आज ०६ मार्च २०१२.
या मे महिन्यात.....
..... ढँङ-ट-डँङ टँङ-ट-डँङ...
..... जागतिक महाबुडीला फक्त काहीच महिने राहिले असताना ...
..... ढँङ-ट-डँङ टँङ-ट-डँङ...~~~
..... आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत...
..... ढँङ-ट-डँङ टँङ-ट-डँङ...
..... ढँङ-ट-डँङ टँङ-ट-डँङ...
................ वा ला क्षा रि ................
................
................ क्षा रि वा ला ................
................
................ ला वा रि क्षा ................
................
................ रि वा ला क्षा ................
................
http://www.harkatnay.com/2010/04/blog-post_09.html
दिवस : काही वर्षांपुर्वीचा शनिवार
वेळ : दुपारच्या जेवणाची वेळ होऊन बरेच तास उलटून गेलेली आणि रात्रीच्या जेवणाला अजून बराच अवकाश असलेली अशी अधली मधली.
स्थळ : तेव्हाचा डोंबिवलीतला एकमेव एसी हॉल
प्रसंग : जाम भूक लागली होती. (तरीही) मी ताटातला पहिला घास घेतला. घेतला म्हणजे हातात घेतला.. आणि बायकोला भरवला. तो पहिला घास भरवताना इतकं छान रोमँटिक वाटत होतं ना की घास भरवणं हे आयुष्यातलं सर्वात सुंदर काम आहे आणि आयुष्यभर असंच घास भरवत रहावं असं वाटून गेलं.
दिवस : काही आठवड्यांपुर्वीचा शनिवार
वेळ : दुपारच्या जेवणाची
झोप हे एक आपल्याला मिळालेलं वरदान आहे असं मला कायम वाटत आलंय. कुठेतरी वाचल्याच आठवतंय की गांधीजी फक्त तीन तास झोपायचे - १२ ते ३. एवढ्या कमी वेळात तर माझी डुलकी पण होत नाही. उगीच नाही त्यांना महान म्हणत. डुलकी वरून आठवलं की काही लोकं डुलकीला "डूकली " म्हणतात. ते पण एवढ्या आत्मविश्वासाने की आपल्यालाच शंका यावी की खरा शब्द डूकली आहे की काय. असो, झोप आणि डुलकीमधला फरक म्हणजे डुलकी ही उभ्या उभ्या, बसल्या जागी घेता येते. तुम्ही बसमध्ये किंवा लोकल मध्ये प्रवास करताना, हापिसात जेवण झाल्यावर बसल्या जागी काढता ती डुलकी. झोप म्हणजे पंखा फुल स्पीडवर लावून, जाड पांघरूण घेऊन १०-११ तास घेता ती खरी झोप.
काल तीचं इमेल आलं होतं.
कामात असल्यानं बघणं झालं नव्हतं....
आत्ताच बघितलं...
"रिक्षाबद्दल समजलं...... " तीनं लिहीलं होतं..
मन सुन्न झालं.
"का?" असं का व्हावं?
त्याचं त्यालाही समजेना.
ती: "पण तु असं का करावंस??"
सारासार विचार करणारा तु? "त्या" क्षणी "कसलाही विचार केला नाहिस?"
"मला समजलं तर काय वाटेल?"
तो: अगं, पण मी एकदाच "रिक्षा" केली.
" आणि तेही केवळ प्रेमाखातर... "
ती: "प्रेम" वगैरे ठिक आहे. पण "रिक्षा" करणं मला मान्य नाही.
आणि ती "चिन्हं"?? त्यांचं काय? बाकी कोण वापरतं का * किंवा ~ वगैरे? तुलाच का गरज?
पांडू आपल्य वडिलांना म्हणत होता, "पप्पा, केशवसुत कोण होते हे?"
"केशवसुत? एवढंही ठाऊक नाही तुला? इतिहासाच पुस्तक आण तुझं, आता सांगतो" वडील म्हणाले.
नोकर- ‘साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.’
मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या, नकली नोटा आहेत त्या’
नोकर - ‘म्हणूनच परत करीत आहे.’
एक मुलगी (दुकानदाराला ) - या ड्रेसची काय किम्मत आहे हो ?
दुकानदार :- (बदमाशी करीत ) :- जास्त नहीं फक्त चार किस .
मुलगी - आणि या ड्रेसची ?
दुकानदार - फक्त १० किस .
मुलगी :- दोनही ड्रेस पैक करा , बिल माझी आजी देइल .
प्रेमादिदिचे वजन कमी करण्यासाठी डॉक्टरनी त्यांना सल्ला दिला कि दररोज घोड्यावर रापेटीचा सल्ला दिला .महिनाभर रपेट केल्यानंतर वजन चक्क वीस किलोनी कमी झाले ------ घोड्याचं !
बगळे - डॉक्टरसाहेब, डॉक्टरसाहेब ....
डॉ. - अरे, बगळे तुम्ही परत का आलात
बगळे - काय करू डॉक्टर, मला अजूनही बरं वाटत नाहीए.
डॉ. - हे बघा बगळे, मी तुमचे सगळे रिपोर्ट चेक केले. तुम्ही उगाचच घाबरताय. तुम्हाला काहीही झालेलं नाहीए.
बगळे - नाही, नाही डॉक्टर असं म्हणू नका. हे घ्या मी पुन्हा एकदा आडवा झोपतो. प्लीज मला तपासा आणि सगळे रिपोर्ट चेक करा.
डॉ. - बगळे, हा काय वेडेपणा आहे, उठा बघू. हे बघा तपासायची काही गरज नाही. पायाच्या नखापासुन ते डोक्याच्या केसापर्यंत तुमची तब्बेत अगदी ठणठणीत आहे.
स्थळ - तुमच्या आमच्या शेजारीच (कदाचित)
वेळ - कोणतीही वाईट
(अण्णा तणतणतच घरात शिरले आणि दारातून किंचाळले.)
अण्णा - नानाssssssssssssssss
नाना - (आतूनच- बहुधा गॅलरीतून त्याच पट्टीत) अण्णाssssssssssssssss
अण्णा - (चपापून पट्टी खाली आणत ) नाना ssssssss
नाना - (अण्णांच्या पट्टीत) अण्णा ssssssss
अण्णा - (फारच नरमाईने ) नाना
नाना - (समोर दाखल होत) बोला अण्णा
अण्णा - (काकु़ळतीस येऊन दोन्ही हातांनी हातवारे करत) अरे.... हे.... हे..... हे..... काय चाललय काय तुझं ?
नाना - (स्वतःकडे पहात गंभीरपणे) याला देह म्हणतात, तोच दोन पायांवर चाललाय.
अण्णा - नान्या, शुंभा काय ऐकतोय मी हे ?