चित्रकला

माझी कंपुबाजी

Submitted by प्रगो on 13 March, 2013 - 09:02

रिकाम टेकडा ** , भिंतीला तुंबड्या लावी | अशी एक आपल्या मराठीत म्हण आहे , आणि आता तर फेसबुकने सगळ्यांनाच फुकट भिंत उपलब्ध्द करुन दिल्याने सगळेच तिला तुंबड्या लावत बसलेले असतात . ( तुंबड्या लावणे म्हणजे नक्की काय हो ? कारण लहानपणी ही म्हण घरात बोललो होतो तेव्हा धपाटे पडले होते { ते ** ह्या शब्दाच्या वापराने पडले असा आमच्या बालमनाने विचार केला होता } )
ते असो .

तर आम्ही ही सध्या रिकामटेकडे असल्याने फेसबुकच्या भिंतीला तुंबड्या लावत असतो. तेव्हा आपल्या सारकेच किती जण हे करत आहे हे पाहण्या साठी आम्ही केलेला हा प्रयोग ... आमची कंपुबाजी ...

१) आमचा कंपु :

शब्दखुणा: 

टॉम आणि जेरी

Submitted by बदाम राणी on 10 March, 2013 - 04:05

हा मग मी पेंट करुन माझ्या एका मित्राला B'day गिफ्ट दिला.

टॉम आणि जेरी काढलेत कारण आम्ही नेहमी भांडायचो आणि तो नेहमी हरायचा!!!
टॉम सारखा!!!

tom.jpg

आणि ही मी नेहमी जिंकणारी..... जेरी!!!

शब्दखुणा: 

शुभेछा पत्र

Submitted by कलारन्ग on 9 March, 2013 - 13:03

शुभेच्छा पत्र.
आनन्दाचे काही क्षन
खास आपनासाथि क्षन एक क्षन . .

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - चित्रकला