बँकींग
तडका - चोरी
चोरी
वेग-वेगळी चोरी करण्यासाठीही
वेग-वेगळी असते शक्कल नवी
पण काहीही चोरता आलं तरीही
काय चोरावं याची अक्कल हवी
नाम बदणाम करणार्या चोर्यांनी
माणूस स्वत:च्या नजरेत हरला जातो
मात्र चांगुलपणा कितीही चोरला तरी
चांगुलपणानं चांगुलपणा वाढला जातो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
तडका - भानगड खर्चाची
तडका - भानगड खर्चाची
अर्जेंटिनाच्या गप्पा
अर्जेंटिना मध्ये कुणी मायबोलीकर आहेत का?
अर्जेंटिना मध्ये कुणी मायबोलीकर आहेत का?
अर्जेंटिना मध्ये कुणी मायबोलीकर आहेत का?
तडका - "क"ची किंमत
खरेदीचा फंडा
अमेरिकेतील सेविंग आणि ईनवेस्टमेंटच्या संधी
अमेरिकास्थित मायबोलीकरांकडून ज्यात -
जुने जाणते आणि नवे, सिटीझनशिप वा एच वन बी विसा होल्डर्स, फॉर हिअर वा टू गो, वीनस वा मार्स वरचे, डेम्स वा रेप्स, पेट्रिऑट वा सी-हॉक्स, यांकीज वा रेड सॉक्स, वॉलमार्ट वा मेसीज चे पेट्र्न्स, योगा वा मॅरॅथॉन फॅन्स, आयटी वा बिगर आयटी, शिळे वा ताजे खाणारे, व्हेज वा नॉनव्हेज, सोनिया वा मोदी फॅन्स, गटग करणारे वा टांग देणारे,चुकीच्या वा बरोबर किनार्यावरचे ई.- असे झाडून सगळे लोक आले त्यांच्याकडून -
401K, IRA, रिटायरमेंट प्लॅनिंग, HSA, FSA, शेअर मार्केट, गुंतवणूक, होम मॉर्टगेज, म्युच्युअल फंड, टॅक्स
व्यक्तीची योग्यता,...
व्यक्तीची योग्यता,...
प्रत्येक-प्रत्येक व्यक्तीची
इथे योग्यता पाहिली जाते
योग्य व्यक्तींची अप्रत्यक्षही
कधी गाथा गायली जाते
विचार आणि कार्यावरून
व्यक्तीची योग्यता कळून जाते
अन् त्यांची यशस्वीता सुध्दा
जणू त्यांच्यासाठी चालुन येते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
धनादेश न वटल्यास काय करावे?
मी नोव्हेंबर २०१३ मध्ये धुळ्याला असताना तेथील एका स्थानिक व्यक्तिस रु.२४,०००/- [रुपये चोवीस हजार फक्त] उसने दिले होते. ही रक्कम मी त्यास धनादेशाद्वारे दिली. तसेच रक्कम देतेवेळी त्याचेकडून मी शंभर रुपयांच्या दोन स्टँप पेपर्सवर नोटरीसमोर त्याच्याच अक्षरात लिहून घेतले की तो ही रक्कम मला वर्षभराच्या आत परत करेल. हा करारनामा खालीलप्रमाणे:-