकुत्या.. सगळेच एकदम जमुन आले आहे..

फेटेवाले..दाढीवाले भरपूर वारकरी असतात... Happy
इथे बरेच आहेत दाढिवाले आणि फेटेवाले वारकरी

वारकरी म्हणुन आवडला नाही.... +१

माझ्या मनातील वारकरी असा नाही म्हणून... त्याचे डोळे असे भेदक नाहीत, त्याचे नाक असे सरळ आणी टोकदार नाही, त्याचे डोके असे उभट नाही, त्याची दाढी अशी मोठी नाही...

पण चित्र सुरेख आहे...

सुंदर.

Pages