कथासंग्रह

ग्रेस

Submitted by Priyadarshi Dravid on 7 October, 2021 - 02:30

Attached for your reading pleasure is an article from my Marathi eBook

https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=280721062030&P...
ग्रेस

मुळात ग्रेस म्हणजे एक मोठे गारुड आहे. एखाद्या आरसे महालात गेल्यावर एकाच व्यक्तीच्या प्रतिमा वेगवेगळ्या कोनांतून दिसाव्यात की प्रत्येक प्रतिमेचा भिन्न भिन्न भास व्हावा, आपल्याच मनाला भुरळ पडावी की खरी प्रतिमा सुंदर की ती व्यक्ती? असेच काहीसे घडते पुष्कळदा. आठवणींना अंत नाही हेच खरे.

विषय: 

पुस्तकपरिचय : आलोक (कथासंग्रह, ले. : आसाराम लोमटे)

Submitted by ललिता-प्रीति on 15 August, 2018 - 07:53

कधीकधी इव्हेंट-ड्रिव्हन पुस्तक खरेदी केली जाते. ‘आलोक’ हे पुस्तक मी असंच खरेदी केलं. त्याचे लेखक आसाराम लोमटे यांना त्या पुस्तकानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. त्यानंतर वेगळं कुठलंतरी पुस्तक बघायला म्हणून दुकानात गेले होते; तेव्हा हे पुस्तक समोर दिसलं. स्वतःच स्वतःच्या मनाला जरा टोचून पाहिलं, की इतर दुनियेभरची पुस्तकं तुझ्या विश-लिस्टमध्ये असतील, मात्र एका मराठी पुस्तकाला सा.अ.पुरस्कार मिळालाय तर ते नको वाचायला तुला!... ही टोचणी बरोबर जागी बसली आणि मी ते पुस्तक विकत घेतलं. नेहमीप्रमाणे त्यानंतर ६-८ महिने ते कपाटात नुसतं ठेवून दिलं होतं.

रिक्त

Submitted by मोहना on 4 July, 2018 - 21:10

ऋत्विक आणि पर्णिका ही माझी दोन रत्न नऊ महिन्यात कबूल केल्याप्रमाणे भूतलावर प्रकटली. दिवसांच्या बाबतीत केलं दोघांनीही थोडं मागे पुढे पण पहिल्यांदाच असं करत होते म्हणून केलं दुर्लक्ष! पुस्तकाचा जन्म म्हणजे मात्र कायमचंच गर्भारपण की काय असं वाटायला लागलं होतं. गर्भारपण निभावणार्‍या प्रकाशकांना इतकी पुस्तकं जन्माला घालायची असतात की त्यामुळे वर्ष सहा महिने मागेपुढे होत असावेत. मी मात्र पुस्तकाने ’मी येत आहे’ असं म्हटलं रे म्हटलं की, 'आलं, आलं' करत पुस्तकाचा एकेक अवयव, म्हणजे मुखपृष्ठ मग मलपृष्ठ असं जे माझ्यापर्यंत पोचत होतं ते सर्वांना दाखवत होते.

विषय: 

रसग्रहण स्पर्धा - ’माझी लाडकी पुतना मावशी’ : लेखक- सतीश तांबे

Submitted by मणिकर्णिका on 18 August, 2011 - 04:13

cover.jpg माझी लाडकी पुतना मावशी
सतीश तांबे
अक्षर प्रकाशन
प्रथम आवृत्ती- नोव्हेंबर, २००८
किंमत-२०० रुपये

--

विषय: 

दर्जेदार कथा

Submitted by हर्ट on 3 August, 2010 - 05:42

माझ्या वाचक मित्रांनो तुमची एक मदत हवी आहे. इथे सिंगापूरमधे आम्ही मराठी साहित्य वाचनाचा कार्यक्रम करतो आहे येत्या गणेशोत्सवाच्या वेळेस. यावेळी फक्त कथा (लघुकथा ज्या १० ते १२ मिनिटात वाचून होतील इतका त्यांचा आवाका) वाचणार आहोत.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - कथासंग्रह