माझी मुलगी ऑनलाईन जर्मन व मराठी भाषेचे वर्ग घेते. तिचे काही विद्यार्थी परदेशात आहेत.
यातल्या काही लोकांची तिथल्या भारतीय बँकेत खाती आहेत. ते फी खात्यातून ट्रान्सफर करतात तेव्हा मुलीच्या खात्यात एकही रुपया कट न होता सगळे पैसे येतात. बँकेचा जो एक्सचेंज रेट असतो त्याप्रमाणे पैसे मिळतात.
ज्यांची अशी खाती नाहीत त्यांच्याकडून मुलगी paypal ने फी घेते. इथे त्रास असा आहे की paypal स्वतःचा एक्सचेंज रेट वापरते जो बँकेपेक्षा कमी आहे आणि वर कमिशनही जास्त घेते. तिचा यामुळे दुहेरी तोटा होतो.
मला या संदर्भात खालील माहिती हवी:
विषय- CIBIL Score Calculation
लेखक- विश्वजीत बाबुराव म्हमाणे
विषय- GDP देशाच्या उत्पनाचा मोजमापाची पद्धत
लेखक - विश्वजीत बाबुराव म्हमाणे
विषय -योग्य निर्णय सहकारी बँकांच्या संदर्भातला...
लेखक - विश्वजीत बाबुराव म्हमाणे
बटाट्याच्या धाग्यावर वीरू मी आणि ऋन्मेष गप्पा मारत असताना विषय निघाला कुछ कुछ होता है चा .
चित्रपटात सलमान ने शाहरुख ला अभिनयात कच्चा खाल्ला आहे हे सगळ्या भारतीयांना माहित आहे . हा चित्रपट काजल च्या सुरुवातीच्या ओव्हरऍक्टिंग मुळे आणि शाहरुख च्या संतुलित अभिनयामुळे लक्षात आहेच पण त्यापेक्षा जास्त लोकांना काय आवडले तर रघुपति राघव राजाराम गाण्यात नदीच्या पुलावरून शाहरुख ने केलेली रनिंग . त्या धावेची तुलना मी दिवार आणि शोले मधल्या बच्चन च्या धावण्याशी करेन .
दोन दिवसापूर्वी मुलीच्या शाळेतले " वार्षिक स्नेहसंमेलन ( Gathering ) " पाहण्याचा योग आला। मुला-मुलींनी बसविलेली नाटके , नृत्य एकदम मस्त होते। या निमित्ताने मस्त धिंगाना घालायचे परमिट मिळालेले त्यामुळे बच्चे कंपनी मजेत होती। शिक्षकांनी देखील खुप तयारी करून घेतलेली असल्याने आपले नाटक किंवा नृत्य चांगले करण्यासाठी प्रत्येक जण खास काळजी घेत होते। या मध्ये शिवाजी महाराज , गणपती उत्सव , दुर्गा देवीची आरती अशा पारंपरिक श्रद्धास्थानापासून ते अगदी आजच्या काळातील दुष्काळ , स्री भ्रूण हत्या , नशाबंदी या सामाजिक आशयावर पण मनाला टोचणी लावणारे भाष्य केले जात होते। याच अंतर्गत "पोस्टर गर्ल
काय तू गेम ऑफ थ्रोन्स पहिला नाहीयस? अरे रे.. काय फायदा तुझ्या आयुष्याचा??
असली वाक्ये ऐकून कंटाळलोय.
अरे नाही बघत आणि बघायचा पण नाहीय तुमचा गेम ऑफ थ्रोन्स, आवड आपली आपली।
एक दोन एपिसोड बघितले, नाही इंटरेस्टिंग वाटत, आता काय जीव घेणार का.
हा धागा तमाम गेम ऑफ थ्रोन्स हेटर्स ना समर्पित।