झाडे लावा .. झाडे जगवा ... सानिकाचे चित्र - आर्बर डे प्रदर्शन

Submitted by maitreyee on 5 June, 2012 - 08:45

आमच्या गावात दर वर्षी आर्बर डे निमित्त झाडे , माझं आवडतं झाड, वनीकरण, झाडे जगवा इ. विषयांवर आधारित कला प्रदर्शन भरतं. यावर्षी सानिकाने त्यासाठी हे चित्र काढून पाठवले होते. चित्राची कल्पना, रेखाटन, रंगकाम सगळे तिचेच! Happy

sanikaarborday.jpg

गुलमोहर: 

सुरेखच. मावशीचा कलेचा वारसा चालवणार ग, सानिका. झाड तोडलेल्या माणसाचे भाव काय मस्त दाखवले आहेत.

Good job, Sanika! Keep it up. Happy

हो ना, तो झाड तोडणारा 'बॅड गाय' असा जबर्‍या मिशाळ का काढला याची मला पण मज्जा वाटली होती फार ! टीव्हीचा परिणाम बहुतेक Happy

शाब्बास सानिका! फारच सुंदर काढलंय चित्र! डीटेल्स आणि हो, तो मिशाळ माणूस फारच भारी!

निरखून बघितल्यावर दिसलं,.. घरट्यात बराच ऐवज आहे! Happy

मस्त! मिशाळ माणूस, त्याचे डोळे एकदम व्हिलन वाटावा असे रेखाटलेत! छान काढलंय चित्र.

छान

फारच मस्त , ती छोटी झाडाला पाणी घालणारी मुलगी एकदम खुष आणि तो बॅड मॅन एकदम कुचकट रागीट डोळ्यातले भाव , कपड्यांचे दिटेल्स वगैरे अगदी सही जमलेत :).
Good job Sanika :).
I liked the theme, expressions , colors and the detaling!
The pretty girl in pink resembles you , the good boy in blue green resemlbes Aryak :).
~ Pichi.

Pages