सांज...
Submitted by पद्मजा_जो on 14 May, 2013 - 03:47
चारकोल पेन्सीलने केलेले स्केच,

निसर्ग चित्र - जलरंग
कागद - "Daler Rowney" Cold Pressed NOT, 20x16 inches ,140ibs
रंग - "Winsor & Newton" Artists' Water Color

Prismacolor Premier आणि Prismacolor Premier Verythin Colored pencils.
फॅब्रिआनो अॅसिड फ्री पेपर 200g/m2
याआधीची चित्रे:
रंगीत पेन्सिल्स - स्वीचबोर्ड!: http://www.maayboli.com/node/40436
रंगीत पेन्सिल्स - पुन्हा एकदा व्हर्मिलियन फ्लायकॅचर आणि काही उडणारे Northern Gannets: http://www.maayboli.com/node/40245
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !
गुढी उभारू प्रेमाची
स्नेहाची आनंदाची
विश्वासाच्या पायावरल्या
स्निग्ध सुगंधित नात्यांची
