चित्रकला

रस्त्यावरची दैवी चित्रकला!!!

Submitted by Sarang Lele on 5 February, 2013 - 05:55

रस्त्यावरची दैवी चित्रकला!!!

रस्त्याच्या शेजारच्या स्टाँलवर विकली जाणारी चित्रं बघणे हा एक चांगला प्रकार असतो. परवाच एका स्टेशनच्या बाहेर देवाधिकांचे फोटो लावलेला स्टाँल बघितला. सर्व प्रकारच्या देव देवतांची चित्रं तिकडे होती. ही चित्रं म्हणजे वेळ घालवायला चांगलं साधन आहे.

शब्दखुणा: 

थोडी कलाकुसर...

Submitted by मुग्धमानसी on 5 February, 2013 - 01:50

माझी थोडीशी चित्रकला....

इन्व्हीटेशन कार्डची मागची बाजू, एक काळं मार्कर पेन आणि थोडा रिकामा वेळ!

mazi kalakusar.jpg

शब्दखुणा: 

अ‍ॅब्स्ट्रॅक्ट - पहिला प्रयत्न

Submitted by pulasti on 1 February, 2013 - 09:38

अ‍ॅब्स्ट्रॅक्ट काढण्याचा पहिला प्रयत्न. मूळ २ चित्र आहेत - ८" बाय १०" ची.
अक्रेलिक ने कॅनव्हास पॅनेल वर.

Abstract1.png

अजुन एक चिमण्यांची जोडी

Submitted by आसा on 31 January, 2013 - 03:53

म्हटलं या सगळ्या पक्ष्यांच्या संमेलनात आपणही सहभागी व्हावं....
ही माझ्या बहिणीनी रेखाटलेली चिमण्यांची जोडी.
332937_163600883720894_3749558_o.jpg

चिमणीचं चित्र काढण्याचा प्रयत्न!!

Submitted by अग्निपंख on 29 January, 2013 - 07:04

माझा चिमणीचं पेन्सिल स्केच काढण्याचा प्रयत्न!!!
चिमणीच वाटत आहे ना ?
sparrow.JPG

पांढर्‍यावरचं काळं...

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

एक काळं पेन आणि एक पांढरा गोल बॉक्स, आणि एक कंटाळवाणी दुपार... त्यातला अर्धा तास Happy

मग काम सुरू .. टींन..टींन..टिडींग..टींन..टींन..टिडींग..

niddle_box (800x600).jpg

मग बनला हा सुंदर बॉक्स.
त्याचा टिकाउपणा वाढवायला त्यावर एका रुंद सेलोटेपचे कव्हर चढवले.
झालं माझ्या क्रोशाच्या हुक्स चं नवं घर तय्यार !

black_white.jpg

माझ्याकडे क्रोशाचे हुक्स सध्या वाढत आहेत म्हणून मी तेच ठेवले आहेत.

Pages

Subscribe to RSS - चित्रकला