मायबोली गणेशोत्सव २०२५ - उपक्रम व स्पर्धा :
यावर्षीच्या सर्व उपक्रम आणि स्पर्धा एकत्र, एकाच ठिकाणी पाहण्यासाठी हा धागा.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या उपक्रम व स्पर्धांच्या लिंकवर क्लिक करा.
मायबोली गणपती प्रतिष्ठापना
https://www.maayboli.com/node/87077
आमच्या घरचा बाप्पा
https://www.maayboli.com/node/87067
बाप्पाचा नैवेद्य
https://www.maayboli.com/node/87066
लहान मुलांचे उपक्रम:
लहान मुलांचा उपक्रम - बाप्पासाठी ओरिगामी
https://www.maayboli.com/node/87078
चित्रकला उपक्रम - माझे आवडते कार्टून - लहान गट
https://www.maayboli.com/node/87080
चित्रकला उपक्रम - मोठा गट
https://www.maayboli.com/node/87079
मोठ्यांसाठी लेखन उपक्रम:
लेखन उपक्रम : एक क्षण अभिमानाचा
https://www.maayboli.com/node/87029
लेखन उपक्रमः मला भेटलेला देवमाणूस.
https://www.maayboli.com/node/87040
लेखन उपक्रमः माझी संस्मरणीय भटकंती
https://www.maayboli.com/node/87069
मोठ्यांसाठी लेखन स्पर्धा:
शशक लेखन स्पर्धा १
https://www.maayboli.com/node/87071
शशक लेखन स्पर्धा २
https://www.maayboli.com/node/87086
शशक लेखन स्पर्धा ३
https://www.maayboli.com/node/87087
पाककृती स्पर्धा:
पाककृती स्पर्धा १: पदार्थ आमचा सजावट तुमची
https://www.maayboli.com/node/87031
पाककृती स्पर्धा २: चूल न पेटवता केलेला पोटभरीचा पदार्थ
https://www.maayboli.com/node/87053
पाककृती स्पर्धा ३: फळे वापरून तिखट-मिठाचा पदार्थ
https://www.maayboli.com/node/87054
गंमतखेळ
गंमतखेळः- मायबोली व मायबोलीकरांवर धम्माल मीम्स २.०
https://www.maayboli.com/node/87033
प्रकाशचित्रांचे झब्बू
प्रकाशचित्रांचा झब्बू १- बॅग्स, पिशव्या, पर्स
https://www.maayboli.com/node/87025
प्रकाशचित्रांचा झब्बू २- घड्याळे
https://www.maayboli.com/node/87026
एकत्रित धाग्याची वाट बघत होतो
एकत्रित धाग्याची वाट बघत होतो कारण बऱ्याच घोषणा सापडेनात. या धाग्याबद्दल आभार. खाली वाहून चाललाय हा. वेमा, कृपया हा धागा पिन करा.
गणेशोत्सवाच्या लँडिंग पेजवर
गणेशोत्सवाच्या लँडिंग पेजवर सगळ्या प्रवेशिका येऊ द्यात संयोजक
या वर्षी धो धो नाही पण खूप
या वर्षी धो धो नाही पण खूप शशक आल्यात. काही क्रिप्टीक होत्या. बर्याच विनोदी होत्या. मजा येतेय.
मंडळी नमस्कार .
मंडळी नमस्कार .
खूप उशीर झालाय . पण सर्व उपक्रमांसाठी खूप शुभेच्छा !
सगळ्या छोट्या मोठया स्पर्धकांना शुभेचछा !
माझ्या शशक का वगळल्या
माझ्या शशक का वगळल्या मतदानातून ?
संयोजक, तुमचं इव्हिएम हॅक
संयोजक, तुमचं इव्हिएम हॅक झालंय! मीच दिलेली मतं आता गायब झाली आहेत.
मतं गायब होत आहेत. सेम अनुभव
मतं गायब होत आहेत. सेम अनुभव
मत दिलं की आपल्याला इतर
मत दिलं की आपल्याला इतर प्रवेशिकांची ही मतं दिसतात. आपलं मत कॅन्सल करून जो काही ट्रेंड आहे तो बघून त्याप्रमाणे आपल्याला आपलं मत बदलून पुन्हा देता येत आहे. त्यामुळे गुप्तता राहत नाहिये. असो.
कॅन्सल हा पर्याय काढला तर हे टाळता येईल.
कॅन्सल हा पर्याय मला नाही
कॅन्सल हा पर्याय मला नाही दिसला.
मत दिले की फक्त सर्वांची मते दिसतात पण मतदान विंडो पुन्हा ओपन नाही होत
माझ्या शशक का वगळल्या
माझ्या शशक का वगळल्या मतदानातून ?
Submitted by छल्ला on 9 September, 2025 - 12:21>>>>
छल्ला, शशक२ च्या मतदान धाग्यावर मला तुमच्या दोन्ही शशक दिसत आहेत. पहिल्या दोन आहेत.
मत दिल्यानंतर कॅन्सल vote हे
मत दिल्यानंतर कॅन्सल vote हे दिसत आपण ते क्लिक केलं तर आपल्याला पुन्हा मतदान करता येत आहे.
मतदानाचा धागा कुठे आहे?
मतदानाचा धागा कुठे आहे?
आता दिसला.
नमस्कार मंडळी,
नमस्कार मंडळी,
यंदाच्या मायबोली गणेशोत्सवातील तुम्हाला आवडलेल्या शशक व पाककृतीला मतदान केलेत का? अजून नाही? मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मतदान करा.
https://www.maayboli.com/node/87244
मतदानापूर्वी निकाल दिसणे, मत
मतदानापूर्वी निकाल दिसणे, मत दिल्यावर ते बदलता येणे हे दरवर्षी करता येते. मी केलेलं आहे. यंदा लोकांनी बोभाटा केला
यंदा लोकांनी बोभाटा केला>>
यंदा लोकांनी बोभाटा केला>> चिल्ला चिल्ला के बता दि ना स्किम तुने
मतदानापूर्वी निकाल दिसणे, मत
मतदानापूर्वी निकाल दिसणे, मत दिल्यावर ते बदलता येणे
>>>>>>
मला नाही आधी निकाल दिसला किंवा आता बदलता सुद्धा येत नाहीये. तो पर्याय उपलब्ध नाहीये.
मी मायबोली अँप वापरतो.
हो, नेहमीच करता येते. मी आधी
खरे तर २ मते देता यावीत. एक
खरे तर २ मते देता यावीत. म्हणजे स्वतःला व एक दुसर्याला देता येइल. कारण दुसर्याला दिले की स्वतःचे मत जाते.
येतात की देता दोन मते! दोन
येतात की देता दोन मते!
दोन काय चोवीस सुद्धा देता येतात!
नाही सापडले. मी कोणालातरी मत
नाही सापडले. मी कोणालातरी मत देउन मग स्वतःला द्यायला बॅक बटन दाबले. मग मला दिले व परत सबमिट केले
पण ते रजिस्टर झाले की नाही काय माहीत 
सामो, आप मायबोली को लाज आण
सामो, आप मायबोली को लाज आण रहे हो! प्रामाणिकपणे मतदान कर रहे हो. अमितचा जुगाड असा नव्हता.
अमितचा जुगाड असा नव्हता.>>
अमितचा जुगाड असा नव्हता.>> 'डु आय का फायदा तुम क्या जानो सामो देवी' असं अमित मनात म्हणत असेल का?
कविन . हपा
कविन . हपा
या गणेशोत्सवात सर्व स्पर्धा
या गणेशोत्सवात सर्व स्पर्धा व उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन !
ज्यांना सर्वाधिक मतदान झाले आहे अशा विजेत्यांचे विशेष अभिनंदन !
या निमित्ताने नव्या नव्या डिशेस, सजावट यात भाग घेताना जी मेहनत घेतली आहे तिला सॅल्युट !
निकाल तर औपचारिक असणार आहे. भाग घेण्याचा उत्साह महत्वाचा होता.