कॅनव्हास पेंटिंग.

Submitted by जयु on 26 April, 2013 - 08:46


कॅनव्हास पेंटिंगमधील माझे प्रथम पाउल.

DSC_0021.jpg

आणि हे दुसरे. Happy

DSC_0020.jpg

कसे वाट्ले नक्की सांगा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीची सुविधा वापरुन इथेच अपलोड करा, तर आमच्यासारख्या "वाळीत" टाकलेल्यान्ना (हापिसात सायटी ब्यान असणे) दिसू शकेल Happy

आहो लिंबुभाउ , मायबोलिवर मोठ्या साइझचे फोटो अपलोड होत नाहित आणि साइझ कमी करुन फोटो नीट दिसत नाहित. Sad

सुमंगलाताई, लिंबुभाउनी सांगीतल्याप्रमाणे तुमच्या पीसीवर पिकासा बॅन नाहि ना ते चेक करा प्लिज..

सुंदर आहेत. फ्रेम करायला हवीत.
पिकासामधली क्रॉप सुविधा वापरुन पहिला फोटो आणखी कमी आकाराचा करता येईल.

वैभव,भुलभुलैया,नंदिनी,यशस्वीनी,दिनेशजी,जाई खुप खुप धन्यवाद. Happy

यशस्वीनी, अ‍ॅक्रिलीक कलर्स वापरलेत.
दिनेशदा, हो फ्रेम करुन नविन घरात लावणार. Happy

Pages